Submitted by Katty on 7 March, 2017 - 05:06
bhaDipa - भारतीय डिजिटल पार्टी
या चॅनेल ला कुणी subscribe केले आहे का? त्यांची कास्टिंग couch विथ अमेय अँड निपुण हि खूप मजेशीर series आहे, सध्या season २ चालू kelay. general theme अशी आहे कि अमेय आणि निपुण ला मूवी बनवायची आहे सो they call a guest and try तो lure him /her in acting /producing d movie.
त्याच बरोबर रास्ता कुणाच्या बापाचा नाही, सोसायटी कुणाच्या बापाची नाही ह्या वेब शॉर्ट्स पण छान hotya
Marathi मध्ये प्रथमच असं काही होत आहे. आणि quality हि चांगली आहे.
admin - please delete d thread if its duplicate
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पन्चत आहे हो कस्तिन्ग कवुच
पन्चत आहे हो कस्तिन्ग कवुच
मला खूप ओढून ताणून केलेले
मला खूप ओढून ताणून केलेले विनोद वाटले. काही तर विनोद वाटलेच नाहीत. २-३ भाग बघीतले सैराट नी सई नी आणखी कोणीतरी. किती खोटं खोटं वाटतं. त्यापेक्षा कपिल शर्मा शो मधले बाई झालेले पुरुष परवडले असं वाटलं.
सोसायटी कुणाच्या बापाची नाही
सोसायटी कुणाच्या बापाची नाही >> खूप चीडचीड झाली हे बघून
डोक्यावरून गेलं सगळंं. काय
डोक्यावरून गेलं सगळंं. काय आहे हे ?