Submitted by मी_इंदू on 23 January, 2016 - 12:06
मायबोलीवर अनेक कथा अपूर्ण राहतात . यामधील आपल्याला आवडलेली पण अपूर्ण राहिलेली रचना कोणती (जी कधीतरी नक्की पूर्ण व्हावी असे वाटते ) ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भुक्कड
भुक्कड
वर्तुळ
वर्तुळ
"ते"
"ते"
sanam-befikir
sanam-befikir
Vartul purn vhayachi wat
Vartul purn vhayachi wat bagha
भुक्कड
भुक्कड
Vaari
Vaari
भुक्कड. अनुने लिहीले आहे तरी
भुक्कड. अनुने लिहीले आहे तरी मी परत लिहीते.
एका वर्षाची गोष्ट -
एका वर्षाची गोष्ट - शोनू
गोष्ट अनवाणी गेन ची. - रैना
वारी - टण्या
वारी - टण्या
वर्तुळ - लेखक : विशाल
वर्तुळ - लेखक : विशाल कुलकर्णी.
असंभव
असंभव
अन्या-बेफिकीर
अन्या-बेफिकीर
एका वर्षाची गोष्ट -
एका वर्षाची गोष्ट - शोनू
गोष्ट अनवाणी गेन ची - रैना
वारी - टण्या
खालच्या कथा नाहीयेत पण अर्धवट लेखन आहे ते पूर्ण व्हावं.
व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचं प्रवासवर्णन - रैना
कैलास मानस यात्रेचे पुढचे भाग - केदार
ब्रेकफास्ट अॅट विंबल्डन - मुकुंद
वारी - टण्या
वारी - टण्या
लिंक पण द्या ना अपूर्ण
लिंक पण द्या ना अपूर्ण कथेची.
अहो कुलकर्णी, लिंक दिल्यावर
अहो कुलकर्णी, लिंक दिल्यावर तुम्ही ती वाचणार आणि तुमची अवस्था ही आमच्या सारखी होणार.
भुक्कड तर कुठे अंतरधान पावला ते फक्त 'बेफ़िकीर' यांनाच ठाऊक
भुक्कड तर कुठे अंतरधान पावला
भुक्कड तर कुठे अंतरधान पावला ते फक्त 'बेफ़िकीर' यांनाच ठाऊक>>>:फिदी: भुक्कड, अन्तरीक्ष मे अब एक टिमटिमाता तारा बनके आधा चमक रहा है!
भुक्कड sanam वारी
भुक्कड
sanam
वारी
अहो राहुद्यात की अपुर्ण. काय
अहो राहुद्यात की अपुर्ण. काय अडतंय? लेखकांना करायची तेव्हाच करणार ना ते पुर्ण. उगा त्यांच्या पाठी पडु नका. त्यांना लै कामं आहेत. इतर चिक्कार वाचण्यासाठी आहे.
फक्त ते वारी आणि फाटक पुढे लिहिली असती तर बरं झालं असतं
प्रीटी वूमन - ह्या नावाची कथा
प्रीटी वूमन - ह्या नावाची कथा होती, सुनिल किंवा अशाचं आयडीने लिहिलेली. खूप जुनी असेल पण पूर्ण नव्हती झाली एवढं आठवतयं.
इतर चिक्कार वाचण्यासाठी
इतर चिक्कार वाचण्यासाठी आहे.>>>>> काय? राकुन्ची हाणामारी का?:खोखो::दिवा:
१. - "ते" - प्रसन्न अ २. -
१. - "ते" - प्रसन्न अ
२. - सनम - बेफ़िकीर
३. - नरभक्षी - बेधुंद
४. - रहस्य भाग - बेधुंद
५. - भुक्कड - बेफ़िकीर
६. - वर्तुळ - विशाल कुलकर्णी
७. - कलाची लढाई - बेफ़िकीर
८. - बना - बेफ़िकीर
९. - ड्रेसिंग रुम - - बेफ़िकीर
सनम वर्तुळ
सनम
वर्तुळ
sanam-befikir
sanam-befikir
एकही नाही. लेखकच जर मनावर घेत
एकही नाही.
लेखकच जर मनावर घेत नसतील अथवा त्यांची लिंक तुटली गेली असेल तर फोर्स करून काय उपयोग होणार आहे ?
नी ची वर्किंग टायटल म्हणजे
नी ची वर्किंग टायटल म्हणजे संयुक्ता निनाद हेमंत ज्योति ची कथा पूर्ण झालेली आहे असं वाटतंय
कथाप्रेमी, ती कथा मी पूर्ण
कथाप्रेमी, ती कथा मी पूर्ण केलेली आहे (उरकलीये असंही म्हणू शकता.)
