Submitted by दिनेश. on 8 February, 2016 - 11:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
४ ते ६ केक होतील ( आकारानुसार )
माहितीचा स्रोत:
फूड नेटवर्क वरचा सिबाज टेबल हा कार्यक्रम
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान दिसताहे आणि लागणार्या
छान दिसताहे आणि लागणार्या साहित्यावरुन मस्तच लागत असेल चवीला.
मस्तं आहे! आप्पेपात्र वापरून
मस्तं आहे!
आप्पेपात्र वापरून करून बघायला हवे!

जबरी !!
जबरी !!
मस्त दिसत आहे..... दिनेशदा,
मस्त दिसत आहे..... दिनेशदा, you rock!
दिनेशदांना जेवढ्या पाककृती
दिनेशदांना जेवढ्या पाककृती येतात, त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त पदार्थांची मला साधी नावे सुद्धा माहित नसतील.
ग्रेट दिनेश!
किती छान छान पाक्रु आहेत जगात
किती छान छान पाक्रु आहेत जगात
वाह! छान पाकक्रुती. आवडली.
वाह! छान पाकक्रुती. आवडली.
भारी काम आहे. ..पण आपण करणार
भारी काम आहे. ..पण आपण करणार नाही .
फोटो छान दिसत आहेत, विशेषतः
फोटो छान दिसत आहेत, विशेषतः फिनीश्ड् पॅप केक्स चे ..
पण कव्हर खूप चिकट वाटत आहे फोटोत जसे दिसते त्यावरून .. अजून एक फोटो असता त्या वाटी मधल्या चटणी भरलेल्या केक चं टॉप कव्हर कसं लावलं आणि वाटीतून कसं सोडवलं तर जास्त व्यवस्थित कळेल .. तसंच तयार पॅपकेक्स् फ्लॅट वाटत आहेत पण वाटी मात्र खोलगट दिसते .. त्यामुळे नीट अंदाज येत नाही ..
मस्तच. फोटोपण सॉलीड.
मस्तच. फोटोपण सॉलीड.
आभार, ( खरे आभार सिबा
आभार, ( खरे आभार सिबा मटोंगानाचे मानायला हवेत !)
ते पॅप केक कसे सोडवले त्याचा फोटो काढायचा राहिलाच. ती वाटी ( मोल्ड ) म्हणजे टिफीन बॉक्समधला दह्याचा / सलाडचा डब्बा आहे. आतून खुप स्मूथ आहे तो. त्यात आधी मिश्रणाचा एक थर लावला, मधे खोलगट ठेवून कडा जरा वर लावल्या ( चीज केक ला करतो तसे ) त्यात चटणी पसरली, आणि परत वरून मिश्रण टाकून दाबून बसवले. उपडा करून थंड तव्यावर आपटल्यावर तश्या आकाराचा केक सहज निखळून आला. आतून तेल लावायची गरज वाटली नाही. तेल न वापरता असे मोल्ड करायचा आणखी एक खात्रीचा उपाय म्हणजे, आतून प्लॅस्टीकचा एक तूकडा लावायचा, त्याच्या कडा बाहेर आल्या पाहिजेत आणि मग त्यात मिश्रण टाकायचे. बाहेर आलेल्या कडा, दोन्ही बाजूनी ओढल्या कि मिश्रण साच्याचा आकार घेऊन वर येते.
पॅप केक फ्लॅट नाही. साधारण एक सेमी जाड आहे. शेवटच्या फोटोत तो आडवा कापून ठेवलाय. मधे भरलेली चटणी पण दिसतेय.
हे पॉलेंटा असते त्याला थोडा चिकटपणा असतोच. ( त्याच्याही शिजवून वड्याच करतात ) चिकटपणा नसेल तर हे केक त्या आकारात राहणार नाहीत.
मस्तं आहे..
मस्तं आहे..
कसल टेप्टींग दिसतय...मस्तच .
कसल टेप्टींग दिसतय...मस्तच .
छान दिसतोय हा पॅप केक.
छान दिसतोय हा पॅप केक. फोटो सुंदर आलेत.
अतिशय सुगरण काम अन मनमोहक
अतिशय सुगरण काम अन मनमोहक फोटोज
मोल्ड नसल्याने करता येणार नाही. शि-याच्या मुदी सारख्या मुदी पडतील का?
अनघा, फार काही कौशल्याचे नाही
अनघा, फार काही कौशल्याचे नाही काम हे
आपण साबुदाणा वडे करतो, तसेही करता येईल. मोल्ड म्हणून कुठलीही वाटी चालेल.
मस्तच जमलेत.. व्हीट जर्म
मस्तच जमलेत..
व्हीट जर्म म्हणजे नक्की काय ?
मस्तच! मुलाला ड्ब्यात पन
मस्तच! मुलाला ड्ब्यात पन देता येतिल.
टिना, असे शब्द अडले की लगेच
टिना, असे शब्द अडले की लगेच गुगल करुन जास्त छान माहिती मिळते.
The germ of a cereal is the reproductive part that germinates to grow into a plant; it is the embryo of the seed. Along with bran, germ is often a by-product of the milling that produces refined grain products
https://www.youtube.com/watch?v=DtAY_A6ftrQ
इथे बघः https://www.google.com.sg/search?q=wheat+germ&biw=1280&bih=709&source=ln...
मस्त आहे पाकृ
मस्त आहे पाकृ
धन्यवाद बी
धन्यवाद बी
नेहमीप्रमाणेच सुंदर पाक़कृती
नेहमीप्रमाणेच सुंदर पाक़कृती आणि फोटो एकदम तोंपासु.................
टीना, मैद्याच्या गिरणीत..
टीना,
मैद्याच्या गिरणीत.. व्हीट ब्रान, व्हीट जर्म असे सगळे आरोग्यकारक घटक वेगळे काढतात. आणि मग ते पशू खाद्य, कोंबड्यांचा खुराक यामधे वापरतात.
सकाळच्या पोटभरीच्या
सकाळच्या पोटभरीच्या नाश्त्याची सोय झाली.
धन्स दिनेशदा..
वा शेवटचा फोटो कसला सुंदर
वा शेवटचा फोटो कसला सुंदर दिसतोय!!
वॉव.. किती यम्मी दिस्तीये
वॉव.. किती यम्मी दिस्तीये केक.. मस्तं रेस्पी..
इतकी सुबक वगैरे नाही जमणार बहुतेक.. पण ट्राय करीन
ओह म्हणजे आरोग्यदायी घटक
ओह म्हणजे आरोग्यदायी घटक काढून त्यांना आणि उरलसुरलं आपल्याला..ज्जे ब्बात.. कळलं..
गुरुवारी उपासाच्या दिवशी असे
गुरुवारी उपासाच्या दिवशी असे अत्याचार !
एकदम छान रेसीपी प्रवासात
एकदम छान रेसीपी
प्रवासात न्यायचे झाले तर किती दिवस टिकतील साधारण?
आनंदिता, हे पाण्यात
आनंदिता, हे पाण्यात शिजवल्याने फार टिकणार नाहीत. फारतर दुपारपर्यंत ( सकाळी पॅक केलेले ) टिकतील.
प्रवासात नेण्यासाठी कोरडी भाजी भरुन केलेले ब्रेड बन्स जास्त सोयीस्कर.
Pages