Submitted by sneha1 on 16 November, 2015 - 20:40
नमस्कार!
मला थोडी माहिती हवी आहे. आमचा पुण्याला फ्लॅट आहे. तो काही वर्षात विकायचा विचार चालू आहे. असे करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? पैसे इथे आणता येतात का? टॅक्स किती पडतो, अशा अनेक गोष्टी कोणी सांगू शकेल काय? सिटीझन शिप की ग्रीन कार्ड आहे ह्याचा काही फरक पडतो का?
धन्यवाद!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
If you have bank account with
If you have bank account with Indian address, permanent address (apart from the home you're selling and preferably same address updated in your given a/c detail ) Indian ID proof; then home selling should be smooth. Ideally seller should not have to take any precaution while selling apart from not to handover documents and physical possession of property unless 100% money is paid Capital gains tax might apply as per rules of prevailing financial year. No idea about taking money back to USA.
तुम्हाला इकडे येणे जमत
तुम्हाला इकडे येणे जमत नसल्यास इथे कुणाला तरी पॉवर ऑफ अॅटर्नी देऊन पण घर विकता येते.
आता अमेरिकन सिटिझनस ना
आता अमेरिकन सिटिझनस ना भारतातली प्रॉपर्टी दाखवावी लागणार आहे व त्यावर टॅक्स भरावा लागेल अमेरिकन कायद्याप्रमाणे ह्यावर इकॉनॉमिक टाइम्स मध्ये लेख आला होता. शोधून लिंक देते. मी अर्धवट झोपेत वाचला होता तो दिवाळी च्या सुट्टीत. तुमचा सीए/ सीएफ ए नक्की सल्ला देइल. फ्लॅट ची काही माहिती मिळेल का जसे कु ठे आहे? एरिया किती वगैरे?
हो अजून एक. मॅजिक ब्रिक्स/ ९९ एकर्स / हाउसिंग. कॉम वाल्यांशी बोलून बघा. ते अशी ट्रांझॅक्षन्स नक्की करत असतील. बाकी सर्वतोपरी काळजी घ्यालच.
पुण्यातला फ्लॅट विकायचा म्हणजे कसेतरी होते हो जिवाला.
पुण्यातला फ्लॅट विकायचा
पुण्यातला फ्लॅट विकायचा म्हणजे कसेतरी होते हो जिवाला>>>+१२३४५
I don't know about USA but
I don't know about USA but our friends brought money from India to.Singapore through legal way..and selling flat in pune is easy if u get a good agent. I know couple of agents which are quite professional. If u r keen pls send me email
I don't know about USA but
I don't know about USA but our friends brought money from India to.Singapore through legal way..and selling flat in pune is easy if u get a good agent. I know couple of agents which are quite professional. If u r keen pls send me email
एन आर आय लोकांनी लक्षात
एन आर आय लोकांनी लक्षात ठेवायची एक गोष्ट म्हणजे टीडीएस. घर घेऊन ३ वर्ष होऊन गेले असतील तर तुमच्या घराच्या पूर्ण किमतीच्या (सेल value) च्या २२.६६% किंवा जर ३ वर्ष झाले नसतील तर ३३.९% एवढा टीडीएस तुमच्या बायर ने तुमच्या तर्फे भरावा लागतो. तुम्हाला त्याचे टीडीएस सर्टीफिकेट मिळेल. नंतर तुम्ही जेव्हा इन्कम tax रिटर्न भारल तेव्हा हा परत क्लेम करू शकता
स्नेहा१, युएसए मधेच भारतीय
स्नेहा१,
युएसए मधेच भारतीय आणि अमेरीकन कायदे माहित असलेला टॅक्स कंसल्टंट शोधा. ते व्यवस्थित सल्ला देतील. किंवा एक इथला आणि एक भारतातला अशी टीम एकत्र काम करु दे.
