त्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा शाळासमुह समुद्र बघायला जातोय. बहुतांश जणांचा समुद्र एव्हाना बघून झालाय तरीही पुन्हा बघणार आहोत. कारण फुल्ल टू धिंगाणा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी डोंगराच्या वेळी आणि नुकतेच हिलस्टेशनवर केले होते. यण्दा हा मान चक्क समुद्राने पटकावला आहे. पण एक गोची आहे. धिंगाणा डान्स करायला पोषक अशी जागा समुद्राजवळ नाही. म्हणून मग समुद्राला भरती आली की दंगा करायचा प्लॅन आहे. पण धिंगाणा करायला ब्रांडेड हॉटेल भाड्याने घेणे आले. किती वेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मायबोलीकरांना त्रास देणार. म्हणून यंदा सरळ आमच्या नंदीबैलाला विचारले. म्हणजे फाश्टफ्रेंड हो. तर त्याने यापेक्षा भारी आयडीया दिली. म्हणाला हाटेल कशाला? सीधी बात नो बकवास! आपलीच माडी बांधून घे की. कमॉन, मन साफ तन साफ तर माडी बांधण्यात कसले आलेय पाप!
बस्स सकाळ होताच हाच डायलॉग 'उठी उठी गोपाळा' या आमच्या व्हॉटसप ग्रूपवर चिपकवला. एकेक संत महंत उगवू लागले आणि प्रत्येकाला ही आयडीया आवड्यायला लागली. हो हो करता सारेच जण त्या मला म्हणू लागले तू हो पुढे आणि ईथे माझ्या डोक्यात मेणबत्ती पेटली..
तर एक प्रे ता त्मा म्हणाला, आपले काय दुकान आहे ? समुद्राला भरती आल्यावर आपल्या माडीकडे कोण बघणार ? पण उगाच ती माडी बघून एखाद्या कुत्र्याला मोह अनावर झाला तर ईंज्जतीचा पंचनामा होईल तो वेगळाच. समुद्राजवळ भटकी कुत्री असतात म्हणे . . .
तर, आता ऐनवेळी फजिती होऊ नये म्हणून,
१) दहा दिवसांत लज्जानिवारण करण्याईतपत मजल्यांची माडी कशी चढवावी?
२) यापुढे अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरुपी योजनेच्या अंतर्गत येत्या चार-सहा महिन्यात माडीचे पक्क्या हाटेलात रूपांतर कसे घडवावे?
माहिती दोघांची तितकीच गरजेची नसली तरी कृपया आधी नंबर १ बाबत नका सुचवू. मी केळ खात नाही पण आता आणखी वेळ नक्की खाऊ शकतो.
एवढे दिवस हाटेलात धिंगाणा घातला, आता काही दिवस माडीवर धिंगाणा घालायचा विचार करतोय.. खरंच, धिंगाणा घालायला वय नसते..
कसले धन्यवाद वगैरे नाहीत !
आपला पा. जी. माडीवाले
धनि
धनि![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
(No subject)
बरेच पर्यायी शब्द सुचले पण
बरेच पर्यायी शब्द सुचले पण आता गप्प बसतो.
धनिचा गणपत वाणी झालाय
धनिचा गणपत वाणी झालाय![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
जबरी जमलंय
जबरी जमलंय
एक लंबर.. फुटलो भारी जमलंय
एक लंबर.. फुटलो![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
भारी जमलंय
हे वाचून मला माझ्या लेखाची सॉरी समस्येची शब्दरचनाही छान वाटू लागलीय![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
(No subject)
(No subject)
(No subject)
प्रत्येक वेळी माडी नीट
प्रत्येक वेळी माडी नीट लिहिलयस हो!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
जमलंय एक नंबर!!!
जमलंय
एक नंबर!!!
बस्स रे भाऊ आता
बस्स रे भाऊ आता![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
नाही जमलं.
नाही जमलं.
हाहाहा.. मस्त जमलंय..
हाहाहा.. मस्त जमलंय..
मी आधी विडंबन वाचलं ..आता
मी आधी विडंबन वाचलं ..आता ओरिजिनल धागा बघते
म्येले...गचकले! हसुन हसुन....
म्येले...गचकले! हसुन हसुन....
![tantrumsmiley.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4652/tantrumsmiley.gif)
धनि
धनि![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
Dhani,mast. ऋन्मेष,कित्ती ग
Dhani,mast.
ऋन्मेष,कित्ती ग बाई मी हुशार.दिva.घे .
धाग्याचे शिर्षक वाचून मला आधी
धाग्याचे शिर्षक वाचून मला आधी वाटलं ताडीमाडीतली माडी की काय?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
(No subject)
(No subject)
शिर्षक वाचून मला आधी वाटलं
शिर्षक वाचून मला आधी वाटलं ताडीमाडीतली माडी की काय?>>>> मला पण तसंच वाटलं.
'उठी उठी गोपाळा' >>>>>>> मस्तच
हसून हसून मेले
धाग्याचे शिर्षक वाचून मला आधी
धाग्याचे शिर्षक वाचून मला आधी वाटलं ताडीमाडीतली माडी की काय? >>> असू शकेल. दिग्दर्शकाने प्रेक्षकांना हवा तो अर्थ घ्यावा अशा धर्तीवर बनवलेल्या चित्रपटाप्रमाणे ध यांनी हा लेख लिहीला असेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बॉडी बनवावी मध्ये जसा 'ब' चा
बॉडी बनवावी मध्ये जसा 'ब' चा अनुप्रास आहे तसा इथे हवा होता. म्हणजे चड्डी चढवावी किंवा माडी मढवावी असे हवे.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चड्डी चढवावी >>
चड्डी चढवावी >>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
(No subject)
चड्डी चढवावी >>> म्हणजे
चड्डी चढवावी >>> म्हणजे सुपरमॅन चढवतो तसा प्रकार का ?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सुपरमॅन वाह श्री.. लोकांनी
सुपरमॅन![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
वाह श्री.. लोकांनी किती अश्लील विचार केले असतील.. माझा तर पाय न उचलता चड्डी कशी चढवावी वगैरे धागा काढता येईल का असाही विचार करून झालेला.. पण तुम्ही सोज्वळ विचार मांडत लाज राखलीत
पाय न उचलताही चड्डी घालता
पाय न उचलताही चड्डी घालता येते रे पण तिला लंगोट म्हणतात. पण तिला करकचुन आवळावी लागते , त्यातपण धोके आहेतच![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Pages