http://dainiksanatanprabhat.blogspot.in/2012/12/blog-post_9674.html
भगवद्गीतेवर बंदी घालण्याचा प्रयत्न होऊन एक वर्ष होत असतांना रशियाच्या शासनाने आता त्या देशातील हिंदूंचे एकमेव मंदिर पाडण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीपर्यंत इस्कॉनचे मॉस्कोस्थित मंदिर नामशेष केले जाणार आहे. (जगभरात हिंदूंची संस्कृती नष्ट करण्याचा विडा उचललेल्या धर्मांध खिस्त्यांचा डाव ओळखा ! - संपादक)
इस्कॉन मठाधिशांनी दिलेल्या माहितीनुसार मॉस्को शहर प्राधिकरणाने मंदिर पाडण्याचे निर्देश दिले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतभेटीवर असून या भेटीच्या वेळी इस्कॉन मंदिराचे सूत्र उपस्थित होण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने यापूर्वीच हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. रशियामधील भारताचे राजदूत अजय मल्होत्रा यांनी प्रशासनाशी चर्चा करून वेळ मागून घेतली होती. रशियामध्ये ‘वैदिक कल्चरल सेंटर’ची निर्मिती करण्याचा कार्यक्रम त्यांना पूर्ण करायचा होता. ३१ डिसेंबर २०१२ या दिवशी ही वेळ संपणार आहे. भारतातील रशियाचे राजदूत अॅलेक्झांडर यांनी मंदिर तोडण्याची शक्यता फेटाळून लावली आहे; परंतु इस्कॉनचे साधू मदनमोहन दास यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिर तोडण्याचा आदेश रहित करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी मंदिर तोडले जाऊ शकते. रशियाचे शासन नवी देहलीत रशियन चर्च उभारू पहात आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्नही चालू झाले आहे.
--------------------------- ----------------------------------------------------------------------------------
----------बातमी समाप्त. आमचा लेख सुरु ------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------------------
रशियन सरकारला जाग आली म्हणायची! रशियन सरकारचे अभिनंदन
प्रश्न आहे, तो या इस्कॉनची भारतातील देवळे कधी उध्वस्त होतील हा!
हा इस्कॉन म्हणजे भक्ती संप्रदाय नाही. ती अमेरिकेतील नफेखोर कंपनी आहे.. भारतातील पाच इस्कॉन देवळातून आणि त्यंची पुस्तके विकून ही कंपनी भारतातून किती धन गोळा करते काही कल्पना आहे का? अमेरिकेतील कोल्गेट कंपनी अमेरिकेत टुथ पेस्ट विकूनही इतका नफा मिळवत नाही!
ही इस्कॉन म्हणजे आधुनिक ईस्ट इंडिया कंपनी आहे... भारतातलाच कच्चा माल, भारतातच प्रोसेस करुन भारतातच विकणे!
भारतातील मुरलीधराची देवळं मोडकळीला आलेली आणि गोर्या लोकांचं संगमरवरी देऊळ बघायला जाऊन लोक लाखानं पैसा ओतून येतात! आणि ती 'जशी आहे तशी' उराशी कवटाळून बसतात !!
जागो मोहन प्यारे!!!
ग्लानिर्भवती भारत !!! जागे व्हा!!
कांग्रेसवाल्यांनी भारताचीसर्व
कांग्रेसवाल्यांनी भारताचीसर्व जगात इतकी बदनामी केलीआहे कि त्यामुळे सर्व भारतीयांना भोगावे लागत आहे.>>>>>>जवानांच्या शवपेट्यात भ्रष्टाचार....हे विजीगिषु शौर्य बघून जगात आपली मान नक्कीच उंटाएवढी उंचावली असणार...![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
भाजपाच्या तथाकथीत
भाजपाच्या तथाकथीत भ्रष्टाचाराची गोष्ट काढू नकोस,
जर काँग्रेजी सरकारच्या भ्रष्टाचाराची मोजणी करायला लागलो तर पळता भुई थोडी होईल.
बर, रशियातल्या त्या मंदिराचे
बर, रशियातल्या त्या मंदिराचे पुढे काय झाले? काही बातमी?
Limbu , please do follow up
Limbu , please do follow up and update.
बर, रशियातल्या त्या मंदिराचे
बर, रशियातल्या त्या मंदिराचे पुढे काय झाले?
काही बातमी?
>>>>१
व्लादिमीर पुतीन आज-उद्या येत
व्लादिमीर पुतीन आज-उद्या येत आहेतच ब्रिक्स समीट्साठी गोव्याला, त्यांनाच विचारा नं.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
(No subject)
व्लादिमीर पुतीन यांना
व्लादिमीर पुतीन यांना विचारायला, धागाकर्त्याचा निदान आताचा आयडी तरी, उद्यापर्यंत अस्तित्वात असायला हवा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रसाद,
प्रसाद,
ते मंदिर आहे & कमीत कमी १००००
ते मंदिर आहे & कमीत कमी १०००० वर्ष राहील.
ज्यांना इस्कॉन बद्दल काही माहिती नाही, त्यांनी उगाच काहीही आरोप करू नयेत.....
>>>>>>भारतातील मुरलीधराची देवळं मोडकळीला आलेली आणि गोर्या लोकांचं संगमरवरी देऊळ बघायला जाऊन लोक लाखानं पैसा ओतून येतात!<<<<<<<<< इस्कॉनची स्थापना कोणी, कशी, आणि कशासाठी केली, हे तरी माहिती आहे का?
2012 ला मोदी मोदी करत नाचरे
2012 ला मोदी मोदी करत नाचरे प्रतिसाद दिलेले आज कुठे आहेत? अजून ग्लानीतच आहेत का ?
https://www.indiatvnews.com
https://www.indiatvnews.com/politics/national-iskcon-pins-hopes-on-pm-mo...
ते 2016 ला पाडले म्हणे.
आता ते रशियाचे इस्कॉन मंदिर मोदींच्या प्रतीक्षेत आहे
Pages