शीर्षक सुचलेलं नाही म्हणून बदललेलं नाहीये.
नंदिनीने मोरपिसे पूर्ण करून,
नंदिनीने मोरपिसे पूर्ण करून, मग त्यावर ऑफलाइन संस्कार करून, त्याची रेहान ही कादंबरी करून, ती प्रकाशितही झाली.
फाटक - कापोचे
फाटक - कापोचे
धन्यवाद नीधप, mi_anu - बदल
धन्यवाद नीधप, mi_anu - बदल केला आहे.
एकतरी अपुर्ण कथा लेखक फिरकतोय
एकतरी अपुर्ण कथा लेखक फिरकतोय का बघा ईथे..
किमान प्रयत्न करेन असे खोटेखोटेच आश्वासन तरी कोणी देतोय का बघा ईथे..
याचे कारण म्हणजे आपल्या वाचकांची युती नाहीये.. युनियन नाहीये.. मंडळ नाहीये.. संघटना नाहीये..
बनवायची का?
कोणतीही नाही. लेखकाने गोष्ट
कोणतीही नाही. लेखकाने गोष्ट लिहायला घेतली की त्या त्या वेळेपर्यंतचा तो इंटरेस्ट असतो. आता त्यांनी पूर्ण केल्या अर्धवट गोष्टी तरीही मला वाचण्यात इंटरेस्ट असेल असं नाही. जसं कॉलेजच्या दिवसात सुहास शिरवळकरांची पुस्तकं वाचण्यात मजा यायची. तीच मजा आता येत नाही तसंच काहीसं.
कथाप्रेमी, तुम्ही नमूद केलेल्यातली एकही गोष्ट मी वाचलेली नाही हे लक्षात आलं त्यानिमित्ताने.
१. - "ते" - प्रसन्न अ २. -
१. - "ते" - प्रसन्न अ
२. - सनम - बेफ़िकीर
3. - रहस्य भाग - बेधुंद
४. - भुक्कड - बेफ़िकीर
५. - वर्तुळ - विशाल कुलकर्णी
आणि ज्या अपुर्ण आहेत त्या सर्व
मोरपिसे- नंदिनी हि तर वाचताच येत नाहि.
लिन्क ओपन होत नाही
अन्या-बेफिकीर वर्तुळ - विशाल
अन्या-बेफिकीर
वर्तुळ - विशाल कुलकर्णी
फाटक - कापोचे
अन्या झाली ना पुर्ण?
अन्या झाली ना पुर्ण?
वारी - टण्या
वारी - टण्या
एकतरी अपुर्ण कथा लेखक फिरकतोय
एकतरी अपुर्ण कथा लेखक फिरकतोय का बघा ईथे..
किमान प्रयत्न करेन असे खोटेखोटेच आश्वासन तरी कोणी देतोय का बघा ईथे..
याचे कारण म्हणजे आपल्या वाचकांची युती नाहीये.. युनियन नाहीये.. मंडळ नाहीये.. संघटना नाहीये..
बनवायची का?>>>>तुम आगे बढे, हम कपडे सम्भालता हय.
प्रत्येक वाचक लेखकाला
प्रत्येक वाचक लेखकाला प्रत्येक भागामागे २०० रु. देत असल्यास आपल्याला संघटना तयार करुन आवाज उठवता येईल. सध्या वाचक हा एक्झॅक्ट स्टेक होल्डर नाही तो फुकटात वाचत असल्याने
ओह अनू, तुमच्यासारख्या कैक
ओह अनू, तुमच्यासारख्या कैक वाचकांनी आपली ताकद ओळखलीच नाही अजून (की आपणही लेखक गटात आहात) म्हणून तर संघटनेची गरज आहे..
कारण वाचकांनी एकमताने ठरवले की आधीची अपुर्ण कथा पुर्ण केल्याशिवाय आम्ही तुमच्या पुढच्या कुठल्याही कथेला प्रतिसादच देणार नाही तर यापुढे मायबोलीवर कुठलीही क्रमश: कथा अपुर्ण राहणार नाही.
साखरवाटीची गोष्ट!
साखरवाटीची गोष्ट!
.
.
