मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
आजच्या भागात...... रात्रीचे
आजच्या भागात......
रात्रीचे बाराचे ठोके पडतात. कॅमेरामॅनचा कॅमेरा घड्याकडे बघूनच थरथर कापायला लागतो. आणि नाईक कुटूंबातल्या प्रत्येक व्यक्तिच्या तोंडावरुन गरागरा फिरत राहतो....
मध्येच धाड्-धाड्-धाड् करुन दार वाजते, सगळेजण टरकतात. मध्येच विचित्र आवाज! पुन्हा एकदा ठरल्याप्रमाणे नाईक कुटूंबावरुन कॅमेरा फिरत राहतो. अशी वीस एक मिनिटं खाल्ल्यावर सगळ्यांचं लक्ष अचानक दरवाजापर्यंत गडागडा लोळत गेलेल्या एका वस्तुवर जाते! सगळेजण श्वास रोखून धरतात....आणखीन घाबरतात(?)
आणि अचानक नंतर त्यांच्या लक्षात येतं कि....
...
दरवाजातच सुषमाने मस्तपैकी ताणून दिलेली असते!
कालचा अपडेट.. सगळे मळवट
कालचा अपडेट..
सगळे मळवट प्रकरणानन्तर हादरले आहेत ..त्यावर बोलणे चालु असते. गुरवना बोलावणे धाडले असते. ठोशा आन्घोळीला गेली असते. हे जे होतय ते साधे नाही असे दत्ती दता नि माई चे म्ह्णणे. ठोमा आधी चा ठोशा झोपली असताना चा कीस्सा पण सान्गतो अणि सगळे ओरडतात कि आधी का नाही सन्गितले.. आम्ही अडाणी
माणस ( ईति दत्ता द्त्ती). ठोशा आन्घोळ करुन येते, माई एक अन्गारा देते तो लावुन न घेता बॅगा भरु न
खाली घेउन येते. मग गूरव येतात झालप्रकार कळ्ल्यावर एक हातात तान्दुळ घेऊन घरभर फिरतात. ते तान्दुळ द्त्ती बाहेर चुलीत जाळते तर मास ज्ळाल्या सारखा वास येतो..याचा अर्थ मोठी बाधा आहे ईति गुरव. मग ते आजची रात्र वैर्याची आहे, कुणीही गावाची वेस ओलांडायची नाही, कोणी आवाज दिला तरी दार उघडयच नाही अश्या वॉर्निन्ग देतात.
दत्ती मस्त करते अभिनय.
दत्ती मस्त करते अभिनय.
ओह, म्हणजे मळवट खरा होता तर!!
ओह, म्हणजे मळवट खरा होता तर!!
धन्स क्लिओपात्रा. अन्नू..
धन्स क्लिओपात्रा.
अन्नू..
जर खरंच भुत असेल तर देविकाच्या वेषात येऊन पण दार वाजवू शकतं आणि लग्नवेडा अभि तळमळीपोटी दार उघडू शकतो.
दत्ती मस्त करते अभिनय. >> +
दत्ती मस्त करते अभिनय. >> + १. जाम हसायला येतं ती बोलायला लागते तेव्हा.
दत्ती म्हणजे ती आपल्या घरात
दत्ती म्हणजे ती आपल्या घरात कोंबड्या नाSSSSSSSSSSय वाली का?
दत्ती मस्त करते अभिनय.>>
दत्ती मस्त करते अभिनय.>> +१
मला द्त्ती खुप क्युट वाटते. ती जो कै अभिनय करते तो खुप मनापासुन करते. नै त ती देविका, अशी करते जसा आपण प्रेक्श्कान्नी मोड्लान तिचा साखरपुडा
नै त ती देविका, अशी करते जसा
नै त ती देविका, अशी करते जसा आपण प्रेक्श्कान्नी मोड्लान तिचा साखरपुडा>>>>>>>:हहगलो:
हो मुग्धातै तीच ती.. सरीता
हो मुग्धातै तीच ती.. सरीता उर्फ दत्ती उर्फ आघाकोन्ना बाय!
