गव्हाची उसळ

Submitted by दिनेश. on 7 October, 2015 - 07:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
३/४ जणांना पुरेल.
माहितीचा स्रोत: 
रुचिरात ज्वारीची उसळ आहे, त्यावरून कल्पना केली.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिन ते चार कप गव्हाची इतकीच उसळ झाली? तुम्ही कसले कप वापरता??? Happy Happy

बाकी रेसिपी मस्त आहे. मी बापडी अर्धा किंवा पाव कप गहु घेऊन उसळ करेन.

मस्तच आहे.... एकदम युनीक. हे कस काय सुचते तुम्हाला Happy
नक्की करून बघणार. दिनेशदा तुम्ही भाता बरोबर खाण्यासाठी वेगळी तांदळाची ही उसळ करू शकता... Wink

आभार..
साधना, मोड काढल्यावर तेवढे !!
बेफि.. छानच लागते ही उसळ. ( ज्वारीची याहून छान लागते ) हे मोड वाटून मला खीरही करायची आहे एकदा.

इन्टरेस्टिंग! गव्हा / ज्वारीची उसळ कल्पनाच भावून गेली एकदम.
करुन बघेन एकदा.

आमची एक एच आय व्ही पेशंट रोज गहू व कडधान्ये मोड आणून कच्चे खाते.

तिची तब्येत एकदम मस्त आहे.

ती रोज कोरफडीचा गरही खाते.

गव्हाला मोड आणणे हे लेक लहान असतांना करत असे. मग त्याचे पीठ करुन त्याची खीर करायची. ही अशी उसळही करतात हे माहित नव्हतं. आता नक्की करुन बघेन.

मस्तच दिसते आहे उसळ. मी मोड आणून गव्हाची खीर आणि थालीपीठ केलं आहे. खीर छानच लागते पण थालीपीठ मात्र थोडं चिवट झालं होतं.

फारच मस्त कल्पना .मध्यंतरी मी कशात तरी वाचल होत कि १ इं च मोड़ आलेले गहू डायबेटिस च्या पेशंटनी २ दिवस व हार्टच्या पेशंटनी ३ दिवस खावेत .पण कसे ? ते कळत नव्हतं .अशा पद्धतीने खाता येईल . म्हणजे ही औषधी रेसिपी पण झाली . धन्यवाद दिनेशदा .

मस्तं वन डीश मिल होईल. >> होना अजुन पोळी बरोबर कस खाणार?

गव्हू शोधावे लागतील. मिळाले तर नक्कि करणार

Pages