Submitted by जम्बो on 25 September, 2015 - 08:58
मायबोलीचा उपक्रम आणि पाळ्णाघरात कार्यशाळा एकाच वेळी समजले मग काय उत्साहाला अगदी उधाण आले.
संयोजक आणि प्रशासक यान्ना खास धन्यवाद
अजून फ़िनिशिन्ग ची जरूर आहे. पण आपल्या सगळ्यान्च्या आर्शीवादाने येइल.
सध्या सगळ एकट्याने न कंटाळता केलय हे महत्वाच!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ग्रेट ! मूर्ती सुंदर बनली
ग्रेट !
मूर्ती सुंदर बनली आहे.
छान!
छान!
मस्तय.
मस्तय.
किती सुंदर आहे हे
किती सुंदर आहे हे
मस्तच!
मस्तच!
मस्तच! किती मन लावुन रंगकाम
मस्तच! किती मन लावुन रंगकाम चाल्लयं
अरे वा! अगदी मन लावून केली
अरे वा! अगदी मन लावून केली आहे.
छान आहे!
छान आहे!
केवढासा आहे तो.. मला या वयात
केवढासा आहे तो.. मला या वयात फिनिशिंगचा अर्थही माहीत नसेल.. नक्की वाढत जाणार फिनिशिंग हळूहळू.. मस्तच
अरे वा ! मस्त !
अरे वा ! मस्त !
अरे वा! सुरेख!
अरे वा! सुरेख!
खूप सुंदर !
खूप सुंदर !
सुंदर!
सुंदर!
मस्त..
मस्त..
सुंदर ! एकाग्रतेने रंगवतानाचा
सुंदर ! एकाग्रतेने रंगवतानाचा फोटो विशेष आवडला.
रंगकाम करायच्या आधीचा बाप्पाही गोड दिसतोय.
गोड झालाय गणपती.
गोड झालाय गणपती.
मस्तच
मस्तच
बाप्पा आणि मूर्तीकार दोघेही
बाप्पा आणि मूर्तीकार दोघेही गोड आहेत