Submitted by mansi298 on 19 November, 2014 - 05:52
एक कुत्रा माझ्या मागे घरी आला आहे त्याला गावी घेउन जायचे आहे कारण माझ्याकडे ५ मान्जरे आहेत. बस ने कसे नेता येईल??
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे भगवान.. मी एखाद्या महिला
हे भगवान.. मी एखाद्या महिला सभासदाचा ड्यू आयडी असू शकतो अशी शंका घेणे
>>
छे छे! तुम्ही स्वतः एखादा स्त्री डु आय घेऊन वगैरे वगैरे
वेदिका : हे तुला उद्देशून नाही हं!
छे छे! तुम्ही स्वतः एखादा
छे छे! तुम्ही स्वतः एखादा स्त्री डु आय घेऊन वगैरे वगैरे
वेदिका : हे तुला उद्देशून नाही हं!
>>>>>>
१) काल पर्यंत मी कोणाचा तरी ड्यू आय होतो... आज माझा कोणी ड्यू आय असू शकतो हे विधान .. ड्यू आयने बनवला ड्यू आय.. रोचक कल्पना!
२) त्यातही ज्या नावावरून हा आरोप होतोय (इथे वेदिका) त्यांना "तुला नाही हं" म्हणत क्लीन चीट! अनाकलनीय. म्हणजे अ चा ब शी सबंध आहे असा आरोप करताना पण ब चा अ शी काही संबंध नाही असा निर्वाळा देणे.
वानु गावी आहे म्हणून सांगा
वानु गावी आहे म्हणून सांगा त्याला! सुसाट सुटेल ब्येणं!>> हा हा हा.
ते मी आणि वेदिका पाहून घेऊ !
ते मी आणि वेदिका पाहून घेऊ ! तू चिल्ल

तुला हवा तसा बागड आता तू माबोवर!
रोचक कल्पनेबाबत -
डुआयचा डु आय ही कल्पना करताना ओरिजनलचे २ डुआय हे झेपेना का तुला?
असो! माझ्यासाठी तुला उद्देशून हे अखिल माबोवरचे शेपो
काम असेल तेंव्हा बोलूयात
अरे या धाग्यार मोदी बाहेब
अरे या धाग्यार मोदी बाहेब अजुन कसे काय नाही आले?.
सब धागे पे वोही छा गये है.
कुत्रा गावी घरी पोहचला की
कुत्रा गावी घरी पोहचला की कळवा बरं नक्की !!
सध्या श्वान महाराज कुठे
सध्या श्वान महाराज कुठे आहेत?? घरीच का??
(No subject)
कुत्र्याचं फुल आणि अटेंडंटला
कुत्र्याचं फुल आणि अटेंडंटला हाफ तिकिट मिळतं का रेल्वेचं?
पोचला का कुत्रा गावी?
पोचला का कुत्रा गावी?
अगं आई गं.... मेले मी हसून
अगं आई गं.... मेले मी हसून हसून..
बेफिंनी तर धम्माल केलीय. 
स्टेप १. पीएमटीच्या बसेस
स्टेप १. पीएमटीच्या बसेस गंतव्य स्थळी फोचल्यानंतर बंद न करता कंडक्टर ड्रायव्हर उतरून चहा प्यायला गेलेले असतात. अशा बस मधे चढावं आणि चालू करून घरी आणावी.
स्टेप २ : आता कुत्र्याला हिप्नोटाईझ करावे आणि बसमधे चढवावे. एव्हढी तयारी झाली की बस गावाच्या दिशेने वळवावी. वाटेत पाठीमागून सायरन वगैरे ऐकू येतील, त्यास अजिबात भीक घालू नये. खूपच त्रास देऊ लागले तर हिंदी सिनेमाप्रमाने धडका माराव्यात पण कुत्रा गावापर्यंत पोहोचल्याशिवाय व्रत सोडू नये मध्येच.
आमच्याकडे गावठी मांजर आहे.
आमच्याकडे गावठी मांजर आहे. घाबरटच आहे ते . नवीन मानसे आली की आत जाऊन बसते. वॉशिंग मशिनच्या व्हायब्रेशनलाही घाबरते व मशिन चालू असएपर्यन्त एकडे तिकडे पळत असते. अशा मांजराला कारमध्ये बसवून दुसरीकडे कसे नेता येईल? कारच्या आवाजाने ते नक्कीच घाबरेल. व बंद कारमध्ये व्हायोलंट होण्याची शक्यता वाटते.
