Submitted by बाबू on 11 July, 2017 - 13:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
प्रमाण स्पेसिफिक नाही.
१. एक वाटी रोल्ड ओट्स
२. ड्राय फ्रुट्स् तुकडे अर्धी वाटी
३ गूळ चिरून अर्धी वाटी
४. पीनट बटर सुपारीएवढा गोळा
क्रमवार पाककृती:
१. ड्राय फ्रूट थोडे भाजून बाजूला ठेवावेत
२. रोल्ड ओट्स मंद आचेवर भाजावेत . रंग बदलून वास सुटतो
३. मग ड्राय फ्रूट् तुकडे , गूळ , पीनट बटर घालून मंद आचेवर हलवत भाजावे
४. गूळ व बटर वितळून लगदा होइल.
५. ताटाला तूप / तेल लावून लगदा थापून घट्ट दाबावे - प्लॅस्टिक पिश वीने
६. फ्रीज करावे किंवा तशाच वड्या पाडाव्यात
७. वडी नाही झाली तरी चमच्याने खाता येते.
८. गूळ मी जास्त गरम करत नाही , अन्यथा ती चिक्की होईल , पण हवे असेल तर करून बघा.
वाढणी/प्रमाण:
*
अधिक टिपा:
ओट्स उपमा , खिचडी पॅलेटेबल वाटले नाहीत.
दुधा ताकात सोकावलेले ओट्सही आवडले नाहीत.
म्हणून हे.
फोटो अपलोड होईना.
माहितीचा स्रोत:
यु ट्युब , प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://tinypic.com/r/10ek1td
फोटो
http://tinypic.com/r/10ek1td/9
http://i67.tinypic.com/10ek1td.jpg
मी रामदेवबाबा व् क्रॅकर
मी रामदेवबाबा व् क्रॅकर वापरले होते
>>मी रामदेवबाबा व् क्रॅकर
>>मी रामदेवबाबा व् क्रॅकर वापरले होते>>
गुळाऐवजी गोडपणाला खजूर वापरुनही चालावेत बहुतेक.
इथे प्लीज फोटो लावा. मला
इथे प्लीज फोटो लावा. मला येईना
हा घ्या फोटो
हा घ्या फोटो
धन्यवाद
धन्यवाद
छान आहे की आणि सकस पण.
छान आहे की आणि सकस पण.
आता लाडू करून बघू
आता लाडू करून बघू
इतके दिवस कुठे लपलेल्या या
इतके दिवस कुठे लपलेल्या या ओटस् च्या पाक्रु ???
लाडू , बार , मफिन , कुकीज.
काय काय करू असं झालयं आता