Submitted by दिनेश. on 7 February, 2016 - 16:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
माहितीचा स्रोत:
जेनी मोरीसचा कार्यक्रम
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भूक लागली असताना कृपया हे
भूक लागली असताना कृपया हे पदार्थ पाहू नयेत/ वाचू नयेत - असा डिस्क्लेमर टाकत जा हो ....
केवळ तोंपासु .....
भूक लागली असताना कृपया हे
भूक लागली असताना कृपया हे पदार्थ पाहू नयेत/ वाचू नयेत - असा डिस्क्लेमर टाकत जा हो .... >>>> शशांकजी, दिनेशदांनी केलेल्या रेसिप्यांचे फोटो बघितले की भरल्या पोटीसुद्धा कडकडुन भुक लागते...
<<<<भूक लागली असताना कृपया हे
<<<<भूक लागली असताना कृपया हे पदार्थ पाहू नयेत/ वाचू नयेत - असा डिस्क्लेमर टाकत जा हो .... केवळ तोंपासु .....>>>>>>>+१००००००००
वा मस्त सोनेरी रंग चढला
वा मस्त सोनेरी रंग चढला ब्रेडवर ...
मस्त !
मस्त !
भूक लागली असताना कृपया हे
भूक लागली असताना कृपया हे पदार्थ पाहू नयेत/ वाचू नयेत - असा डिस्क्लेमर टाकत जा हो .
केवळ तोंपासु ..... स्मित >>>>> +१११
काय मस्त आहे. नक्की करणार!
काय मस्त आहे.
नक्की करणार!
आपल्या धाग्यावर कोण कोण भेट
आपल्या धाग्यावर कोण कोण भेट देवुन न प्रतिसाद लिहीता गेलय हे पाहायची जर सोय असती............
तर दिनेशदां ना दिसलं असत की त्यांच्या धाग्यावर मी आलोच नाही.
व्हॉव... यम्मी
व्हॉव... यम्मी
मस्त आहे.
मस्त आहे.
मुग्धाला मम. भरल्यापोटी आणि
मुग्धाला मम. भरल्यापोटी आणि यावेळीही मला भूक लागलीय आणि हे उचलून तोंडात टाकायची सुविधा का नाहीये याचं वाईट वाटतं आणि रागही येतोय अजून हा शोध लागला नाही त्याचा.
सॉलिड दिसतोय.
आभार सर्वांचे.. आपल्याकडचे
आभार सर्वांचे.. आपल्याकडचे खाजे / चिरोटे सारखा आहे हा प्रकार पण गोड नाही. अगदी तोंडात टाकला कधी आणि विरघळला कधी ते कळतही नाही. मूळ प्रकारात मात्र भरपूर तेल वापरतात !