Submitted by अमोल१९७९ on 20 November, 2015 - 02:02
नमस्कार माय बोलिकर मि इथे नविन आहे
मला काल माझ्या मुलिने फारच वेगला प्रस्न विचारला तो म्हन्जे ---- महाभारतातिल कवरवान्चि सम्पुर्न नावे काय आहेत? कुनास माहित अस्तिल तर शेयर करावे. हि विनति.
उदया सागतो म्हनुन वेल मारुन नेलि आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
वेगला प्रस्न म्हन्जे फक्त
वेगला प्रस्न म्हन्जे फक्त माझ्या करिता
कवरवान्चि सम्पुर्न नावे >>>
कवरवान्चि सम्पुर्न नावे >>> दुर्योधन धृतराश्ट्र कौरव, दुशा:सन धृतराष्ट्र कौरव, विकर्ण धृतराष्ट्र कौरव, दुशःला धृतराश्ट्र कौरव आणी सौ. गान्धारी ध्रुतराष्ट्र कौरव. इतकेच्च माहीतीयत.
एक प्रश्न लहानपणि पासुन
एक प्रश्न लहानपणि पासुन माझ्यापण मनात येतो
गाइच्या पोटात ३३ कोटि देव असतात.
त्यांचि नावे काय.
विकी सांगतो
विकी सांगतो की.
https://en.wikipedia.org/wiki/Kaurava
मुलगी बरीच चौकस
मुलगी बरीच चौकस दिसतेय...
आतापासुनच तिला प्रश्न विचारताना आपल्याला या माहितीचे काय करायचे आहे हा विचार करायचीही सवय लावा. नाहीतर उगीच भारंभार बिनौपयोगाची माहिती गोळा करत बसेल ती.
कवरव शब्द आवडला.
कवरव शब्द आवडला.
हे
हे वाचा..
https://www.quora.com/Mahabharata-Hindu-epic/What-were-the-names-of-the-...
उदया सागतो म्हनुन वेल मारुन नेलि आहे.>>>>
१ मिनिट गुगल वर शोधले असते की लगेच मिळाले असते