>>आता अमेरिकन सिटिझनस ना भारतातली प्रॉपर्टी दाखवावी लागणार आहे व त्यावर टॅक्स भरावा लागेल अमेरिकन कायद्याप्रमाणे ह्यावर इकॉनॉमिक टाइम्स मध्ये लेख आला होता>>
रीअल इस्टेट दाखवायला लागत नाही. त्यापासून मिळणारे उत्पन्न(भाडे) किंवा तो विकल्यास त्याबाबतचा व्यवहार दाखवावा लागतो. वेगवेगळे फॉर्म असतात. पण डबल टॅक्स लागत नाही. तुम्ही एनआरआय होण्याआधीची गुंतवणूक असेल तर सगळे आणि नंतरची असेल तर जेवढे घातले तेवढे आणता येतात. मात्र दर वर्षी $१०० केचे लिमिट.
सगळ्यांना धन्यवाद. ३ बेडरूम
सगळ्यांना धन्यवाद.
३ बेडरूम चा फ्लॅट आहे, साधारण ११०० -१२०० एरिया..घेऊन ९-१० वर्षे झालीत. एनआरआय होण्याआधी घेतला होता लोन काढून.
तिथे जाणे जमेलही कदाचित त्याच्यासाठी, पण बाकी आर्थिक बाबींची माहिती हवी आहे..
पुण्यातला फ्लॅट विकायचा
पुण्यातला फ्लॅट विकायचा म्हणजे कसेतरी होते हो जिवाला. >> पुण्याला पुणेरीपण देणारी माणसं.
(No subject)
>>एनआरआय होण्याआधी घेतला होता
>>एनआरआय होण्याआधी घेतला होता लोन काढून.>> मग झालेल्या नफ्यासह पैसे आणता येतील. व्यवहार करण्याआधी चांगला आयकर सल्लागार शोधा. म्हणजे पेपरवर्क व्यवस्थित आणि वेळेवर सबमिट करता येइल.
थॅक्स स्वाती
थॅक्स स्वाती
आणि अॅज अ सेलर कुठे किती
आणि अॅज अ सेलर कुठे किती पैसे भरावे लागतात?
जर तुमचे टोटल फॉरेन असेट्स जर
जर तुमचे टोटल फॉरेन असेट्स जर $५०,००० च्या वर असतिल (जर joint return जर $१००,००० च्या वर असतिल) तर अमेरिकेच्या कायद्याने तुम्हाला ते दर वर्षी जुन मध्ये declare करावे लागतात.
आणि जर ते नाही केले तर कायद्यानुसार भरपुर penalty लागु शकते.
त्यामुळे जर तुमच्या घराची किंअत $१००,००० पर्यन्त असेल तर ते पैसे नफ्यावर कर भरुन आणु शकाल ( I am assuming you are filing joint return in usa) . जर घराचे किंमत १००,००० पेक्षा जास्त असेल तर १००,००० ला विका किंवा १००,००० ची कागदपत्रे करा.
नफा काढताना घराची खरेदी किंमत , दिलेले व्याज, property कर, दुरुस्ती खर्च, जर विकण्यासाठी जर भारतात जावे लागणार असेल तर तो खर्च , दलाली, हे सगळे वजावट मिळेले. जो नफा येईल तो तुमच्या अमेरिकेतिल उत्त्पन्नात अॅड करावा लागेल. भारतात जर capital gain tax दिला असेल तर त्याची वजावट मिळेल.
https://www.irs.gov/Businesse
https://www.irs.gov/Businesses/Corporations/Basic-Questions-and-Answers-...
http://www.cbh.com/guide/reporting-foreign-assets-to-the-irs-and-treasury/
धन्यवाद स्वती २. ही माहिती
धन्यवाद स्वती २. ही माहिती मला महित न्हवती.
थॅन्क्स अगेन स्वाती.. मी नीट
थॅन्क्स अगेन स्वाती.. मी नीट बघते लिन्क्स आता..