Submitted by बेफ़िकीर on 7 February, 2016 - 09:47
गेल्या आठवड्यात भूतानला गेलो होतो. तेथील काही छायाचित्रे:
=========
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आलेत फोटो. हा छोटासा देश
मस्त आलेत फोटो. हा छोटासा देश पण निसर्ग समृद्ध आहे. इथले लोक, स्त्रीया आणी लहान मुले पण कायम आनन्दी आणी हसतमुख दिसतात.:स्मित:
पण काही फोटो दिसत नाहीत.
मस्त फ़ोटो, आहाराचे अनुभवही
मस्त फ़ोटो, आहाराचे अनुभवही शेयर करा.
मस्त फ़ोटो.
मस्त फ़ोटो.
मस्त फोटो!
मस्त फोटो!
छान आहेत फोटो. प्रवासाचे डीपी
छान आहेत फोटो. प्रवासाचे डीपी लावायला मस्त दिसतील.
मस्त आलेत फोटो.
मस्त आलेत फोटो.
नवी मुंबईवर फार अवलंबून
नवी मुंबईवर फार अवलंबून राहण्यात अर्थ नसतो.
फोटोंबरोबर दोन ओळी लिहायच्या
फोटोंबरोबर दोन ओळी लिहायच्या की!
मस्त फोटो!
मस्त फोटो!
मस्त फोटो!
मस्त फोटो!
फोटो मस्तं आहेत. थोडे वर्णनही
फोटो मस्तं आहेत.
थोडे वर्णनही हवे होते.
फेसबुक वर आल्यासारखे
फेसबुक वर आल्यासारखे वाटले
सामान्य फोटो
झक्कास फोटोज ! थोडी माहीती पण
झक्कास फोटोज ! थोडी माहीती पण देता आली असती मजा आली असती.

बेफी हल्ली तुम्ही मुलींचे फोटोज जरा जास्तच काढता राव !
मस्त फोटोज. थोडे वर्णनही हवे
मस्त फोटोज.
थोडे वर्णनही हवे होते. << तुमच्याकडुन नुसतेच फोटो काही बरोबर वाटत नाहीये :प
मस्त फोटो.. पण हे काय नुसते
मस्त फोटो.. पण हे काय नुसते फोटोच का ? चार शब्द लिहा कि राव.. इथे भूतानबद्दल फारसे लिहिलेले नाही कुणी.
टुअरमधून गेला होता का? मला
टुअरमधून गेला होता का?
मला वाटलं काही फुलपाखरांचे,आर्किडचे,वेगळ्या पशुपक्षांचे फोटो असतील.तिथली एखादी शाळा,वर्ग,गावातला छोटा बाजार चालेल.हातात भाजी धरलेला भिक्कू छान आहे.
बेफी.. फोटोबरोबर फोटोंमागच्या
बेफी.. फोटोबरोबर फोटोंमागच्या कथा (बेफिइस्टाईल) वाचायला आवडल्या असत्या..
>>बेफी हल्ली तुम्ही मुलींचे फोटोज जरा जास्तच काढता राव ! फिदीफिदी दिवा घ्या<< हल्ली मुली अगदी सहजतेने पोज देतात..
मस्त फोटो!
मस्त फोटो!
पराग +१ काहीही हा क्श्री असं
पराग +१
काहीही हा क्श्री
असं बेफिकीर म्हणतील 
अगदी पिक्चर परफेक्ट फोटोज्!
अगदी पिक्चर परफेक्ट फोटोज्! वृतांत येऊ द्या
मस्त फोटो >>>>+१११
मस्त फोटो >>>>+१११
>> बेफी हल्ली तुम्ही मुलींचे
>> बेफी हल्ली तुम्ही मुलींचे फोटोज जरा जास्तच काढता राव !
अहो ते नुस्ते फोटो काढत नाहीत तर हे फोटो आन्तरजालावर प्रकाशित करायची लेखी परवनगी पण घेतात.
येकदम इन्ष्टन्ट आनि जन्क्षन काम आस्तया राव त्यान्च
फोटोज छान आहेत...
फोटोज छान आहेत...
तिकडच्या प्रभावामुळे ते
तिकडच्या प्रभावामुळे ते विपश्यना मोड मधे असावेत, म्हणुन फक्त फोटो डकवले आहेत.
वाह, काश्मिरला जर स्वर्ग, नंदनवन, इ. म्हणत असतील तर या प्रदेशाला तर काय काय म्हणले पाहिजे.
wow, Befiji please share
wow, Befiji please share places to visit, stay, duration and overall expenditure on the trip. I am planning to visit but your experience will help a lot.
मस्त फोटो ! साधारण किती खर्च
मस्त फोटो ! साधारण किती खर्च आला?? कसे गेले हेही कळवा हो
फोटो छान आहेत..पण साईझ खूप
फोटो छान आहेत..पण साईझ खूप लहान आहे.. शिवाय ठिकाणांची , स्थळाकाळाची सविस्तर माहिती हवीये..
अजून काय बरं.. हाँ.. कसं जायचं, कुठे उतरायचं.. काय काय पाहायचं.. इज इट ओके फॉर शॉर्ट विजिट कि एक दोन महिन्यांच्या स्टे करता ही चालेल हे डेस्टिनेशन??
इतक्या शॉर्ट मधे का बरं निपटवून टाकलं भूतान प्रकरण.. ये नै चालसे..
हे ट्रेलर आहे असं धरून चालतेय..
पिक्चर अभी बाकी है ना????
छान फोटो. इथे दिल्याबद्दल
छान फोटो. इथे दिल्याबद्दल धन्यवाद..
बेफि फोटो आवडले. तुमच्या
बेफि फोटो आवडले.
तुमच्या तिथल्या अनुभवाबद्दल वाचायला आवडेल. ग्रोस डोमेस्टिक हॅपिनेस असं मेजर वापरतात भूतानी, त्याचा सामान्य जनतेवर काय परिणाम आहे असे काही कळले का?
बेफि फोटो आवडले. भूतान च्या
बेफि फोटो आवडले.
भूतान च्या संदर्भातील हा व्हिडियो तुम्हाला सर्वाना नक्कीच आवडेल
https://www.youtube.com/watch?v=xCLZT5m6jaA
बेफिंचा धागा भरकटणारं नाही हि अपेक्षा, नाही तर हि कॉमेंट कृपया दुसरीकडे हलवा .
Pages