Submitted by sneha1 on 20 April, 2016 - 12:47
नमस्कार मंडळी!
मला हॅरी पॉटर विझार्डिंग वर्ल्ड बद्दल थोडी माहिती हवी आहे. कोणी जाऊन आले आहे का? साधारण किती दिवस लागतील, आणि अजून काही सूचना असतील तर द्या प्लीज!
धन्यवाद!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोणी गेलेच नाही का??
कोणी गेलेच नाही का??
तुम्ही युनिव्हर्सल मधल्या
तुम्ही युनिव्हर्सल मधल्या एक्झिबिट बद्दल बोलत आहात काय?
हो फारएण्ड.. युनिव्हर्सल
हो फारएण्ड.. युनिव्हर्सल मधलाच थीम पार्क..
कॅलिफोर्नियाचा , फ्लोरीडा
कॅलिफोर्नियाचा , फ्लोरीडा मधला नाही
कॅलिफोर्नियाचा चालू झाला का?
कॅलिफोर्नियाचा चालू झाला का? आम्ही फ्लोरिडाच्या गेलेलो. कॅलिफोर्निया स्पेसिफीक माहिती नाही त्यामुळे.
चालेल तरी पण कसा वाटला ?
चालेल तरी पण
कसा वाटला ? राईड्स भीतीदायक होत्या का>
कॅलिफोर्निया चा मस्त
कॅलिफोर्निया चा मस्त आहे...आत्ताच जाऊन आलोय...राईड्स मस्त आहेत..जरा जास्त रोटेशन आहे..पण फारच मजा आली...अजून माहिती हवी असेल तर प्लीज विचारा..
आणि हो, वीकांताला गेलात तर २ तास तरी वाट पहावीच लागेल रांगेत...:)
आम्ही बुधवारी सकाळी ८ वाजता गेलो...५ मिनीटात आत..:)
धन्यवाद माऊ, आम्ही जून मधे
धन्यवाद माऊ,
आम्ही जून मधे जातोय , मंगळवारी किंवा बुधवारी..तेव्हा शाळांना सुट्टी असल्यामुळे खूप गर्दी असेल का? आणि सगळा पार्क बघून होतो का एका दिवसात ? आणि आधीपासून काही खाण्यापिण्याचे कूपन्स खरेदी करता येतात की तिथे जाऊनच घ्यावे लागतात?
टेक्सास मधून येत असल्यामुळे इतक्या चौकशा.. सारखे सारखे येणे होत नाही
स्नेहा, मंगळावारी किंवा
स्नेहा,
मंगळावारी किंवा बुधवारी अगदी सकाळी गेलात तर फारशी गर्दी नसेल...लहान मुले बरोबर असल्यामुळे पालक १० च्या आधी येत नाहीत..तुम्ही लवकर जाऊन मुख्य गोष्टी बघून घ्या. उदा. हॅरी पॉटर राईड, Olivander's wand shop, सेसमी स्ट्रीट ची राईड, Transformer's ride etc.
बाकीच्या गोष्टी- Studio tour, 3D shows, animal shows हे सगळे आरामात करू शकता.
एका दिवसात बघून होईल. जर फार वाट बघावी लागली तर उशीर होउ शकतो.
लेकीला आधी हॅरी पॉटर वर्ल्ड
लेकीला आधी हॅरी पॉटर वर्ल्ड मधेच जायचे आहे..
तुम्ही तिकिटे कुठून बुक केली?
मी online season pass
मी online season pass घेतला...Single ticket आणी season pass मधे फारसा फरक नाही...जर तुम्ही पुन्हा पुन्हा येणार असाल तर..:)
खाण्यापिण्याचे कूपन्स बद्दल
खाण्यापिण्याचे कूपन्स बद्दल मला फारसे माहीत नाही...पण आत खाण्याची उत्तम व्यवस्था आहे..
Single ticket च घेणार तिथली
Single ticket च घेणार
तिथली LA in a day ची टूर करायचा विचार आहे. तसेच, निघताना दुपारी ४ ची फ्लाइट आहे. अर्ध्या दिवसामधे बघण्यासारखे काय आहे तिथे? १० वर्षाच्या लेकीला घेऊन ?
खाण्याची व्यवस्था लागतेच
खाण्याची व्यवस्था लागतेच
Hollywood- walk of fame,
Hollywood- walk of fame, Santa Monica beach or Malibu beach करता येईल अर्ध्या दिवसात...
Griffith's observatory
Griffith's observatory