हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
येसुदासचा विचार करत होतो मी,
येसुदासचा विचार करत होतो मी, पण असे कुठले गाणे आठवत नाही.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=Nxy5G8i8Cv8
छान गाणे
कृष्णा, उदय _/\_
कृष्णा, उदय _/\_
उदय, छान! पण गाणे टाईप करा
उदय, छान!
पण गाणे टाईप करा आणि नविन कोडे द्या!
हे कधीच ऐकले नाही. _/\_
हे कधीच ऐकले नाही. _/\_
कोडे क्र. ४४ स स ग श ज ज ज ज
कोडे क्र. ४४
स स ग श
ज ज ज ज त
म म क
मराठी नाट्यगीत
क्र. ४४ सर्वात्मका
क्र. ४४
सर्वात्मका सर्वेश्वरा
गंगाधरा शिवसुंदरा
जे जे जगी जगते तया
माझे म्हणा करुणाकरा
क्र. ४५ द क च ह ज अ ज त न क
क्र. ४५
द क च ह ज
अ ज त न क ह
य अ इ ज ह ह त म ह
घ्या बर्यापैकी मधल्या काळातले हे हिंदी गाणे
एक हिण्ट आधीच देतो ही गाण्याची सुरुवात नाही पण पालुपद हेच आहे!
आधीचे गाणे काय होते?
आधीचे गाणे काय होते?
गजानना, आधीचे गाणे लिहलय की
गजानना, आधीचे गाणे लिहलय की वरती!
सर्वात्मका सर्वेश्वरा!
वरच्या कोड्याला अजून क्ल्यु हवा असेल तर सांगा...
गजानन, त्याच्या आधीचे हवे
गजानन, त्याच्या आधीचे हवे असेल तर -
मेरी मोहब्बत पाक मोहब्बत
और जहा की खाक मोहब्बत
काय झाले?? आज गीत प्रेमी सगळे
काय झाले?? आज गीत प्रेमी सगळे बिझलेले दिसतायेत!
अजुन एक हिंट देता का, बघ्ते
अजुन एक हिंट देता का, बघ्ते प्रयत्न करुन
क्र. ४५: दिल क्या चीज है
क्र. ४५:
दिल क्या चीज है जानम
अपनी जान तेरे नाम करता है
ये अख्खा इंडिया जानता है हम तुम पे मरता है
क्र. ४६: य म म क धा त उ स ज
क्र. ४६:
य म म क धा
त उ स ज उ
हिंदी (खुप सोप्पं आहे)
46 Ye moh moh ke dhaage Teri
46
Ye moh moh ke dhaage
Teri ungliyon se jaa uljhe
Mi phone var aahe, so dusrya
Mi phone var aahe, so dusrya konitari akshare dya.
क्र. ४७ व च र त म द द ज ह ज ब
क्र. ४७
व च र त म द द ज ह
ज ब क ल त ब च ज ह
हिंदी, मदनमोहन, मुजरा
मानव, मस्त धागा आहे. पण खूप
मानव, मस्त धागा आहे. पण खूप कठिण जाणार मला गाणी ओळखायला.
क्र. ४७ - व च र त म द द ज ह ज
क्र. ४७ - व च र त म द द ज ह
ज ब क ल त ब च ज ह
वो चुप रहें तो मेरे दिल के दाग़ जलते हैं
जो बात कर ले तो बुझते चिराग जलते हैं - जहांआरा ?
अरे वा! झले की
अरे वा! झले की सुरु!!
शब्दाली, अक्षरे द्या पुढची!
क्र. ४८ - उ त ह ह इ द ज ह य र
क्र. ४८ -
उ त ह ह इ द ज ह
य र र क ए द ह
ओ. पी. नय्यर
करेक्ट शब्दाली
करेक्ट शब्दाली
४८ उधर तुम हसीं हो इधर हम
४८
उधर तुम हसीं हो इधर हम जवाँ है
ये रंगीन रातों की एक दास्तां है
लोकहो, मातृभाषेला विसरू नका.
लोकहो, मातृभाषेला विसरू नका.
आता काय आपण दोघींनीच खेळायचे
आता काय आपण दोघींनीच खेळायचे का ?
क्र. ४८ उधर तुम हसीन हो, इधर
क्र. ४८
उधर तुम हसीन हो, इधर दिल जवां है
ये रंगीन रातों की एक दास्तां है
४९ म ह म त ह ह स ज म स ह त ज
४९
म ह म त ह ह
स ज म स ह
त ज प ह फ क य ज
त प म ह ज फ
हिंदी, सिनेमाचं नाव ह्या ओळींमध्ये आहे.
शब्दाली आले बघ बाकीचे.
शोभा, सॉssरी
क्र. ४९ - म ह म त ह ह स ज म स
क्र. ४९ -
म ह म त ह ह
स ज म स ह
त ज प ह फ क य ज
त प म ह ज फ
मेरे हाथ में तेरा हाथ हो,
सारी जन्नते मेरे साथ हो
तू जो पास हो फिर क्या ये जहां,
तेरे प्यार में हो जाऊँ फ़ना
आता शोभाताईच्या फर्माईशीवरुन
आता शोभाताईच्या फर्माईशीवरुन मराठी गाणे -
क्र. ५०
झ झ न न छ त
प न ब त
Pages