आपण मायबोलीवर आहोत कारण आपले मराठीवर प्रेम आहे, आपल्याला मराठी भाषा येते ह्याचा अभिमान आहे. मग चला तर त्या अभिमानाला आव्हान देऊया. आपले मराठीचे, मराठी व्याकरणाचे ज्ञान तपासून बघूया.
आम्ही एक शब्द देऊ.
पहिला खेळाडू त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा दुसरा शब्द देईल.
दुसरा खेळाडू दुसर्या शब्दाच्या (पहिल्या खेळाडूने दिलेल्या शब्दाच्या) शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा पुढील शब्द देईल.
या प्रकाराने एकापुढे एक शब्द देत देत एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे.
१. वाक्य पूर्ण करायला कमीतकमी पाच शब्द हवेत.
२. वाक्याचा शेवट क्रियापदाने व्हायला हवा.
३. एक अक्षरी शब्द वापरता येणार नाहीत. (जसे व, तो, रे इत्यादी)
४. सगळे शब्द मराठीच हवेत.
५. प्रश्नार्थक वाक्य चालणार नाही.
६. प्रत्येक खेळाडू एका वेळी एकच शब्द देऊ शकतो.
७. शेवटचे अक्षर जोडाक्षर असेल तर त्यातले कुठलेही अक्षर वपरता येईल.
८. एका वेळेस दोन खेळाडूंनी शब्द दिल्यास पहिल्या खेळाडूचा शब्द ग्राह्य धरावा.
उदाहरणः
उदाहरण नको कारण नियम माहितीपूर्ण रचलेत. Happy
१. शब्द - "त्या दिवशी"
उभयान्वयी अव्यय - "किंवा"
पहिल्या वाक्यात "किंवा" वापरू शकता. "किंवा" एकदाचं वापरता येईल.
वाक्य - त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये येऊन नाचण्यापूर्वी वार्ताहराने नागरिकांस संगणकाशी शौर्याने नीट टंकलेखनाबद्दल लक्षावधी धादांत तथ्यहीन नमुने निरीक्षण्यास सांगितले.
२. शब्द - "कोणे एके काळी"
वाक्य- कोणे एके काळी लंकेमध्ये धष्टपुष्ट टोळीतील लालबुंद दैदीप्यमान नरपुंगवाने नासधुस सुरू राखत तलवार रोखली.
३. शब्द - काळोख
वाक्य - काळोख खाणीमध्ये धावत तृणतंतूंनी नादमधुर राग गायला लागताच चातकाने नजर रोखली
४. शब्द - जमीन
वाक्य - जमीन नांगरली लठ्ठ ठोंब्याने नकळत तुरदाणे निष्काळजी जोषात तंबुआड डवरले.
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये येऊन नाचण्यापूर्वी वार्ताहराने नागरिकांस संगणकाशी शौर्याने नमवण्यास
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये येऊन नाचण्यापूर्वी वार्ताहराने नागरिकांस संगणकाशी शौर्याने नमवण्यास सांगितले.
जरा घोळ झला संगणकाशी नमवण्यास
जरा घोळ झला संगणकाशी नमवण्यास बरोबर वाटत नाही.
मी माझा शब्द बदलण्याच्या विचारात होतो.
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये येऊन नाचण्यापूर्वी वार्ताहराने नागरिकांस संगणकाशी शौर्याने नीट
'वार्ताहराने' च्या आधीचं
'वार्ताहराने' च्या आधीचं वाक्य आता स्वयंपूर्ण आहे, त्यामुळे 'वार्ताहराने' हा नवीन शब्द घेऊन पुढचं वाक्य तयार करायचं आहे, असं समजू शकतो, आणि अजून वाढवू शकतो.
संगणकाशी नमवण्यास मलाही बरोबर वाटत नाही.
वाक्य जेवढं मोठं, अर्थपूर्ण
वाक्य जेवढं मोठं, अर्थपूर्ण ठेवणं तेवढंच अवघड !
