Submitted by संयोजक on 6 August, 2017 - 22:19
पयलं नमन हो करितो वंदन. पयलं नमन हो पयलं नमन. तुम्ही ऐका हो गुणिजन. आम्ही करितो कथन.
नमस्कार मायबोलीकर
हे मायबोलीचे एकविसावे वर्ष. या वर्षीच्या गणेशोत्सवात पाककृती स्पर्धा, लहान मुलांसाठी कार्यक्रम , झब्बू हे मायबोलीकरांचे आवडते कार्यक्रम तर आहेतच. सर्व माय॑बोलीकरांना आवडतील, लहान थोरांना भाग घेता येईल असे काही नवीन उपक्रमही यावर्षी असतील. या सर्व उपक्रमांबद्दलची माहिती संयोजक मंडऴ लवकरच इथे जाहीर करेल.
विषय:
Groups audience:
- Private group -
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाट पाहतोय....
वाट पाहतोय....
धन्यवाद आणि शुभेच्छा
धन्यवाद आणि शुभेच्छा
दणक्यात होणार ह्या वर्षीचा
दणक्यात होणार ह्या वर्षीचा गणेशोत्सव .
वाट पहातेय.
मंडळाला शुभेच्छा!
मंडळाला शुभेच्छा!
मीपण वाट पाहतोय.....
मीपण वाट पाहतोय.....
धन्यवाद आणि शुभेच्छा .वाहत्या
धन्यवाद आणि शुभेच्छा .वाहत्या बाफवर फिरवलेली दोन्ही पोस्टर्स आवडली आहेत
मंडळाला शुभेच्छा! >+१
मंडळाला शुभेच्छा! >+१
अरे व्व्वा ! वाट पहातोय .
अरे व्व्वा ! वाट पहातोय . शुभेच्छा
संयोजकांना शुभेच्छा !
संयोजकांना शुभेच्छा !
गणेशोत्सव आणि त्या दरम्यान
गणेशोत्सव आणि त्या दरम्यान होणार्या कार्यकमांना शुभेच्छा!
टीझर्स आवडली. मंडळाला
टीझर्स आवडली. मंडळाला शुभेच्छा!
गणेशोत्सवासाठी संयोजकांना
गणेशोत्सवासाठी संयोजकांना शुभेच्छा
पोस्टर अतिशय सुंदर आहे __/\__
पोस्टर अतिशय सुंदर आहे __/\__
मस्तच. धन्यवाद आणि शुभेच्छा .
मस्तच. धन्यवाद आणि शुभेच्छा .
संयोजक मंडळास अनेक शुभेच्छा!!
संयोजक मंडळास अनेक शुभेच्छा!!
हा गणपती कुठे बसतो?
हा गणपती कुठे बसतो?
इथेच माबोवरच. नविन बाफ उघडला
इथेच माबोवरच. नविन बाफ उघडला जाईल.
मंडळाला शुभेच्छा! >+१
मंडळाला शुभेच्छा! >+१
पाककृती स्पर्धेसाठी तयारी
पाककृती स्पर्धेसाठी तयारी करताय ना ? दर वर्षी काय घटक पदार्थ असावेत या संदर्भात संयोजक नियम जाहीर करतात.
यंदा मात्र वेगळेच नियम असतील ! काय बरं शिजत असेल संयोजनाच्या पडद्याआड? तुम्ही तर्क लढवू शकता का ?
संयोजकांना शुभेच्छा.
संयोजकांना शुभेच्छा.
>>काय बरं शिजत असेल>>
>>काय बरं शिजत असेल>>
गूळ वापरलेले नैवेद्य?
"बाळा, झाली का तयारी?"
"बाळा, झाली का तयारी?"
" हो आई, काल उशिरा पर्यंत बसून सगळी बुकींग्स कन्फर्म केली, आज संध्याकाळची डाएटिशीअन ची अपॉइंटमेंट पण कन्फर्म केली,
" आता हे काय बाई नवीन?"
" अगं, माणसांचे खाण्याचे शौक महागात पडतात मला, या 10 दिवसात नैवेद्याची ताटे रिकामी करून वाढवलेले वजन कमी करायला गेल्यावर्षी रिद्धी-सिद्धी ने IF करायला लावले, माहिती आहे ना तुला?
ते काही नाही.. यावेळी काय खायचे, काय नाही याची लिस्टच घेऊन जाणार आहे..."
काय मंडळी?? काही अंदाज येतोय का बाप्पा च्या यादीत काय काय
असणारनसणार आहे त्याचा?बाप्पा डाएट करणार तर? Low cal
बाप्पा डाएट करणार तर? Low cal, low fat, no sugar?
कमीत कमी कॅलरीज भरणारे पण
कमीत कमी कॅलरीज भरणारे पण पारंपारिक पदार्थ ?
पोस्टर फारच छान आहे! नवीन
पोस्टर फारच छान आहे! नवीन मंडाळाचा जोश जाणवत आहे.
खुप खुप शुभेच्छा!
No carbs / low carb, high
No carbs / low carb, high protein diat कि काय?
बाकी संयोजक मंडळी, सगळ्या जाहिराती मस्त आहेत हां!
पोट कमी झालेले बाप्पा
पोट कमी झालेले बाप्पा डोळ्यासमोर आले पटकन
मस्त चाललंय संयोजक! शुभेच्छा!
मस्त चाललंय संयोजक! शुभेच्छा!
मायबोलीवरच्या 21 व्या गणेशोत्सवाची आतुरतेने वाट बघत आहोत!
छान कल्पना..
छान कल्पना..
पोट कमी झालेले बाप्पा डोळ्यासमोर आले पटकन >>> +१
बाकी संयोजक मंडळी, सगळ्या
बाकी संयोजक मंडळी, सगळ्या जाहिराती मस्त आहेत हां! + १११
Pages