त्याला जोर-जोरात महाड, महाड
त्याला जोर-जोरात महाड, महाड बोला. महाडला आरामात पोहोचेल, तेथुन कोनाला तरी पिक करायला सांगा.>>>>>>>

पोचलं का ते कुत्रं गावी की
पोचलं का ते कुत्रं गावी की अजुन आहे मांजरांसोबत.
जनता जानना चाह रही है ! आपको उस कुत्तेकी कसम, उसकेसाथ रयनेवाली उन मांजरोंकी कसम बताव प्लीजच !
हेलो मि माबो वर नविन आहे,
हेलो
मि माबो वर नविन आहे, कुत्र्याला इन्जेक्शन देउन त्याचे सेर्तिफिकेत घेउन, व त्याचा तोनदाला मास्क लाउन नेउ शकता, चौकशि करा, छान काम करत आहात, पुर्न करा नक्किच, खुप अनन्द मिलेल.
कुत्र्याला हिप्नोटाइझ कसे
कुत्र्याला हिप्नोटाइझ कसे करावे अशा धागा निघाला की तिकडे पुढील माहीती मिळेल.
नाहि आता त्ति आम्च्या घरचि
नाहि आता त्ति आम्च्या घरचि मेम्बर झालि आहे.
खुप लळा लागला आहे तिचा आता.
खुप लळा लागला आहे तिचा आता.
धन्यवाद.. समस्त मायबोलीकरांना
धन्यवाद..
समस्त मायबोलीकरांना ही बातमी देण्यात आनंद होत आहे की आता कुत्रा / कुत्री ही धागाकर्त्यांच्या घरातील एक मेंबरासारखे झाले असल्याने ते त्यांच्याच घरात राहते. आणि महत्त्वाची बातमी म्हणजे त्याचा लळा देखील लागलेला आहे. म्हणून आता महाडला ट्रांस्फर करण्याचे प्लॅनिंग फिसकटले आहे. कृपया आता ट्रांन्स्पोर्टेशनचे प्रतिसाद आता देण्यात येऊ नये. ट्रांस्फर केले जाणार नाही
उगाच सवयी लागली म्हणून शिळ्या कढीला ऊत देऊ नये
हुकुमावरून
धागाकर्ते.
धर्मराजाला विचारा .. त्याने
धर्मराजाला विचारा .. त्याने विमानातून स्वर्गाला कुत्रा नेला होता
हो, पण त्याने मांजरीला फूस
हो, पण त्याने मांजरीला फूस लावली आणि इंटरकास्ट मॅरेज प्रश्न उभा ठाकला तर परत आणावेही लागेल ना?
जयंत टाळे लावू नका. प्रश्न
जयंत टाळे लावू नका.

प्रश्न काय फक्त त्यांच्या घरातल्या कुत्र्याचाच आहे का?
उद्या दुसर्या कुणाला कुत्रा/मांजर्/मासे/गाय्/बैल न्यायचे असतील तर हा धागा उपयोगी पडेल.
झालच तर पोपट, कोंबडी, कासव,
झालच तर पोपट, कोंबडी, कासव, इतर पक्षी.. (हो हो माझ्या मैत्रिणीकडे अनेक पक्षी अन एक कासव आहे )
उद्या दुसर्या कुणाला
उद्या दुसर्या कुणाला कुत्रा/मांजर्/मासे/गाय्/बैल न्यायचे असतील तर हा धागा उपयोगी पडेल.
>>
एकाच धाग्यात सर्व कसे चालेल, गडबड होईल ना. तुम्ही मासे पाण्याच्या पिशवीतून न्या म्हणाल कोणी मांजरीला पाण्यात बुचकळून नेईल..
हो ना... माझ्या घराच्या
हो ना... माझ्या घराच्या भिंतींना रंग काढायचाय त्यामुळे फिश टँकमधले अरवाना मासे शिफ्ट करायचेत. त्यांच्यामुळे रंगकाम पुढेच ढकलावं लागतंय. तुम्हा लोकांच्याच सल्ल्याचा आधार वाटतोय आता.
ऋन्मेष, तुला धागे काढायचेत का
ऋन्मेष, तुला धागे काढायचेत का राकुंना टफ्फाईट?
तर मासे/मांजरी/गाय्/म्हैस हवे तर अस्वल , उंट, घोडे यांवर धागे काढून टाक वेगवेगळे.
(अजून तरी त्या ह्यांचं ऐकून धाग्यांचा पॅक विकायला काढला नाही तोपर्यंत संधी साधून घ्या लोकहो!)