नंदिनीने मोरपिसे पूर्ण करून,
नंदिनीने मोरपिसे पूर्ण करून, मग त्यावर ऑफलाइन संस्कार करून, त्याची रेहान ही कादंबरी करून, ती प्रकाशितही झाली.>> मोरपिसांचे पहिले ४ भाग मिळतच नाहीयेत. त्यांची लिंक देऊ शकेल का कोणी? किंवा रेहान कादंबरी कुठे मिळेल ते सांगा प्लीज.
निधी, रेहान बहुतेक
निधी, रेहान बहुतेक मायबोलीच्या खरेदी विभागात उपल्ब्ध होते. आता माझ्याकडे खरेदी विभाग उघडत नाहीये.
आता बुकगंगावर आहे.
हो प्रिटी वूमन आणि टी
हो प्रिटी वूमन आणि टी लिहीणारा सुनील हां आयडी हे दोन्ही बऱ्याच काळापासून गायब आहेत.
ओके माधव. बघते. धन्यवाद.
ओके माधव. बघते. धन्यवाद.
शब्द आणि पैसे फार खर्च करू
शब्द आणि पैसे फार खर्च करू नयेत.
दोन्हीत अर्थ पहावा.
किमान शब्दांत कमाल स्तुती जमली पाहीजे.
निंदा करण्याची आवश्यकता पडू नये.
- भरत मयेकरांच्या आगामी "शब्दमार्केट" या ग्रंथातून साभार
देशाला आज कधी नव्हे ते हिंदुत्ववादी सरकारची गरज आहे.
एका खंबीर नेतृत्वावर सडकून टीका करणे हे एका मानसिक आजाराचे लक्षण आहे.
देशाच्या सुदैवाने आज असे एक सरकार अधिकारावर आले आहे जे खंबीर आहे. ज्याला बहुमत आहे आणि जे निर्णय घेताना कशाचीही पर्वा करत नाही.
- दीड मायबोलीकर यांच्या आगामी "माझे परिवर्तन कसे झाले ? " या आत्मचरित्रातून साभार
मायबोलीवर जेव्हां मी केशरी डाळ आणि तूर डाळ यावर लेख लिहीला तो सुपरहीट झाला.
व्हॉट्स-अप वरून शेअर झाला. मला असंख्य फोन आले. तेव्हांच डाळ या विषयाचे महत्व माझ्या लक्षात आले.
मग मी डाळींकडे लक्ष वळवले. मसूर डाळ, चना डाळ, तूर डाळ अशा सर्व डाळीमधे होणारी भेसळ मी शोधून काढली. हे सर्व संशोधन सोप्या भाषेत लिहावं असं अनेक मायबोलीकरांनी मला सुचवलं.
तेव्हां डाळींवर एक कादंबरी लिहावी असं मनात आलं आणि आज ही कादंबरी आपल्या हातात देतांना मला खूप आनंद होतो आहे.
- डॉ. साती यांच्या "हम पंछी एक डाल के " या कादंबरीच्या प्रकाशनप्रसंगी त्यांच्या भाषणातून.
मायबोलीकरांच्या आगामी साहीत्याची इथे नियमितपणे नोंद घेतली जाईल.
क्रमशः
एमएनसी या शब्दाचे माझे
एमएनसी या शब्दाचे माझे आकर्षण इतके वाढले की मी घराचे रुपांतर एमएनसी मधे केले. दारावर बोर्ड लावला एमएनसी. माझे शेजारी विचारीत की एमएनसी म्हणजे काय ? मग मी शाहरूख सारखं एक बोट (कस्सं फसवलं मोड) नाचवत म्हणायचो " माझे नवे छंद "
या घरात मी चोरी करतानाचे, खोटं बोलतानाचे, मारामारी करतानाचे फोटो लावलेले होते. तरी काही मायबोलीकर येऊन विचारीत की अरे ते सगळं झालं पण तुझ्या गर्लफ्रेण्डचे आणि शाहरूखखानचे फोटो कुठे आहेत ? मग मी गप्प गप्प होत असे. तेव्हां माझे दूरचे काका येऊन अशा भोचक मायबोलीकरांना घराबाहेर काढत असत.
- "माझी गर्लफ्रेण्ड शाहरूखबरोबर पळाली " या आगामी सत्यकथेतून साभार. लेखक - सांगायला पाहीजे का ?
कपोचे, 'दरवाजा' :नन्दीनी
कपोचे,
'दरवाजा' :नन्दीनी
नंदिनी बहुतेक चालू केलेल्या
नंदिनी बहुतेक चालू केलेल्या कथा पूर्ण करते.
एकाच वेळी दहा कथांच्या पहिल्या भागाचे तुकडे टाकून नंतर १ वर्षं उपाशी ठेवत नाही
Pages