आपण मायबोलीवर आहोत कारण आपले मराठीवर प्रेम आहे, आपल्याला मराठी भाषा येते ह्याचा अभिमान आहे. मग चला तर त्या अभिमानाला आव्हान देऊया. आपले मराठीचे, मराठी व्याकरणाचे ज्ञान तपासून बघूया.
आम्ही एक शब्द देऊ.
पहिला खेळाडू त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा दुसरा शब्द देईल.
दुसरा खेळाडू दुसर्या शब्दाच्या (पहिल्या खेळाडूने दिलेल्या शब्दाच्या) शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा पुढील शब्द देईल.
या प्रकाराने एकापुढे एक शब्द देत देत एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे.
१. वाक्य पूर्ण करायला कमीतकमी पाच शब्द हवेत.
२. वाक्याचा शेवट क्रियापदाने व्हायला हवा.
३. एक अक्षरी शब्द वापरता येणार नाहीत. (जसे व, तो, रे इत्यादी)
४. सगळे शब्द मराठीच हवेत.
५. प्रश्नार्थक वाक्य चालणार नाही.
६. प्रत्येक खेळाडू एका वेळी एकच शब्द देऊ शकतो.
७. शेवटचे अक्षर जोडाक्षर असेल तर त्यातले कुठलेही अक्षर वपरता येईल.
८. एका वेळेस दोन खेळाडूंनी शब्द दिल्यास पहिल्या खेळाडूचा शब्द ग्राह्य धरावा.
उदाहरणः
उदाहरण नको कारण नियम माहितीपूर्ण रचलेत. Happy
१. शब्द - "त्या दिवशी"
उभयान्वयी अव्यय - "किंवा"
पहिल्या वाक्यात "किंवा" वापरू शकता. "किंवा" एकदाचं वापरता येईल.
वाक्य - त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये येऊन नाचण्यापूर्वी वार्ताहराने नागरिकांस संगणकाशी शौर्याने नीट टंकलेखनाबद्दल लक्षावधी धादांत तथ्यहीन नमुने निरीक्षण्यास सांगितले.
२. शब्द - "कोणे एके काळी"
वाक्य- कोणे एके काळी लंकेमध्ये धष्टपुष्ट टोळीतील लालबुंद दैदीप्यमान नरपुंगवाने नासधुस सुरू राखत तलवार रोखली.
३. शब्द - काळोख
वाक्य - काळोख खाणीमध्ये धावत तृणतंतूंनी नादमधुर राग गायला लागताच चातकाने नजर रोखली
४. शब्द - जमीन
वाक्य - जमीन नांगरली लठ्ठ ठोंब्याने नकळत तुरदाणे निष्काळजी जोषात तंबुआड डवरले.
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शरद
.
दिवशी शांतारामाची चारचाकी
दिवशी शांतारामाची चारचाकी
दिवशी शांतारामाची चारचाकी
दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी आवारातच
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक लोट
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये येऊन
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये व्यापून
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये व्यापून पासून पुढे सुरु करा. रेव्यु यांचे पोस्ट आधी आले आहे.
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये व्यापून नाचण्यापूर्वी
मला वाटले, की शोभा ह्यांनी
मला वाटले, की शोभा ह्यांनी शुद्धलेखनाचा काही बदल केला. नभामध्ये व्यापुन हे नियमांत बसणारे आहे?! य आणि य असे?
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये व्यापुन नाचण्यापूर्वी वार्ताहराने
बरोबर आहे भास्कराचार्य, ध
बरोबर आहे भास्कराचार्य, ध किंवा य पासून पुढचा शब्द सुरु व्हायला हवा. जो टेक्निकली व पासून सुरु होतो आहे असे म्हणता येईल. त्यामुळे त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये पासून पुन्हा सुरु करा.
व्यापून शब्दाच्या जागी येऊन
व्यापून शब्दाच्या जागी येऊन घेतले, तरी अर्थ तसाच राहील पुढच्या आलेल्या वाक्यांचा. तसे करुया का?
ठीक आहे.
ठीक आहे.
मग त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये येऊन नाचण्यापूर्वी वार्ताहराने पासून पुढे सुरु करा.
वाक्य अर्थपूर्ण होते आहे ना हे बघा
त्या दिवशी शांतारामाची
.
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये येऊन नाचण्यापूर्वी वार्ताहराने नागरिकांस
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये येऊन नाचण्यापूर्वी वार्ताहराने नागरिकांस संगणकाशी
त्या दिवशी शांतारामाची
.
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये येऊन नाचण्यापूर्वी वार्ताहराने नागरिकांस सहजसोपे पर्याय
त्या दिवशी शांतारामाची
त्या दिवशी शांतारामाची चारचाकी कडेला लढण्यासाठी ठेवताच चांद्रयानामध्ये धुराचे चमत्कारीक काळेकाळे लोण नभामध्ये येऊन नाचण्यापूर्वी वार्ताहराने नागरिकांस संगणकाशी शौर्याने
Pages