Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 March, 2016 - 12:22
पाल्याचे नाव - श्रावणी
वय - १० वर्षे
विषय - मी स्वतः पाहिलेली भटकंती
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जागू भट्कंती आम्हाला हि दाखव
जागू भट्कंती आम्हाला हि दाखव ग![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
फोटो दिसत नाही आहेत
मस्त गं. गोड लिहिलेय
मस्त गं. गोड लिहिलेय श्रावणीने.
बर्फ असा पडतो होय पावसासारखा? मला अजून पाहायचे भाग्य नाही लाभले. तू मात्र मस्त मजा केलेली दिसतेय.
छान लिहलय्स श्रावणी.
छान लिहलय्स श्रावणी.
किती गोड लिहीलयं
किती गोड लिहीलयं श्रावणीने.
छान
छान
छान लिहिलंयस श्रावणी. चित्र
छान लिहिलंयस श्रावणी. चित्र पण आवडलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला पण स्नो मध्ये खेळायला, उगाचच फिरायला, कुणी बघत नसेल तर लोळायला पण आवडतं.
एकदम गोड श्रावणी, चित्रही
एकदम गोड श्रावणी, चित्रही मस्त. अक्षरही छान.
कसलं गोड लिहीलंय! श्रावणी
कसलं गोड लिहीलंय! श्रावणी मस्तच!
वावावा.. मनापासून लिहिलंय
वावावा.. मनापासून लिहिलंय श्रावणीने.. चित्र ही मस्तं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा, श्रावणी. छानच लिहिले
अरे वा, श्रावणी. छानच लिहिले आहेस.
श्रावणी, किती छान वर्णन केलंय
श्रावणी, किती छान वर्णन केलंय काश्मीरच्या निसर्गाचं!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भावी नि ग कर नक्की होणार तू..
श्रावणी, मस्त लिहिलं आहेस
श्रावणी, मस्त लिहिलं आहेस प्रवास वर्णन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लिहिलंय मस्त आणि चित्रही मस्त
लिहिलंय मस्त आणि चित्रही मस्त
सगळ्या मामा, मावश्यांना
सगळ्या मामा, मावश्यांना श्रावणीकडून धन्यवाद.
ते खाली डोंगराच्या वर दोर्यांवर लटकणारे गंडोले आहेत.
शाब्बास श्रावणी... छान लिहल
शाब्बास श्रावणी... छान लिहल आहेस.
मस्तच लिहिलयं
मस्तच लिहिलयं
छान लिहलयं!
छान लिहलयं!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्रावणी खूप छान लिहिलं आहेस
श्रावणी खूप छान लिहिलं आहेस ...शाब्बास ..चित्र ही मस्त ☺
मस्त लिहिले आहे...
मस्त लिहिले आहे...
छान छान! मस्त लिहिलेय.
छान छान!
मस्त लिहिलेय.
श्रावणी.. तु केलेले वर्णन
श्रावणी.. तु केलेले वर्णन वाचुन काश्मिर ला जावेसे वाटू लागलय.
मस्त वर्णन..!
श्रावणी तुझं वर्णन आणि
श्रावणी तुझं वर्णन आणि त्याखालचं चित्रं दोन्ही खूप गोड आहेत ग
श्रावणी - फारच मस्त लिहिलंय
श्रावणी - फारच मस्त लिहिलंय बुवा.... गोड अग्दी...
मस्त. मस्त . शाब्बास
मस्त. मस्त .
शाब्बास श्रावणी.
श्रावणी, छान लिहिलंयस. तू पण
श्रावणी, छान लिहिलंयस. तू पण तुझ्या आईसारखीच निसर्गप्रेमी आहेस तर...
किती सुंदर अक्षर आहे! आणि
किती सुंदर अक्षर आहे! आणि मस्त लिहिलंय! चित्र एकदम कल्पक आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्व माबो मामा, मावश्यांचे
सर्व माबो मामा, मावश्यांचे श्रावणीकडून धन्यवाद.
सुंदर अक्षर आहे श्रावणी तुझं
सुंदर अक्षर आहे श्रावणी तुझं . वेल डन
(No subject)
धन्यवाद संयोजक - श्रावणी
धन्यवाद संयोजक - श्रावणी कडून.