Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 December, 2015 - 04:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
प्रत्येकी पाव वाटी मुगडाळ, चणाडाळ, मसुर डाळ, उडीदडाळ किंवा आपल्याला आवडतील व उपलब्ध असतील त्या डाळी. (मी हिरव्या सालीची मुगडाळ घेतली आहे).
२ कांदे चिरून
थोडे हिंग
१ चमचा हळद
२-३ मिरच्या
मुठभर चिरलेली कोथिंबीर
चविनुसार मिठ
२ चमचे लिंबाचा रस
तळण्यासाठी तेल
क्रमवार पाककृती:
वाढणी/प्रमाण:
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा:
लिंबाचा रस घातल्याने चवही येते व डाळींचा वास मोडला जातो. पण तो प्रमाणात घालावा मिश्रण आंबट होई पर्यंत घालू नये.
ह्या भज्या लहान मुलांना खुप आवडतात.
माहितीचा स्रोत:
स्वतःचे प्रयोग.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त फोटोज ! धिरड्यांची
मस्त फोटोज ! धिरड्यांची आयडिया मस्त आहे
जागूताई मस्त पाककृती आणि फोटो
जागूताई मस्त पाककृती आणि फोटो तर एकदम तोंपासु .......................
सृष्टी, सायु, पद्मावती,
सृष्टी, सायु, पद्मावती, मंजूडी, कविता, दिनेशदा, स्वाती२, स्वाती आंबोळे ताई, ममोताई, अश्विनी, नंदिनी, जाई, नरेश माने धन्यवाद.
वर्षूताई हो ह्यात भरडच डाळ अधिक चांगली लागते.
दिड मायबोलीकर नक्की करा तसे. पण थोडे पातळ धिरडी किंवा डोसा करा म्हणजे चविष्ट होतील.
सायो मिरच्या आहेत की ग लिहीलेल्या.
फेरफटका अहो कलेजी आहे की काही दिवसांपुर्वीच टाकलेली.
मस्त रेसिपी.. शेवटचा फोटोतुन
मस्त रेसिपी.. शेवटचा फोटोतुन भजी घेता आली पाहिजे!
टेम्प्टींग! हवी डिश आत्ता
टेम्प्टींग!
हवी डिश आत्ता लगेच गरमा गरम!!
मस्तचं दिसतायत भजी जागुताई,
मस्तचं दिसतायत भजी जागुताई, मी पण काहिशी अशीच करते पण मसुरडाळ आणि लिंबुरस कधी घातला नव्हता.
मस्त रेसिपी.. शेवटचा फोटोतुन
मस्त रेसिपी.. शेवटचा फोटोतुन भजी घेता आली पाहिजे! +१११
(No subject)
माझी आई करते अशी भजी.. बाकी
माझी आई करते अशी भजी.. बाकी फोटो कातील आहेत
चनस, कृष्णा, मुग्धा, आत्मधनु,
चनस, कृष्णा, मुग्धा, आत्मधनु, मुग्धटली धन्यवाद.
हैला मंजू, मी विसरलेच होते
हैला मंजू, मी विसरलेच होते मवाचे आप्पे!
वा! छान! धन्यवाद! जागू,
वा! छान! धन्यवाद!:स्मित:
जागू, कधीतरी असा आमचा पण विचार करत जा.
मस्त यम्मी
मस्त यम्मी
शोभे आता तुमचाच विचार करतेय
शोभे आता तुमचाच विचार करतेय सध्या.
नुतन धन्यवाद.
आह जागू... काय सॉलिड दिसताहेत
आह जागू... काय सॉलिड दिसताहेत भजी.. तोंपासु!! >>>> +१
Pages