या बाफवर मोहना सोडल्या तर कुणीच NC चे नसावेत. कुणाच्याही Profile मधे ते NC मधे असल्याचे लिहीलेले नाही.. >>> भेटण्यासाठी Non-Contiguous असावे एवढीच अट पुरेशी असावी.
खरं तर तुम्हीच या तुमच्या कधीपासून ऊभ्या असलेल्या विनोदाला घेवून मग एनसी करांना वेगळा वेन्यू शोधावा लागणार नाही. कधी येताय?
काल बून व जवळ ब्लू रिज पार्कवे वर फिरून आलो. ढगाळ हवामान व ढक्/धुके यामुळे टोटल खंडाळा वातावरण होते. सगळीकडे हिरवेगार झाले आहे. तेथे बहुधा लोक जास्त फॉल कलर्स करता जातात असे ऐकले आहे पण आत्ताही मस्त आहे एकदम. धुक्यात त्या पार्कवे वर गाडी अत्यंत हळू चालवावी लागली. कारण अनेक ठिकाणी ५०-६० फुटांपलीकडे व्हिजिबिलिटी नव्हती. पण बर्याचश्या धबधब्यांमधे पाणी भरपूर असेल (आम्ही पाहिले त्यात तरी होते).
नमस्कार ! Raleigh, Morisville इथे राहणा-या (एका लाडक्या डोहाळतुलीला) माझ्या भाचीला, उकडीचे मोदक पाठवायचे आहेत. तिथेच (USA मधे) बनवून पाठवू शकतील अशा सेवा कुणा माय बोलीकरांची / त्यांच्या माहितीत आहे का? १५ एप्रिल च्या सुमारास पोचतील अशी आशा आहे .
Submitted by komalrishabh on 5 March, 2020 - 04:39
या बाफवर मोहना सोडल्या तर
या बाफवर मोहना सोडल्या तर कुणीच NC चे नसावेत. कुणाच्याही Profile मधे ते NC मधे असल्याचे लिहीलेले नाही..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला १५ जुलै चालेल. नंतरचे
मला १५ जुलै चालेल. नंतरचे वीकेण्डही चालतील बहुधा. फक्त १-२ जुलै जमणार नाही.
या बाफवर मोहना सोडल्या तर
या बाफवर मोहना सोडल्या तर कुणीच NC चे नसावेत. कुणाच्याही Profile मधे ते NC मधे असल्याचे लिहीलेले नाही.. >>> भेटण्यासाठी Non-Contiguous असावे एवढीच अट पुरेशी असावी.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
खरं तर तुम्हीच या तुमच्या कधीपासून ऊभ्या असलेल्या विनोदाला घेवून मग एनसी करांना वेगळा वेन्यू शोधावा लागणार नाही. कधी येताय?
कधी येताय? <<<< आवताणाची वाट
कधी येताय? <<<< आवताणाची वाट बघतोय.. बोलावलात की लगेच आलो उउवि घेऊन. (यापूर्वी २ दा रॅलेला येऊन गेलोय.. अन्जली, आणि मोहना याना भेटलो होतो..)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा! गटगचर्चा!!
अरे वा! गटगचर्चा!!
NC मधे T सायलेंट आहे का?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
देसायानु: नक्की भेटणार ......
देसायानु: नक्की भेटणार ......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्या BB ला चक्क जाग आली!!!!
ह्या BB ला चक्क जाग आली!!!!
यस. या निमित्ताने गटगचे ठरवा
यस. या निमित्ताने गटगचे ठरवा. मला पुढचे काही वीकेण्ड्स चालतील.
अरूण - वेलकम!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लवकर ठरवा गटगच्या तारखा . बा
लवकर ठरवा गटगच्या तारखा . बा फ काढा . मग बुवा डायवर अन मी क्लीनर अशी बारा ची बस काढू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Cary व Charlotte च्या बाहेर
Cary व Charlotte च्या बाहेर कोण आहे? शक्यतो मध्य निवडला तर सर्वान्ना बर पडेल....
अरुणः कुठे आला आहेस सध्या?
अरुणः कुठे आला आहेस सध्या? आणि किती दिवस आहे मुक्काम?
अॅशबरो किंवा ग्रीन्सबरो ला
अॅशबरो किंवा ग्रीन्सबरो ला भेटावे लागेल मग. मला चालेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नमस्कार मंडळी
नमस्कार मंडळी
योगी: कॅरी मध्ये आहे. लाॅंगटर्म आहे.
गणेशोत्सव संयोजनासाठी नावे
गणेशोत्सव संयोजनासाठी नावे नोंदवा मंडळी पटापट
गणेशोत्सव संयोजनासाठी नावे
गणेशोत्सव संयोजनासाठी नावे नोंदवा मंडळी पटापट >>>>> कुठे????
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/63105
डन
डन
(No subject)
(No subject)
एन्सीकर्स, अॅमेझॉन ने दुसर्
एन्सीकर्स, अॅमेझॉन ने दुसर्या हेडक्वार्टर्स साठी नॅरो डाउन केलेल्या २० शहरांच्या लिस्ट मधे Raleigh आहे. अटलांटा ला सर्वात जास्त शक्यता आहे असे लोक म्हणतात असे वाचले.
http://mashable.com/2018/01/18/amazon-hq2-finalists/#lKXlk1Hkj5qg
हॅलो पब्लिक.
हॅलो पब्लिक.
काल बून व जवळ ब्लू रिज पार्कवे वर फिरून आलो. ढगाळ हवामान व ढक्/धुके यामुळे टोटल खंडाळा वातावरण होते. सगळीकडे हिरवेगार झाले आहे. तेथे बहुधा लोक जास्त फॉल कलर्स करता जातात असे ऐकले आहे पण आत्ताही मस्त आहे एकदम. धुक्यात त्या पार्कवे वर गाडी अत्यंत हळू चालवावी लागली. कारण अनेक ठिकाणी ५०-६० फुटांपलीकडे व्हिजिबिलिटी नव्हती. पण बर्याचश्या धबधब्यांमधे पाणी भरपूर असेल (आम्ही पाहिले त्यात तरी होते).
लोकहो - या शनिवारी "आणि
लोकहो - या शनिवारी "आणि काशिनाथ घाणेकर" चा शो महाराष्ट्र मंडळाने आयोजित केला आहे.
http://www.rtpmm.org/
नमस्कार ! Raleigh, Morisville