लोकहो, उभयान्वयी अव्यय -
लोकहो, उभयान्वयी अव्यय - "किंवा" वापरू शकता.
त्या दिवशी शांतारामाची
....
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये येऊन नाचण्यापूर्वी वार्ताहराने नागरिकांस संगणकाशी शौर्याने नीट टंकलेखनाबद्दल
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये येऊन नाचण्यापूर्वी वार्ताहराने नागरिकांस संगणकाशी शौर्याने नीट टंकलेखनाबद्दल लक्षावधी
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये येऊन नाचण्यापूर्वी वार्ताहराने नागरिकांस संगणकाशी शौर्याने नीट टंकलेखनाबद्दल लक्षावधी धादांत
वाक्य जेवढं मोठं, अर्थपूर्ण
वाक्य जेवढं मोठं, अर्थपूर्ण ठेवणं तेवढंच अवघड !.+१
काहीच अर्थ लागत नाहीये.
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये येऊन नाचण्यापूर्वी वार्ताहराने नागरिकांस संगणकाशी शौर्याने नीट टंकलेखनाबद्दल लक्षावधी धादांत >> हे नुसतेच शब्द वाटतात. मी "त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये येऊन नाचण्यापूर्वी वार्ताहराने नागरिकांस संगणकाशी शौर्याने नीट टंकलेखनाबद्दल लातुरी राजरोस सांगितले." असा काहीसा विचार करत बसलो होतो.
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये येऊन नाचण्यापूर्वी वार्ताहराने नागरिकांस संगणकाशी शौर्याने नीट टंकलेखनाबद्दल लक्षावधी धादांत तथ्यहीन
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये येऊन नाचण्यापूर्वी वार्ताहराने नागरिकांस संगणकाशी शौर्याने नीट टंकलेखनाबद्दल लक्षावधी धादांत तथ्यहीन नमुने
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये येऊन नाचण्यापूर्वी वार्ताहराने नागरिकांस संगणकाशी शौर्याने नीट टंकलेखनाबद्दल लक्षावधी धादांत तथ्यहीन नमुने निरीक्षण्यास
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये येऊन नाचण्यापूर्वी वार्ताहराने नागरिकांस संगणकाशी शौर्याने नीट टंकलेखनाबद्दल लक्षावधी धादांत तथ्यहीन नमुने निरीक्षण्यास सांगितले.
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये येऊन नाचण्यापूर्वी वार्ताहराने नागरिकांस संगणकाशी शौर्याने नीट टंकलेखनाबद्दल लक्षावधी धादांत तथ्यहीन नमुने निरीक्षण्यास सांगितले.
त्या दिवशी शांतारामाची
संपले.
सेम पिंच बी.एस.
सेम पिंच बी.एस.
हो ना अन्जू.
हो ना अन्जू.
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये येऊन नाचण्यापूर्वी वार्ताहराने नागरिकांस संगणकाशी शिताफीने
धादांत तथ्यहीन नमुने
धादांत तथ्यहीन नमुने निरीक्षण्यास सांगितले.>>>
अगदी अपेक्षित!!
नवीन शब्द दिला आहे.
नवीन शब्द दिला आहे.
कोणे एके काळी लंकेमध्ये
कोणे एके काळी लंकेमध्ये
कोणे एके काळी लंकेमध्ये
कोणे एके काळी लंकेमध्ये अशोकवनात
कोणे एके काळी लंकेमध्ये
कोणे एके काळी लंकेमध्ये अशोकवनात>> ध किंवा य पासून पाहिजे शब्द..
कोणे एके काळी लंकेमध्ये
कोणे एके काळी लंकेमध्ये धष्टपुष्ट
कोणे एके काळी लंकेमध्ये
कोणे एके काळी लंकेमध्ये धष्टपुष्ट टोळीतील
कोणे एके काळी लंकेमध्ये
कोणे एके काळी लंकेमध्ये धष्टपुष्ट टारझन
Pages