Submitted by दिनेश. on 23 May, 2016 - 08:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
४ जणांना पुरेल
माहितीचा स्रोत:
नेट आणि तिथल्या बायका
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त रेसिपी! सोपी तरी टेस्टी
मस्त रेसिपी! सोपी तरी टेस्टी !!!
आभार ममो, खुप टेस्टी लागते ही
आभार ममो, खुप टेस्टी लागते ही भाजी.. ( कदाचित तिथल्या थंडगार हवेचाही इफेक्ट असेल थोडासा ! )
असा आलू नेहमी केला जातो छान
असा आलू नेहमी केला जातो छान टेस्टी लागतो
फक्त त्याला नेपाली दम आलू न म्हणता तिखट बटाट्याची भाजी म्हटले जाते.
हि मी च्या ऐवजी लाल तिखट.
अर्रे, काय एकसोएक रेसिपी
अर्रे, काय एकसोएक रेसिपी टाकून र्हायलात ??? खायला केव्हा मिळणार हे सगळे ???

भारी प्रकार, फोटो पाहुन भुक
भारी प्रकार, फोटो पाहुन भुक लागली..
मस्तं
मस्तं
सुपर टेस्टी,,,,, पुरी बरोबर
सुपर टेस्टी,,,,, पुरी बरोबर अजूनच छान लागते
सॉलिड. भूक लागली बघून.
सॉलिड. भूक लागली बघून.
आहा मस्त दिसतेय.. तिखट आहे
आहा मस्त दिसतेय.. तिखट आहे म्हणजे छान असेलच
फोटो टेम्प्टिंंग आलाय! चव
फोटो टेम्प्टिंंग आलाय! चव मस्तच असणार!
रेसिपी छान आहे. बटाटे गळून
रेसिपी छान आहे. बटाटे गळून जातील म्हण्जे = "गळ्णे" म्हणजे हिन्दी गल जाना = शिजणे असा अर्थ घ्यायचा ना ? का अजून काही वेगळा अर्थ आहे ?
हो प्रार्थना, तोच अर्थ.
हो प्रार्थना, तोच अर्थ. मराठीत हल्ली खुपच वापरात आहे तो शब्द आणि त्यापुर्वीचा आपला शब्द, शिजून मेण होणे आता कुणाला समजणार नाही म्हणून, तो वापरला !
एव्हरेस्ट चढताना दम लागुन
एव्हरेस्ट चढताना दम लागुन थकल्यावर ही भाजी कामी आली असेल, म्हणून नेपाळी लोक याला दम आलु म्हणत असतील का?:फिदी:
असो, पण भाजी मस्त दिसतेय. आणी कमी कटकटीची आहे.