Submitted by संयोजक on 7 March, 2017 - 12:58
मायबोली आयडी - तुमचा अभिषेक
पाल्याचे नाव - परी नाईक
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मायबोली आयडी - तुमचा अभिषेक
पाल्याचे नाव - परी नाईक
अग बाई . कित्ती ती गोड
अग बाई . कित्ती ती गोड
क्युट आहे..
क्युट आहे..
किती गोड !
किती गोड !
परी, कित्ती गोड गं.
परी, कित्ती गोड गं.
कित्ती गोड! आणि काय मस्त
कित्ती गोड! आणि काय मस्त हावभाव आणि टोन काढलाय: "जंगलात कोण होतं... एक उंदीsssssर!"
सुप्पर गोड आहे परी. मस्त
सुप्पर गोड आहे परी. मस्त हावभाव आणि आवाजाच्या चढाउतारसकट गोष्ट सांगितलीये कि. तिनेच लिहिलेली दिसतेय.
आणि झोपायच्या आधी ब्रश हे डोक्यात फिट्ट बसलेलं दिसतंय.
अरे हे पिलु कितीईईए गोंडु आहे
अरे हे पिलु कितीईईए गोंडु आहे.
कसली गोडू आहे उड्या मारतेय
कसली गोडू आहे
उड्या मारतेय नुस्ती.. मस्त मस्त..
नावाप्रमाणे परी आहे पिल्लू.
नावाप्रमाणे परी आहे पिल्लू. परीकथा वाचून तिला पाहायची फार इच्छा होती. हे कार्टून दिसतंय तरी कसं म्हणून..

फार गोड आहे परी. झोपायच्या आधी ब्रश अगदी ठसवलेलं दिसतंय मनावर.
मला दिसत का नाहीये
मला दिसत का नाहीये
कसलं गोड पिल्लु आहे. मस्तच
कसलं गोड पिल्लु आहे. मस्तच
आवडली बरं का गोष्ट.
ब्रश केला आणि झोपला
ब्रश केला आणि झोपला
फारच गोड परी आणि तितकीच गोड गोष्ट.
बघितला विडियो. परी गोडच आहे.
बघितला विडियो. परी गोडच आहे. गोष्ट पण गोड. स्वतःच बनवली वाटतं. बाबावरच गेलीये.
गोड गोड परी. खुप मस्त.
गोड गोड परी. खुप मस्त.
मटssssण, ब्रश केला आणि झोपला
कसली गोड आहे परी!!!!
कसली गोड आहे परी!!!!
उंदीर, पाऊस, ब्रश, मटण
कार्टून आहे पक्कं...डॉगी काय,
कार्टून आहे पक्कं...डॉगी काय, उंदिर काय, मटण काय...ब्रश करुनच झोपायचं मात्र
भारी आहे.
भारी आहे.

एकदम गोडगोड आहे हां परीराणी.
आणि काय पण खा, खारूताई/ उंदीर नाहीतर मटssssण!
ब्रश करायचं आणि मगच झोपायचं!
ब्रश केला आणि झोपला,हे सॉलिड
ब्रश केला आणि झोपला,हे सॉलिड आहे.
मस्तं आहे परीची गोष्ट. खूप्पच
मस्तं आहे परीची गोष्ट. खूप्पच छान.
अरे वा, आले हे
अरे वा, आले हे
धन्यवाद संयोजक
खरे तर हा विडिओ जुना आहे. वय २ वर्षे ४ महिने, आणि आता या महिन्यात ती ३ वर्षांची होईल. याचे कारण आधी नुकतेच बोलायला शिकलेली तेव्हा मराठी कविता बघणे व्हायच्या तेव्हा तोडक्यामोडक्या पाठ होत्या. पण प्लेग्रूपला गेल्यानंतर ईंग्लिशचा टक्का वाढला. या ऊपक्रमाच्या निमित्ताने खरे तर हे जाणवले. आता घाईत मुद्दाम तिच्याकडून मराठी कविता पाठ करून घ्यावी असे वाटले नाही. अन्यथा ते कठीण गेले नसते, कारण मागे पंधरा ऑगस्टला दोनचार दिवसांतच जनगणमन बोलायला शिकली होती. असो, पण इथून पुढे मराठी बालसाहित्यापासून फार दूर राहणार नाही हे बघायला हवे. हा विडिओ या उपक्रमात घेतल्याबद्दल आणि या उपक्रमाबद्दल संयोजकांचे आभार !
मानवमामा, आमच्या घरातले निम्मे बोलणे तर तिचा जो लेटेस्ट टोन आणि डायलॉग असतात त्यातच होत असते
अल्पना, हो. कथा तिचीच होती. प्रताधिकाराचा प्रश्नच ठेवत नाही आम्ही

एक मोठ्ठे जंगल नाही तर गार्डनने कथा सुरू व्हायची आणि त्यात एकेक प्राणी यायचे. ताज्या घडामोडीनुसार त्यात शब्दांचे फेरफार व्हायचे. त्या दिवशीचा वार रविवार असल्याने लेटेस्ट शब्द मटण होता
सस्मित, हो. स्टोर्या बनवणे, प्रत्येक प्रश्नाचे उलट उत्तर देणे आणि लॉजिकल इन्लॉजिकल वाद घालणे, पण आपला शब्द पडू न देणे ईत्यादी गुण दुर्गुण तिने माझ्याकडूनच उचलले आहेत असे म्हणू शकतो, पण हे फार पुढचं वर्जन आहे
खुप गोड म्हणते .
खुप गोड म्हणते .
अरेवा! परी पण आली का इकडे!!
अरेवा! परी पण आली का इकडे!! एकदम गोड आहे. जशी इमॅजिन केली होती त्या पेक्षा जास्तच..
स्टोर्या बनवणे, प्रत्येक
स्टोर्या बनवणे, प्रत्येक प्रश्नाचे उलट उत्तर देणे आणि लॉजिकल इन्लॉजिकल वाद घालणे, पण आपला शब्द पडू न देणे ईत्यादी गुण दुर्गुण तिने माझ्याकडूनच उचलले आहेत असे म्हणू शकतो>>>>>>>>> हे इथे सगळ्यांना माहितीये.
पण हे फार पुढचं वर्जन आहे>>>>>>>>>> ह्याला +१००००
खुप गोड !!
खुप गोड !!
भलताच गोडोबा आहे रे हा !!
भलताच गोडोबा आहे रे हा !!
जशी इमॅजिन केली होती >>>
जशी इमॅजिन केली होती >>> फोटोंमध्ये तर पाहिले होतेस ना..
बाकी प्रतिसादांचे धन्यवाद
So sweet!
So sweet!
फोटोंमध्ये तर पाहिले होतेस ना
फोटोंमध्ये तर पाहिले होतेस ना..--- हो, फोटो पाहिले होते, पण त्यात आवाज, झरझर बदलणारे हावभाव, टुनटुन उड्या.. हे सगळं नाही ना दिसत.. इथे बघुन मज़्ज़ा वाटली.
हो ते ही खरंय. आणि मी कितीही
हो ते ही खरंय. आणि मी कितीही फेसबूक पोस्ट लिहिल्या तरी काही गोष्टी शब्दांतही उतरवू शकत नाही. म्हणून तिचे रांगण्यापासून चालणे बोलणे चढणे लटकणे आणि ईतर सारे प्रताप विडिओ रेकॉर्ड करून ठेवलेत. हा टेक्नॉलॉजीचा नक्कीच खूप चांगला फायदा आहे
(No subject)
Pages