सगळी रानटी फुलं आहेत नं? आताशी पावसात खुप प्रकारची फुल दिसुन येतात.. छान घेतलेत फोटो.. २ अन ३ नंबरच्या फोटोतल्या फुलांना आंम्ही कावळ्याची फुलं म्हणत असु.. आमच्याइथे नुसत कातळ आहे अन पावसाळ्यात त्या कातळावर.. बटन शेवंतीसारखी पिवळी फुलं येतात.. त्यांचा नुसता सडाच असतो आतासा..
सहाव्या फोटोतली फुलं मस्तच!!
Submitted by भावना गोवेकर on 15 September, 2009 - 01:36
धन्यवाद!
मोगरा कासचे पठार हे सातार्यापासुन २०-२५ किमी अंतरावर आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्पातील हे ठिकाण निश्चितच मनाला भुरळ घालते. महाराष्ट्रातील "व्हॅली ऑफ फ्लॉवर" म्हणुन हे ओळखले जात असुन ऑगस्ट महिन्याअखेर आणि सप्टेंबरच्या प्रारंभी येथे अगणित रानफुलांची नयनरम्य जत्रा भरलेली असते. एकदा तरी निसर्गवेड्यांनी जाऊन पहाण्यासारखे एक ठिकाण.
मस्त आलेत फोटो, तेरडा छानच
मस्त आलेत फोटो, तेरडा छानच आहे, बाकिच्या फुलांची नाव काय आहेत?
सगळी रानटी फुलं आहेत नं?
सगळी रानटी फुलं आहेत नं? आताशी पावसात खुप प्रकारची फुल दिसुन येतात.. छान घेतलेत फोटो.. २ अन ३ नंबरच्या फोटोतल्या फुलांना आंम्ही कावळ्याची फुलं म्हणत असु.. आमच्याइथे नुसत कातळ आहे अन पावसाळ्यात त्या कातळावर.. बटन शेवंतीसारखी पिवळी फुलं येतात.. त्यांचा नुसता सडाच असतो आतासा..
सहाव्या फोटोतली फुलं मस्तच!!
वा! आज सकाळमध्येही अशाच
वा! आज सकाळमध्येही अशाच फुलांचे फोटो आलेत- जुन्नरजवळ काढलेले..
कासचं पठार भरलं असेल ना सध्या या फुलांनी?
धन्यवाद! DhanuD मला सुद्धा
धन्यवाद!
DhanuD मला सुद्धा नावे माहित नाहि ह्या फुलांची
>>>>>>>कासचं पठार भरलं असेल ना सध्या या फुलांनी?
होय! कासचं पठार सध्या "झकास" झालेले आहे
झक्कास
झक्कास
छान आलेत
छान आलेत
मस्त !!!
मस्त !!!
१२वा भिडू एकदम शॉल्लेट!
१२वा भिडू एकदम शॉल्लेट!
खुप छान
खुप छान
जे sabha ला सांगितले तेच.डोळे
जे sabha ला सांगितले तेच.डोळे निवले.धन्यवाद!
लय भार्री
लय भार्री
कीति त्या फुलराण्या!
कीति त्या फुलराण्या! प्रत्येकीचा तोरा निराळा पण सगळ्याच सुंदर!!!
वा वा मस्तच ! >>>कासचं पठार
वा वा मस्तच ! >>>कासचं पठार सध्या "झकास" झालेले आहे <<< अगदी , अगदी. जायलाच हवं आता .
फोटो तर खुपच छान आले आहेत.
फोटो तर खुपच छान आले आहेत. पहिल्या फोटोतलि जि फुल आहेत ति काढुन सुकउन आणि त्याला रंग देउन विकलि जातात.
<वा! आज सकाळमध्येही अशाच फुलांचे फोटो आलेत- जुन्नरजवळ काढलेले..
कासचं पठार भरलं असेल ना सध्या या फुलांनी?> हे नक्कि कुठे आहे आणि कस जायच तिथे?
सुंदर फुलांचे फोटोही खुप छान
सुंदर फुलांचे फोटोही खुप छान आहेत !
धन्यवाद! मोगरा कासचे पठार हे
धन्यवाद!
मोगरा कासचे पठार हे सातार्यापासुन २०-२५ किमी अंतरावर आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्पातील हे ठिकाण निश्चितच मनाला भुरळ घालते. महाराष्ट्रातील "व्हॅली ऑफ फ्लॉवर" म्हणुन हे ओळखले जात असुन ऑगस्ट महिन्याअखेर आणि सप्टेंबरच्या प्रारंभी येथे अगणित रानफुलांची नयनरम्य जत्रा भरलेली असते. एकदा तरी निसर्गवेड्यांनी जाऊन पहाण्यासारखे एक ठिकाण.
परत एकदा पाहिले आज . छानच
परत एकदा पाहिले आज . छानच
रंग बघूनच मन प्रसन्न झालं
रंग बघूनच मन प्रसन्न झालं
मस्तच
सुंदर प्रचि. परत १०/१२
सुंदर प्रचि. परत १०/१२ दिवसांनी गेलास, तर वेगळीच फुले दिसतील.