मुळ क्रुती प्रमाणेच .
बदललेले घट्क ---३ कप गाजराचा कीस -- खजुर
१ कप चणा डाळ -- शेंगदाणॅ
प्रथम पॅनमधे १ चमचा तुप , बारीक केलेले खोबरे , व साखर घालुन गॅसवर पाकावर येइपर्यंत गरम केले . नंतर त्यात शेंगदाण्याचा कूट [ शेंगदाणॅ भाजून त्याचे सर्व साल काढ्लेत व मिक्सरवर बारीक केले .]
घालून गोळा तयार केला [ . विलायची व थोडे केशर घातले स्वादाला.]
खजूर तुपावर गरम केले व मिक्सरवर बारीक करुन त्यात थोडी साखर घालून गोळा बनवला
दोन्ही गोळ्यांचे २-२ भाग केलेत . व प्लॅस्टिकच्या कागदावर त्याच्या पोळ्या लाटून घेतल्या .
आता प्रथम खजुराची पोळी प्लॅस्टिक कागदावर घेऊन त्यावर शेंगदाण्याची पोळी ठेवली व प्लॅस्टिकच्या
सहाय्याने रोल बनवला.
नंतर शेंगदाण्याची पोळी खाली व खजूराची वर ठेवून रोल बनवला.
काही वेळ फ्रीजमधे ठेवले व त्याचे सारखे तुकडे केलेत. रोल तयार.
चव छान आहे . उपवासालाही चालेल.
वा मस्त.
वा मस्त.
अरे वा!
अरे वा!
भारीच आहे आयडिया.
भारीच आहे आयडिया.
फोटू
फोटू
(No subject)
Wonderful
Wonderful
सॉरी थोडी फोटोची गडबड
सॉरी थोडी फोटोची गडबड झाली . लाइट गेल्यामुळे . पुनश्च सॉरी .
फोटो मस्त
फोटो मस्त
मुलांना आवडेल असं वाटते. अजून
मुलांना आवडेल असं वाटते. अजून रोल्स असतील तर प्रकाशात फोटो काढून मूळ पाकृ लावा.
वा! खूप मस्त आहे ही कल्पना.
वा! खूप मस्त आहे ही कल्पना. तयार रोल्स मस्त दिसत आहेत.
धन्यवाद. काल हाच प्रसाद
धन्यवाद. काल हाच प्रसाद होता गणेशाला . दाणे , खोबर , खजूर व साखर यामुळे चव खुपच मस्त होती . त्यामुळे लगेच संपलेत वेका . नाहीतर परत फोटो काढुन टाकले असते .
सोप्पी नि मस्त आयडिया!
सोप्पी नि मस्त आयडिया!
Khup awadali kalipan...
Khup awadali kalipan...
एकदम भारी..
एकदम भारी..
मुलांच्या दृष्टीने छानच
मुलांच्या दृष्टीने छानच आहे . चविष्ट आणि पौष्टिकहि.
मस्त आहे कॉम्बो.
मस्त आहे कॉम्बो.
छान आहे रेसिपी.
छान आहे रेसिपी.
छान केलाय बदल. चविष्टं असणार
छान केलाय बदल. चविष्टं असणार आहे
छान कल्पना आहे.
छान कल्पना आहे.
सुंदर पाकृ बनवल्ये अदलाबदली
सुंदर पाकृ बनवल्ये अदलाबदली करून! मस्त कल्पकता!
छानच कल्पना !
छानच कल्पना !