अनू आजच्या भागाचे वर्नन एकदम
अनू आजच्या भागाचे वर्नन एकदम सहीच ......
दरवाजातच सुषमाने मस्तपैकी ताणून दिलेली असते! हाहा >>>>>>
हो मुग्धातै तीच ती.. सरीता
हो मुग्धातै तीच ती.. सरीता उर्फ दत्ती उर्फ आघाकोन्ना बाय! >>>> मला तै म्हनाचा नाSSSSSSSSSSय
मला तै म्हनाचा
मला तै म्हनाचा नाSSSSSSSSSSय>>>> वोक्के
आता पटल का? आधी नीट सांगितल
आता पटल का? आधी नीट सांगितल तेव्हा पटल नाSSSSSSSSSSय?
अजूनपर्यंत बरी वाटतेय मालिका.
अजूनपर्यंत बरी वाटतेय मालिका. माझं कोकणाबाबतचं ज्ञान शून्य आहे म्हणून तपशीलातल्या चुका कळायच्या नाहीत.
ती निलिमा काय भयानक आगाऊ आहे. ह्यावर विश्वास नाही त्यावर नाही. त्या माधवला म्हणावं रात्रभर विहिरीजवळ बांधून ठेव हिला. दिसलं एकदा भूत म्हणजे कळेल. आणि स्वयंपाक करताना काही लागलं असेल कपाळाला म्हणजे काय? लाल फक्त तिखट असतं. आणि ते एव्हढं कपाळभर पसरलं तर ही बया नाच नाही का करणार सगळ्या किचनमध्ये. अशी स्वस्थ बसेल होय? उगाच आपलं सायन्समध्ये हयाला उत्तर आहे आणि त्याला उत्तर आहे. कसली सायंटिस्ट आहे ह्याचा उलगडा नाही केला अजून. दत्ताची बायको एव्हढी डोळे मोठे करून बोलते की ते बाहेर येतात का असं वाटतं कधीकधी. अभिरामची मला जाम मजा वाटते. हा बाबा कधी अभ्यास करताना दिसत नाही. आणि युपिएस ची परिक्षा काय देणार कप्पाळ. कशाला कशाचा पत्ता नाही आणि म्हणे माझी बदली झाली की कुठे आपल्याला इथे रहायचं आहे. काय पण एकेक! गणेश आर्चिस पेक्षा मोठा वाटतो.
ती आग का लागली होती? आणि ती सुषमा वर दिसली आणि मग बाहेरून आली त्याचं काय? काही स्पष्टिकरण मिळालं नाही. आर्चिस, अभिराम वगैरे बीचवर गाडीने जातात आणि निलिमा चालत जाते?
त्या नानांना रात्री आत ठेवा असं माधवची आई म्हणते म्हणजे त्यांना काय नेहमी रात्री पण बाहेर ठेवतात का? हे ऐकून पूर्वी आजोळी पावसाचं चिन्ह दिसलं की कपडे आत आणून ठेवायची आज्ञा आम्हा मुलांना मिळायची तसं वाटलं.
बाकी आज मंडळी दरवाजासमोरच
बाकी आज मंडळी दरवाजासमोरच बसली आहेत ना? नाहीतर हे बसायचे वर आणि सुशल्या दरवाजा उघडायची. बाहेरून कोणी माणसाने दरवाजा ठोकला तरी ह्यांना वाटणार भुतानेच ठोकला. सायंटिस्ट बाईंनी लॅपटॉप किंवा फोन वापरून कोण दरवाजा वाजवतंय हे पहाय्ची सोय करायला हवी होती.
सुशल्या मस्ट बी स्किझोफ्रेनिक. बाकीचे संशयित म्हणजे माधवची बहिण किंवा वेडा गडी.
