Submitted by कर्ण on 2 April, 2017 - 08:45
Hi don vakya ti mala jata jata sangun geli hoti ji mala aavadli, aaj ti nahi a pn hi vakya ahet sobat. Tumhala pn nakki avdel ashi asha karto . Mi mayboli var navin ahe chuk bhul maaf karal ASA vishwas ahe.
..........................................................,
Prem hi ashi bhavna ahe ji hrydayatna yete… pan …………
Maitri hi ashi bhavana ahe ji hryadayala aadhar dete .
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
कर्ण ,पहिलं तर ... तुमच
कर्ण ,पहिलं तर ... तुमच मायबोलीवर स्वागत!
तुम्ही लिहिलेल्या २ओळी...खूपच छान आहे...
मनापासून लिहिलेल्या अगदी अर्थपूर्ण ओळी...
आणि मराठी टायपिन्गसाठी ,
आणि मराठी टायपिन्गसाठी ,
तुम्हाला प्रतिसाद देतो त्या चौकटीआधी "?" दिसत असेल..त्यावर क्लिक करा...म्हणजे माहिती मिळेल...
हळूहळू होइल सवय...
तोपर्यन्त http://marathi.changathi.com/
हे वापरू शकता...
Dhanyavad Mi prayatna karen
Dhanyavad Mi prayatna karen
सध्यापुरता गुगलमध्ये टाईप
सध्यापुरता गुगलमध्ये टाईप करून कॉपी पेस्ट करा हे लेखन पुन्हा , शीर्षक आणि लेखन येवू देत मराठीत म्हणजे अजून वाचायला आवडेल. मा.बो.वर तुमचे स्वागत