Submitted by गंगी on 17 June, 2017 - 22:30
मुलं हाय्स्कुल ल गेल्यावर अमेरिकेत स्थलांतर करावे का... मुलांना अभ्यासात काय अड्चणी येउ शक्तिल आणि ते शाळेत अडजस्ट होउ शकतील का...
कुणाला अनुभव असेल तर कृपया सांगा....
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
करावे का हा पर्सनल चोईस आहे.
करावे का हा पर्सनल चोईस आहे.
काही लोक उलट देखील करतात..
http://theweek.com/articles/703660/moved-kids-america-best-parenting-dec...
माझ्या ओळखीची एक फॅमिली मुले मोठी झाल्यावर आलेली अमेरिकेत. व्यवस्थित ॲडजस्ट झालेत.
चांगल्या स्कूल डिस्ट्रिक्ट मध
चांगल्या स्कूल डिस्ट्रिक्ट मध गेलात तर काहीच इसु नाही...
भारतातील टिन लाईफ आणि
भारतातील टिन लाईफ आणि अमेरिकेमधील टिन्स च लाईफ अत्यंत वेगळ आहे. मुल या वयात असताना मी कधीही मुव्ह होणार नाही. भारतातून अमेरिकेतून आणि व्हाईस व्हर्सा. पण हे माझे वैयक्तीक मत आहे. इतरांचे वेगळे असेलच.