स्वप्ना . बर, मातारानीची काय
स्वप्ना . बर, मातारानीची काय हाल हवाल ?? बरेच दिवसात तुझ्याकडून खुशाली कळली नाही
आता पटल का? आधी नीट सांगितल
आता पटल का? आधी नीट सांगितल तेव्हा पटल नाSSSSSSSSSSय?>>> व्ह्य गो बाsssssssssssय!!!
पण नेहमीप्रमाणे ठोकळी वर
पण नेहमीप्रमाणे ठोकळी वर काहीही परिणाम नव्हता झाला ती लपटोप घेऊन बसली होती. >>>> कोणीतरी आवाज देईल आणि ठोशा म्हणेल, कै नै रे भूत आल असेल, येते जरा बघुन..
मला तै म्हनाचा नाSSSSSSSSSSय
मला तै म्हनाचा नाSSSSSSSSSSय
पूर्वी आजोळी पावसाचं चिन्ह
पूर्वी आजोळी पावसाचं चिन्ह दिसलं की कपडे आत आणून ठेवायची आज्ञा आम्हा मुलांना मिळायची तसं वाटलं.>>> त्या डायलॉग नंतर हेच डोक्यात आलं काल
रच्याकने, स्वप्ना_राज, या सिरीयल वरची तुमची खास फटकेबाजी वाचायला आवडेल
ती निलिमा काय भयानक आगाऊ आहे.
ती निलिमा काय भयानक आगाऊ आहे. ह्यावर विश्वास नाही त्यावर नाही. त्या माधवला म्हणावं रात्रभर विहिरीजवळ बांधून ठेव हिला. दिसलं एकदा भूत म्हणजे कळेल.
स्वप्नातैंणी येउण अजुण धमाल
स्वप्नातैंणी येउण अजुण धमाल आनली धाग्याला
एपिसोडच पोस्टमॉर्टेम कस कराव याच ट्रेनिंग घ्यायला हव स्वप्नाकडुन
रच्याकने, स्वप्ना_राज, या
रच्याकने, स्वप्ना_राज, या सिरीयल वरची तुमची खास फटकेबाजी वाचायला आवडेल >>>> प्रचंड अनुमोदन मितला.. धागाच काढ वेगळा
>>मातारानीची काय हाल
>>मातारानीची काय हाल हवाल
मातारानी बिचारी देव्हार्यात गप बसून आहे. तुला माताजी म्हणायचं होतं का? पण ती चर्चा इथे नको. संचायामा वर लिहेन.
>>धागाच काढ वेगळा
वेगळा धागा नको. काय त्या हयसरच लिहूक होया. किते?
स्वप्ना, मित म्हणतोय तशी
स्वप्ना, मित म्हणतोय तशी फतकेबाजी वाचायला वेगळा धागाच लागेल ना.. तु काय एपिसोडगणिक फटकेबाजी करणार का?
.
.
निलिमाच्या एका ड्रेसमध्ये
निलिमाच्या एका ड्रेसमध्ये सुशल्या आणि छाया दोघी मावतील. सुशल्या ते घालून बुजगावणं दिसेल आणि मग पुन्हा नाईक मंडळींची टरकेल. खिरीचं ठीक आहे पण तिखट शिरा जेवणाला करतात ते आत्ताच कळलं. मज पामरास वाटत होतं की ती नाश्त्याची किंवा संध्याकाळी चहासोबत खायची गोष्ट आहे. दत्ता मात्र कोकणी रजनीकांत वाटतो. आणि अभिरामाची दाढी एका रात्रीत केव्हढी वाढली होती ती.
आजकाल आईने हाक मारली की मी 'इलंय' म्हणते. आणि ओरडा बसला की 'आई, हो हो'.
>>तु काय एपिसोडगणिक फटकेबाजी
>>तु काय एपिसोडगणिक फटकेबाजी करणार का?
बाय गो, पहिल्या एपिसोडपासूनच इथे यायचा जाम मोह होत होता. पण मग सवय लागते म्हणून आले नाही.
अरे तु ये यार. मजा येते तु
अरे तु ये यार. मजा येते तु आलीस की.
Pages