@साधना, कविता करणं हा तसा खूप आवडीचा छंद नाहीये तिचा. पण तिच्याच भाषेत सांगायचं तर "आली लहर केला लहर टाईप झालय हे हा. एरव्ही कविता लिहीणं काही माझ्या अगदी खुप्पच आवडीच आहे असं नाही" (थोडक्यात इंडायरेक्टली "आई मी आज हे असं लिहीलं म्हणून परत परत लिहीनच अस नाही" हे सांगितल मला :D)
मस्त ग सानिके ! छान लिहिलेस .
मस्त ग सानिके ! छान लिहिलेस . सोपे सोपे आणि एकदम कॅची शब्द आहेत . चालीत म्हणता येतेय . अक्षरही सुंदर आहे तुझं . वेल डन .
मस्त कविता. सगळेच छंद पण एकदम
मस्त कविता. सगळेच छंद पण एकदम झकास.
अरे वा.... कवितेतून भावना
अरे वा.... कवितेतून भावना व्यक्त. कल्पना आवडली.
मस्तं कविता. छान छान
मस्तं कविता.
छान छान छंद!
शाब्बास!
सानिका, कविता किती छान
सानिका, कविता किती छान केली आहेस.
धन्यवाद ताई, मावशी आणि
धन्यवाद ताई, मावशी आणि काका
@साधना, कविता करणं हा तसा खूप आवडीचा छंद नाहीये तिचा. पण तिच्याच भाषेत सांगायचं तर "आली लहर केला लहर टाईप झालय हे हा. एरव्ही कविता लिहीणं काही माझ्या अगदी खुप्पच आवडीच आहे असं नाही" (थोडक्यात इंडायरेक्टली "आई मी आज हे असं लिहीलं म्हणून परत परत लिहीनच अस नाही" हे सांगितल मला :D)
अरे व्वा..सानिका.. छान
अरे व्वा..सानिका.. छान कविता..
,'आई मी आज हे असं लिहीलं म्हणून परत परत लिहीनच अस नाही" हे सांगितल मला '
अरे वा! मस्त कविता सानिका ..
अरे वा! मस्त कविता सानिका .. छंद नि अक्षर छानच !
अरे वाह, किती गोड लिहिलंय.
अरे वाह, किती गोड लिहिलंय. अक्षर तर खूपच सुरेख आहे.
अरे वा. मस्तं कविता. छान छंद!
अरे वा. मस्तं कविता. छान छंद!
सानिका, मस्त लिहिलंयस ग!
सानिका, मस्त लिहिलंयस ग!
अरे वा वा! आली का सानिकाची
अरे वा वा! आली का सानिकाची एन्ट्री
एकदम मस्त कविता, सगळेच छंद कव्हर केले की..
हो, आणि डुडल्सपण आवडले हं
हो, आणि डुडल्सपण आवडले हं
सानु कित्ती गोड कविता, किती
सानु कित्ती गोड कविता, किती सुंदर अक्षर आणि छंद बापरे बाप कित्ती ते, अगदी allrounder आहेस. ग्रेट.
मस्त आहे कविता
मस्त आहे कविता
मस्त आहे कविता आणि अक्षर
मस्त आहे कविता आणि अक्षर पण!
छंद पण खुप चांगले आहेत. आणि बाजुला जी विषयाला धरुन छोटी छोटी चित्रे काढली आहेत ती पण मस्तच.
कविता मस्त आहे.
कविता मस्त आहे.
मस्तच, आवडली कविता
मस्तच, आवडली कविता
सुरेख कविता आणि छान अक्षर!
सुरेख कविता आणि छान अक्षर!
सानिका, क्या बात है! मस्त!
सानिका, क्या बात है! मस्त!
सानिकाने सगळ्यांना धन्यवाद
सानिकाने सगळ्यांना धन्यवाद सांगितले आहे
वा मस्तच आहे ही मुलगी, एकदम
वा मस्तच आहे ही मुलगी, एकदम ऑलराऊंडर.. सानिका, छान आहे कविता, परत कराविशी वाटली की जरूर लिही अन आईला पोस्टायला सांग माबोवर.
वा मस्तच आहे ही मुलगी, एकदम
वा मस्तच आहे ही मुलगी, एकदम ऑलराऊंडर.. सानिका, छान आहे कविता, परत कराविशी वाटली की जरूर लिही अन आईला पोस्टायला सांग माबोवर.
काय गोड लिहीलय ग सानिकाने.
काय गोड लिहीलय ग सानिकाने. खुप छान छंद आहेत. बाजुची चित्रेही समर्पक आहेत.
(No subject)
सानिका, कविता आवडली. मस्त !!!
सानिका, कविता आवडली. मस्त !!!
मस्त, मस्त, मस्तच ....
मस्त, मस्त, मस्तच ....
सानिका, मस्त मस्त कविता.
सानिका, मस्त मस्त कविता. शाब्बास