Submitted by दिनेश. on 4 September, 2011 - 10:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
x
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार जणांसाठी
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
मंगला बर्वे यांच्या अन्नपुर्णा पुस्तकात स्पॅनिश राईस आहे, त्यात थोडे बदल करुन.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा मस्त प्रकार आहे तापातुन
व्वा मस्त प्रकार आहे तापातुन उठल्यावर लगेच करुन बघते.<< आपल्याकडे भोपळ्याचा, केळ्याचा पण सॉस मिळतो>> हे नव्हतं हो मला माहिती....
पिवळसर रंगाचा व्हेजीटेबल सॉस
पिवळसर रंगाचा व्हेजीटेबल सॉस म्हणून मिळतो तो असतो लाल भोपळ्याचा.
कच्च्या केळ्याचा लालच असतो, पण त्यात टोमॅटो नसतो. (लेबलवर तसे उल्लेख असतात.)
दोन्ही चवदार असतात.
बापरे दिनेशदा मला खरच माहित
बापरे दिनेशदा मला खरच माहित नव्हते....
तुम्ही १ महीन्याचा क्लास का नाही घेत,खरच विचार करा
१ म. वेळ नसेल तर १५ दि...
१५ दि. वेळ नसेल तर ८ दिवसतरी......
साक्षी, मायबोलीवरचा क्लास
साक्षी, मायबोलीवरचा क्लास वर्षभर चालूच असतो कि. आणि शिकवणारेही भरपूर !
वा: दिनेशदा,मस्तच
वा: दिनेशदा,मस्तच वाटतोय्.एकदम नवीन प्रकार आहे.
खुपच मस्त दिसतोय भात...
खुपच मस्त दिसतोय भात...
आज सकाळी केला होता... मस्त
आज सकाळी केला होता... मस्त झाला होता. पण पाण्याची टिप न वाचल्याने दिड कप पाणि घातले व नंतर २ कप दुध त्यामुळे थोडा गोळा झाला पण चविला मस्त झाला होता.
खूपच छान! साधी सोप्पी पाकृ.
खूपच छान! साधी सोप्पी पाकृ. पण हे रोल्ड ओटस म्हणजे काय? त्याऐवजी काय वापरता येईल?
दिनेश, मस्त दिसतेय पाकृ
दिनेश, मस्त दिसतेय पाकृ एकदम.
तुम्ही मला शिकवा बै हे सगळं करायला. प्लिज .
मंजू रोल्ड ओट्स, क्वीक कुकीग
मंजू रोल्ड ओट्स, क्वीक कुकीग ओट्स सगळे सारखेच. तांदळाबरोबर शिजले कि झाले.
ओट्स नेहमी खाण्यात असावेत त्याने कोलेस्ट्रोलला आळा बसतो आणि त्यात आवश्यक जीवनस्त्वेही असतात. पण ते भयंकर बेचव लागतात. रोज एकाच प्रकारे करुन खाल्ले तर काही दिवसांनी डोळ्यासमोर नको वाटतात.
दक्षिणा, तूझ्यासारख्या दिवसभर नोकरी करणार्या मुलींना तर असा पोटभरीचा नाश्ता करायलाच हवा. कठीण काही नाही यात, सगळ्या पायर्या नीट केल्या तर हा पदार्थ बिघडायची शक्यता नाहीच.
आज केला. खरच खूप सोपा आणि
आज केला. खरच खूप सोपा आणि मस्तय. माझ्यासारख्या फिकी चव आवडणर्याला तर स्वर्गच.
वॉव, सुपर लाईक!!!
वॉव, सुपर लाईक!!!
सोप्प्पे आहे. करू
सोप्प्पे आहे. करू
शप्पथ.. मी इथे काय काय
शप्पथ.. मी इथे काय काय पाककृती लिहून ठेवल्यात, हे मलाच आठवत नाही आता... ( वय बरं का, वय )
छान दिसतोय, कलरफुल पण mild
छान दिसतोय, कलरफुल पण mild आहे. सलाड मस्त त्यात मिरच्या घातल्या तर चालेल. मग हे आवडेल मला.
अशी वेगवेगळी केचप मिळतात माहितीच नाहीये मला.
अरे वाह, मस्तं वेगळाच दिसतोय
अरे वाह, मस्तं वेगळाच दिसतोय हा राइस. करून पाहते नक्की. सकाळी ब्रेकफास्टला असच माइल्ड खावंसं वाटतं.
छान आहे. mix veg pack वापरुन
छान आहे. mix veg pack वापरुन करणार. बरोबर बाजुला थोडे black beans पण घेऊ, प्रोटीन साठी.
मस्तच आहे करुन बघायला हवा.
मस्तच आहे करुन बघायला हवा. दिनेश दा तुमचा कदुन खुप रेसिपि शिकायला मिल्ते खुप धन्यावाद
रेसिपी मस्त आहे..पण एक शंका
रेसिपी मस्त आहे..पण एक शंका आहे दिनेशदा....दुधात केचप घातल्यावर दूध फाटत नाही का?
पाककृती एकदम सोप्पी आहे आणि
पाककृती एकदम सोप्पी आहे आणि फोटो नेहमीप्रमाणेच तोंपासु.............
शरी.. तांदळाचा स्टार्च
शरी.. तांदळाचा स्टार्च दूधात मिसळून शिजलेला असतो. मग केचप टाकला तरी नाही फाटत दूध.
एक शन्का, दिनेशदा, यात ओट्स
एक शन्का, दिनेशदा, यात ओट्स वापरले नाहीत तर चालेल का?
वॉव! यम्मी लागेल असे वाटतेय.
वॉव! यम्मी लागेल असे वाटतेय. कबये.