Submitted by ऋन्मेऽऽष on 30 June, 2017 - 00:57
फ्रिज आज घ्यावा कि उद्या? प्रासंगिक धागा.
GST उद्या फ्रिजला महाग करणार की स्वस्त?
प्रासंगिक धागा. परवा डिलीट केला तरी हरकत नाही. आज बरेच जण गोंधळात आहे. मी सुद्धा. काही दिवसांपूर्वी फ्रिजच्या धाग्यावर चौकशी केलेली, पण गेले महिनाभर फ्रिज घ्यायला मुहुर्त सापडत नव्हता आणि आता सापडला तो हा...
नुकतेच एक मित्र बोल्ला की विजय सेल्समध्ये झुंबड उडालीय कारण उद्या महागणार. तर एक जण बोल्ला की त्यांचा पोपट होणार कारण उद्या ईलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार. प्रॉब्लेम असा झालाय जे सरकार समर्थक आहेत ते सगळेच स्वस्त होणार बोलत आहेत. जे विरोधक आहेत ते सगळंच महागणार बोलत आहेत.
उगाच घाईगडबडीत एक दिवसाच्या अंतराने काही मोठा फटका नकोय.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऋ फ्रीजचा फोटो टाका तुमच्या
ऋ फ्रीजचा फोटो टाका तुमच्या लेखात. सोबत पिंट्यासोबत बनवलेल्या आईस्क्रीमचा फोटो टाकल्यास अजून मजा येईल.
फ्रिजची डिलिव्हरी चारेक
फ्रिजची डिलिव्हरी चारेक दिवसात येईल.. फोटो टाकेन हळदकुंकू लावून..
त्यात बनवलेले पहिलेवहिले आईसक्रीमची मायबोलीकरांना ऑनलाईन पार्टी द्यायला त्याचाही फोटो टाकेन. पिंट्याचा नाही टाकणार, तो लाजतो जरा
पिंट्याचा नाही टाकणार >>>
पिंट्याचा नाही टाकणार >>> अरेरे, मला वाईट वाटलं.
बाय द वे अभिनंदन.
Pages