Submitted by दिनेश. on 1 November, 2015 - 15:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
दोन जणांना पुरेल
माहितीचा स्रोत:
पारंपरीक पदार्थच म्हणायला हवा, पण सध्या विस्मरणात गेल्यासारखा आहे.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दक्षे, तूच बिझी असतेस आता,
दक्षे, तूच बिझी असतेस आता, भेटतेस कुठे ? आता आधीपासून वेळ ठरवू !
रेसीपी चांगली वाटत आहे. हे
रेसीपी चांगली वाटत आहे. हे मागे तुम्ही नाचणीचा एक गोव्याचा पदार्थ दिलेला. सिमिलर लागत असेल चव अस वाटलं.
फोटो नाही आवडला. ग्रॅनाईटची बिझी बॅकग्राऊंड होतीये सगळ्या फोटोत. (हे मा वै म. )
बी, नाचणीच्या भाकऱ्या इथे
बी, नाचणीच्या भाकऱ्या इथे पोळी भाजी केंद्रात सहज मिळतात आणि आम्ही घरीही करतो.
मी ढोकळापण करते नाचणीचा. छान होतो.
खुप वेळा येऊन हा फोटो बघुन
खुप वेळा येऊन हा फोटो बघुन जातेय.. कधी करायला वेळ मिळेल माहित नाही, पण तोपर्यंत नयनसुख
अत्याचारी फोटो आहे हा
अत्याचारी फोटो आहे हा
खुप वेळा येऊन हा फोटो बघुन
खुप वेळा येऊन हा फोटो बघुन जातेय >> मी पण
तो.पा.सु,... दक्षिणा
तो.पा.सु,...
दक्षिणा
वाह अगदी तोंपासु आहे नाचणीचा
वाह अगदी तोंपासु आहे नाचणीचा शिरा
दिनेश दा... काय डिश केलियेत
दिनेश दा...
काय डिश केलियेत राव !!
तोंपासू एकदम....
वाढणी/प्रमाण : दोन माणसांना पुरेल.... छे, काही काय !! मला एकट्यालाच लागेल येवढा शीरा
Pages