Submitted by संयोजक on 28 February, 2017 - 23:53
आयडी - आशूडी
पाल्याचे नाव - राधा पत्की.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आयडी - आशूडी
पाल्याचे नाव - राधा पत्की.
मस्तय व्हिडीओ एकदम. सुपरक्युट
मस्तय व्हिडीओ एकदम. सुपरक्युट
अरे मस्तच
अरे मस्तच
राधा, सो स्वीट.
राधा, सो स्वीट.
किती गोड आहे!!
किती गोड आहे!!
क्युटच..
क्युटच..
चल रे भोपल्या टुणूक टुणूक
छान
छान
किती गोड!!!
किती गोड!!!
मस्त, कलाकार आहे पोरगी good
मस्त, कलाकार आहे पोरगी
good job राधा!
स्ट्रेसबस्टर व्हिडिओ आहे एकदम
स्ट्रेसबस्टर व्हिडिओ आहे एकदम !! कसलं गोड आहे !!
एकदम मस्त
एकदम मस्त
Are kiti god aahe
Are kiti god aahe
कसली गोड आहे राधा.
कसली गोड आहे राधा.
>>स्ट्रेसबस्टर व्हिडिओ आहे
>>स्ट्रेसबस्टर व्हिडिओ आहे एकदम>> टोटली. मी कितीतरी वेळा बघितला.
राधा, मस्त मला व्हॉईस
राधा, मस्त
मला व्हॉईस मॉड्युलेशन सर्वात जास्त आवडलं! 

एक क्षण तरी ती एका जागी स्थिर उभी आहे का पहा!
राधा अतिशय गोड बाळ आहे.
राधा अतिशय गोड बाळ आहे. मध्येच त्या बॉलला काय मायेने मारलंय.
अय्यो! हा तर गोड गोड रव्याचा
अय्यो! हा तर गोड गोड रव्याचा लाडोबा आहे.
फोटो काढणारे
किती गोड पिल्लू , जरा म्हणून
किती गोड पिल्लू , जरा म्हणून स्वस्थता नाही जीवाला
पुन्हा एकदा धन्यवाद सगळ्यांना
पुन्हा एकदा धन्यवाद सगळ्यांना! किती कौतुक केलंयत!

तिला एका जागी बसवणे हे चॅलेंज म्हणून घेता येईल कुणालाही.
हे भयाण गोड प्रकरण आहे बुवा!!
हे भयाण गोड प्रकरण आहे बुवा!! खरंच कितीही वेळा बघू शकतो हा व्हिडीओ!!
राधा कित्ती क्युट सांगितल्येस गं गोष्ट !!
मी तुझा फोटो काढणार आहे Lol
किती गोड म्हटलय राधाने !
किती गोड म्हटलय राधाने ! झकास !
चूळचूळ मुंगळी असे आमची आई म्हणत असे.
एकदम क्यूट! फोटो काढला का
एकदम क्यूट! फोटो काढला का नाही नंतर?
काय गोड आहे! चिव चिव आणि थुई
काय गोड आहे! चिव चिव आणि थुई थुई चिमणी आहे.
मस्तं गोड चिऊ. छानच म्हटलय.
मस्तं गोड चिऊ. छानच म्हटलय.
उत्साहाचा कारंजाच आहे गोडुली
उत्साहाचा कारंजाच आहे गोडुली राधा. मस्त.
एकदमच गोड!!!! आपण भेटलो की मी
एकदमच गोड!!!! आपण भेटलो की मी राधाकडून फोटो काढून घेणार आहे बरं का आशू?
(No subject)
Pages