पण स्टेशन वरच्या ट्रॅफिककडे पण लक्ष दिले पाहिजे. खुप गंभीर समस्या झाली आहे.>> ते कठीण आहे. रस्ता रुंदीकरण केले तर काही प्रमाणात वाहतुक कोंडी कमी होऊ शकेल. पण ते शक्य दिसत नाही. 'अनुपम' सुरु झाल्यावर काय होईल यची कल्पना करवत नाही.
चेंबुरमध्ये पेयिंग गेस्ट, हॉस्टेल (भाची साठी) माहिती हवीये ..
कुठे विचारावा हा प्रश्न म्हणून इथे विचारते..>> मंजूताई चेंबूर मध्ये एक वर्किन्ग महिलांसाठी हॉस्टेल आहे.
सुनील प्रभूंची कृपा
सुनील प्रभूंची कृपा
गोरेगाव पश्चिम अधिकच गुज्जू
गोरेगाव पश्चिम अधिकच गुज्जू होऊ लागली आहे असे वाटते. पूर्वे कडील सर्वच बर चालू दिसतात पण पश्चिमेकडील बरेच बंद पडले असे दिसते !
गोरेगाव-मालाड? अरे वा!
गोरेगाव-मालाड?
अरे वा! गोरेगावचे तीन-चार जण दिसताहेत...पण मालाडचे(माझ्याशिवाय) कोण आहे?
सुप्रभात
सुप्रभात
देवच मालाडचे आहेत, मग बाकीचे
देवच मालाडचे आहेत, मग बाकीचे कोण कशाला हवे?? प्रणिपात काका
भ्रमरअंकल , पुस्तक कधी परत
भ्रमरअंकल , पुस्तक कधी परत घेणार ?
पुढच्या आठवडयात घेईन.
पुढच्या आठवडयात घेईन.
कसा आहे भ्रमरा! तसे दिनेशदाही
तसे दिनेशदाही मुळचे मालाडचेच आहेत....पण आणखी कुणी मला आठवत नाही.
मी पण मालाङची ईस्ट
मी पण मालाङची ईस्ट
अरे वा! अजून एक मालाडकर!
अरे वा! अजून एक मालाडकर!
बागेत खेळणी बसवली ते चांगलेच
बागेत खेळणी बसवली ते चांगलेच आहे पण स्टेशन वरच्या ट्रॅफिककडे पण लक्ष दिले पाहिजे. खुप गंभीर समस्या झाली आहे.
पण स्टेशन वरच्या ट्रॅफिककडे
पण स्टेशन वरच्या ट्रॅफिककडे पण लक्ष दिले पाहिजे. खुप गंभीर समस्या झाली आहे.>> ते कठीण आहे.
रस्ता रुंदीकरण केले तर काही प्रमाणात वाहतुक कोंडी कमी होऊ शकेल. पण ते शक्य दिसत नाही. 'अनुपम' सुरु झाल्यावर काय होईल यची कल्पना करवत नाही. 
'अनुपम' सुरु झाल्यावर काय
'अनुपम' सुरु झाल्यावर काय होईल यची कल्पना करवत नाही. अरेरे>>>> हो ना. अत्तच चालायला पण जागा नसते तेव्हा तर काय होईल काय माहित.
हाय लोक्स
हाय लोक्स
हॅलोज सर्व गोरेगाव मालाड
हॅलोज
सर्व गोरेगाव मालाड करांना नवंवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
मी सुद्धा गोरेगावची. सद्ध्या
मी सुद्धा गोरेगावची. सद्ध्या पुण्यात असले तरी.
अरे वा
अरे वा
सामाजिक उपक्रम २०१६ तर्फे
सामाजिक उपक्रम २०१६ तर्फे सर्वांना नमस्कार!
आपली छोटीशी मदत देखील काही जणांना मोलाची ठरू शकते. आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी येथे आपला सहभाग जरूर नोंदवा - http://www.maayboli.com/node/57984
कुठे गेले गोरेगावकर्स ?
कुठे गेले गोरेगावकर्स ?
चेंबुरमध्ये पेयिंग गेस्ट,
चेंबुरमध्ये पेयिंग गेस्ट, हॉस्टेल (भाची साठी) माहिती हवीये ..
कुठे विचारावा हा प्रश्न म्हणून इथे विचारते..
मंजूताई, जामोप्यांशी बोला
मंजूताई, जामोप्यांशी बोला याबाबत . ते माहिती देऊ शकतील .
सध्या ते anilchembur या आयडीने वावरतात
जाई, धन्यवाद!
जाई, धन्यवाद!
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय
प्रमोद्जी, मी सुद्धा मालाडचा,
प्रमोद्जी,
मी सुद्धा मालाडचा, मालाड पश्चिमेला रहातो, तसा माबो वर नविन आहे.
चेंबुरमध्ये पेयिंग गेस्ट,
चेंबुरमध्ये पेयिंग गेस्ट, हॉस्टेल (भाची साठी) माहिती हवीये ..
कुठे विचारावा हा प्रश्न म्हणून इथे विचारते..>> मंजूताई चेंबूर मध्ये एक वर्किन्ग महिलांसाठी हॉस्टेल आहे.