Submitted by गायत्री१३ on 1 March, 2016 - 11:05
श्रिया मागच्या वर्षी गरवारे बालभवनच्या मुक्काम शिबिराला गेली होती. सोलापूर जवळील अंकोली येथील अरुण देशपांडे यांच्या उपक्रमाला (वॉटर बँक आणि विविध विज्ञान प्रयोग) दिलेली ही भेट श्रियाला अतिशय भावली.
तिची मराठी शब्दसंपदा चांगली आहे, पण..... लिहीताना मात्र अजून तिच्या अनेक चुका होतायत.
मायबोलीवर टाकायचं असल्यामुळे हे अतिशय उत्साहानी लिहून दिलेलं आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वाह, मला पण अंकोलीला
अरे वाह, मला पण अंकोलीला जायचंय. लेख वाचून तर वाटतंय आत्ताच्या आत्ता जावं.
सुरेख लिहीलंयस!
अरे वा, अंकोली माझ्याही
अरे वा, अंकोली माझ्याही यादीत आहे, खूप गोड लिहिलेय। अक्षर छान आहे.
छान लिहीलंय. खाडाखोडीवरून
छान लिहीलंय.
खाडाखोडीवरून डोक्यात शब्द पुढे वेगाने पळतायत आणि लिहताना वेग जुळत नाही हे समजतंय.
(माझ्यासारखंच)
पुढच्या वेळी तुला विचारांच्या वेगाने मनातलं लिहिता यावं ही शुभेच्छा!
शाब्बास श्रिया.
शाब्बास श्रिया.
छान लिहीलंय.
छान लिहीलंय.
छान लिहिलं आहे , श्रिया ...
छान लिहिलं आहे , श्रिया ... अशाच छान छान ठिकाणांना भेट देत राहा नी आम्हाला सांगत राहा हो
वा, खूप गोड लिहिलंय श्रिया.
वा, खूप गोड लिहिलंय श्रिया.
शाब्बास श्रिया!
शाब्बास श्रिया!
अर्रे किती छान.. श्रिया
अर्रे किती छान.. श्रिया ,मस्तंच!!
शाब्बास श्रिया. छान
शाब्बास श्रिया. छान लिहिलंस.
खूप मज्जा केलेली दिसतेय अंकोलीला..
मस्त गं श्रिया , मज्जा केलेली
मस्त गं श्रिया , मज्जा केलेली दिसत्ये निवासी शिबिरात !!
सर्वांना धन्यवाद! साती, हो.
सर्वांना धन्यवाद!
साती, हो. नेहेमीच तिचे विचार वेगात पळत असतात. आत्ता सुद्धा किती काय काय लिहू असं तिला झालं होतं. आणि मराठीत तेवढं भरभर लिहिता येत नाही. तुमच्या शुभेच्छा खर्या होऊ दे
मस्तच!!
मस्तच!!
शाब्बास श्रिया. छान लिहिलंयस.
शाब्बास श्रिया. छान लिहिलंयस.
शाब्बास श्रिया. छान लिहीलयस
शाब्बास श्रिया. छान लिहीलयस
वाह, मस्तच लिहिलंय श्रिया
वाह, मस्तच लिहिलंय श्रिया .....
उन्हाळी सुट्टी छान्च
उन्हाळी सुट्टी छान्च
साती +१ किती लिहू असं
साती +१ किती लिहू असं झाल्याचं कळतंय! फारच भारी शिबीर आहे हे! मला पण जावंसं वाटतंय ह्या शिबिराला!
(No subject)