बाजार गल्ली

Submitted by पाटील on 30 September, 2009 - 02:02

वसई झेंडा बाजार.फुल इम्पीरिअल साईज मधले हे चित्र लोकेशन वर केलय, रविवार असल्याने फारशी रहदारी नव्हती त्यामुळे आरामात हे चित्र करता आले. साधारन दोन वॉश मधेच काम केल्याने रंगातला फ्रेशनेस टीकउन ठेवता आला.
zb.jpg

गुलमोहर: 

छान.

छान.

मस्त Happy

अजय, चित्रं छान आलंय, पण माझा थोडा अपेक्षाभंग झाला....
बाजारगल्ली हे शिर्षक वाचल्यावर, गजबजलेले रस्ते, हातगाड्या, ग्राहकांची रेलचेल असलेल्या गल्लीचे चित्रं असेल असं वाटलं होतं.

सगळ्याना धन्यवाद
dakshina - वर लिहल्याप्रमाणे रविवार दुपार असल्याने तशी सामसुमच होती Happy

ए सही आलंय रे....!!
आभाळ, ऑटो, पोस्टाची पेटी, विजेचा खांब , तार.. मस्तच !! घरं , कौलं पण खासच !! रंग खरंच फार ताजे दिसताहेत !! लगे रहो दोस्त Happy

-