हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
३७ - शूर आम्ही सरदार आम्हाला
३७ -
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
देव, देश, अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती
बिंगो!
बिंगो!
३८ त ल अ भ ग द र त ग ग स ल द
३८
त ल अ भ ग द र
त ग ग स ल द र
(No subject)
३८ त ल अ भ ग द र त ग ग स ल द
३८
त ल अ भ ग द र
त ग ग स ल द र
तिन्ही लोक आनंदाने भरुन गाऊ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लागु दे रे
परफेक्ट!
परफेक्ट!
झोपतो आहे, पुढिल गाणे कोणी
झोपतो आहे, पुढिल गाणे कोणी द्यावे.
इथे सर्व गाण्यातले एक्सपर्टस
इथे सर्व गाण्यातले एक्सपर्टस दिसत आहात.
मीच देतो, हरकत नसेल तर ३९ अ
मीच देतो, हरकत नसेल तर
३९
अ म द क च
च अ म द क द क
हिंदी
३९ ओ मेरे दिल के चैन चैन आये
३९
ओ मेरे दिल के चैन
चैन आये मेरे दिल को दुआ कीजिये
४० मराठी त त त त त अ त ब ब
४०
मराठी
त त त त त अ
त ब ब
तू तेव्हा तशी तू तेव्हा
तू तेव्हा तशी तू तेव्हा अशी
तू बहराच्या बाहूंची
करेक्ट शब्दाली
करेक्ट शब्दाली
कोड्याला पास
कोड्याला पास
४१ ध ल द त द ज त म द हिंदी
४१ ध ल द त द
ज त म द
हिंदी
४१ धडकने लगे दिल के तारों की
४१
धडकने लगे दिल के तारों की दुनिया
जो तुम मुस्कुरा दो
४२ द ह स अ प त ह ख ह ज अ प त
४२
द ह स अ प त ह
ख ह ज अ प त ह
Hindi/ Marathi
Hindi/ Marathi
ओह सॉरी. हिंदी.
ओह सॉरी. हिंदी.
दिन है सुहाना आज पहली तारीख
दिन है सुहाना आज पहली तारीख है
खुश है जमाना आज पहली तारीख है
1 तारखेचे सिलोन रेडिओ चे हमखास गाणे किशोर कुमार आणि सुधीर फडके संगीत
43 म म प म अ ज ख म क त प न ह
43
म म प म
अ ज ख म
क त प न ह ज
अ ब ब क च ह
हिंदी
भास्कराचार्य, पटकन
भास्कराचार्य, पटकन ओळखलंत.
कृष्णा, हिंट प्लीज
पवित्र प्रेम गीत!! मृदू
पवित्र प्रेम गीत!!
मृदू स्वरच्या गायकाने गायलेले
कालच ऐकत होतो त्यामुळे अंदाज
कालच ऐकत होतो त्यामुळे अंदाज लागला. हिंट मलाही हवी आहे ४३ साठी.
मी ते कोडं तेच गाणं ऐकता ऐकता
मी ते कोडं तेच गाणं ऐकता ऐकता लिहिलं होतं.
म्हणजे तलत? त्याचे असेल, तर
म्हणजे तलत? त्याचे असेल, तर मला येणे कठीण आहे, पण इतरांना मदत होईल कदाचित.
.
.
तलत नाही तलत म्हणजे एकदमच तलम
तलत नाही तलत म्हणजे एकदमच तलम मुलायम
.
अजून हव्यात का ? हिण्ट म्हणजे
अजून हव्यात का ? हिण्ट म्हणजे गाण्याचा अर्थ सांगावा लागेल आता !
गायक रफीसाब!
तलत नाही तर कोण? हेमंतकुमारला
तलत नाही तर कोण? हेमंतकुमारला धीरगंभीर म्हणतात (?) रफीला मृदूत बांधंं कठीण आहे. मुकेशच्या आवाजाला काय म्हणायचं कळत नाही. मुकेशच का?
Pages