निधी. जागू तै यांना भेटा.
निधी.
जागू तै यांना भेटा.
निधी, उद्या मी रत्नागिरीला
निधी, उद्या मी रत्नागिरीला येत्येय (खाजगी गाडीतूनच!)
मग मदत करते तुला मासे आणि रंगकामात.
निधी .. सुरमई पापलेट नाही
निधी .. सुरमई पापलेट नाही ठेवत ?
जयंत, जागूतै ना कशाला भेटा..
जयंत, जागूतै ना कशाला भेटा.. मला मासे परत जिवंत हवे आहेत पाळायला.

सुरमई, पापलेट फ्रिज मध्ये ठेवतो.
साती.... खरंच! या हो.. वाट बघते तुमची.
अहो त्यांनी arowana fish
छान झाले ती तुमच्याकडेच आहे.
छान झाले ती तुमच्याकडेच आहे. नाव काय ठेवले? वानू la rhyming ?
तिल हया धाग्यावरचे प्रतिसाद वाचून दाखवले असते तर ती स्वताहून पळून गेलि असति
चला, म्हणजे जागूतै ने जगातला
चला, म्हणजे जागूतै ने जगातला एक तरी मासा बनवायचा शिल्लक ठेवलाय म्हणायचा.
अर्र... फक्त १५ किमी. खासगी
अर्र... फक्त १५ किमी. खासगी वाहनाने जायला ५-६००० रुपये लागतात? भयंकरच महाग की हे. बाकी धागा
अशक्य आहे. ह.ह. पु. वा. झाली
अशक्य आहे. ह.ह. पु. वा. झाली माझी. मामीच्या 'धम्माल धाग्या मध्ये' आजुन एक भर :ह्ह्गोलः
तुम्ही मासे पाण्याच्या
तुम्ही मासे पाण्याच्या पिशवीतून न्या म्हणाल कोणी मांजरीला पाण्यात बुचकळून नेईल.. >>> मांजरीला अंघोळ आवडत नाही हेलक्षात ठेवा.
हो ना मान्जरीला अन्घोळ आवडत
हो ना मान्जरीला अन्घोळ आवडत नै . त्याना दूर सोडण्यासाठी गोणपाटात भरतात.( पण अस म्हणतात कि तरीही ते पुन्हा घरी येतेच.)
काय सांगतात मित्राच्या घरी
काय सांगतात मित्राच्या घरी असणारी मांजर आंघोळीला घेऊन जाताना अजिबात नखरे करत नाही उलट शहाण्यासारखी उभी राहते.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=PM5BCjNswd0
इथे तर चक्क अंघोळीला नाही नाही बोलत आहे
एक आय डी माझ्या मागे मागे
एक आय डी माझ्या मागे मागे सार्वजनिक धाग्यावर आलेला आहे. त्याला रोमात कोंबायचा आहे कारण माझ्याकडे पाच चर्चांचे विषय आहेत. प्रतिसादातून त्याला कसे नेता येईल?
:हहपुवा: काहीही ह बेफी
काहीही ह बेफी असे त्या जानूने म्हटले तर कसे वाटेल ?
मांजर शहाण्यासारखी उभी राहते
मांजर शहाण्यासारखी उभी राहते तिथे पाणी गरम असेल आणि बाकी मांजरी खळखळ करतात त्या त्या ठिकाणी गार.
या दिवसात गरम पाणी हवेच.. गार
या दिवसात गरम पाणी हवेच.. गार पाण्याने पा. मांजरांना अंगुळ घालू नै..
मानसि खुप छान, god bless
मानसि
खुप छान, god bless you,
अशिच प्राण्याचि मदत करत रहा.
बेफि ...
बेफि ...
माझ्या अनुभवानुसार मान्जरी
माझ्या अनुभवानुसार मान्जरी साबण लावतानच पळून जात असे पाणी गरम आहे कि ठन्द हे पाहावयास ती कधिच थाम्बली नाही
अहो मग आधी गरम पाणी दाखवा मग
अहो मग आधी गरम पाणी दाखवा मग साबन लावा
माझा बोका पण शांतपणे आंघोळ
माझा बोका पण शांतपणे आंघोळ घालून घेतो. ( की फकस्त मांजरीच खळखळ करतात? )
मांजरी आंघोळ करत असताना
मांजरी आंघोळ करत असताना बाजूला कोणाला तरी एखादा खुळखुळा वाजवत बसवला तर मांजरी गपगुमान आंघोळ करून घेतात.
Pages