सीमू, आता काहीही ओल्ड लिहायचं नाहीये. लोककला वगैरे तर अजिबातच नाही.
नाव जरी तुळसाक्का असलं तर ती चांगल्या मित्राबरोबर हाफ मॅरॉथॉन धावणारी वगैरे दाखवायची आहे. लिव्ह इन रीलेशन, गे मॅरेजेस, फेसबुक परसनॅलीटीज अश्या विषयांवर नाटक लिहायचं आहे... आता सवाल-जवाब वगैरे न लिहिता, एकदम सत्यजित रे, कुमार गंधर्व किंवा कुरोसावा वगैरे विषयावर सवाल उठ्वणारी - आणि जवाब देणारी पात्रं रचना मनात आहे
आणि नेपथ्यातलं पोस्टर पण व्हॅन गॉ, किंवा गेम ऑफ थ्रोन्स ... आणि बुकशेल्फ मधल्या पुस्तकात गौरी देशपांडे, मुराकामी वगैरे
तो रिओ कॉलेज मध्ये असताना झी मुव्हीज वर रात्री १२ वगैरे ला लागायचा. मुद्दाम मग मित्राकडे अभ्यासाला जातो असे सांगून ज्याचे आई-बाबा बाहेर गेले असतील त्याच्याकडे जाऊन बघितलेला. खुप हवा होती
लिंक नाहीये पण नक्षत्रांचे देणे ऐकली असशील तर तुला आशाताईंची सुरूवातीची बडबड माहिती असेल. ती आठव. ज्यात त्या म्हणतात - चांदणं पडलेलं असतं. आणि एखादा मुलगा म्ह्णतो की 'बाबा, मी जरा माझ्या गणिताचं काय झालं बघून येतो हं'
ऑब्व्हियस आहे. मी तुला दोष देणार नाही. इतका रोम्यांटिक माहोल असताना तिला झाड दिसतं आणि ते सुंदर पण दिसतं म्हणजे काय? (अनलेस त्या झाडाचा काही वेगळा वापर करणं अपेक्षित असतं )
मेधा, मला वाटतं तुम्ही त्याच दिवशी जर ईस्ट कोस्टवरून सकाळी येणार असाल, तर संध्याकाळी जरा लवकर डिनरसाठी भेटू शकू. (साडेसहाच्या सुमारास?) किंचित जेटलॅग/शीण/ फ्लाईट उशीरा यायची शक्यता इत्यादी गृहीत धरूनही ते सोयीचं पडेल. ही वेळ चालेल का सगळ्यांना?
९ ऑगस्टला संध्याकाळी कोणा-कोणाला जमू शकेल. अधून मधून फारच वाहतो हा धागा. ज्यांना जमणार असेल त्यांनी कृपया माझ्या किंवा नंदन यांच्या विपू मधे निरोप ठेवा प्लीज.
क्षमस्व,apartment मध्ये अचानक वरच्या शेजार्याकडून खूप पाणी लिक झालं, त्यामुळे मागचे २ आठवडे बेघर होतो, त्या गडबडीत हे गटग विषयी विसरून गेले. भेटलात का तुम्ही सगळे
सीमू, आता काहीही ओल्ड

ज्जेबात!!! रारताई तुम आगे
ज्जेबात!!! रारताई तुम आगे बढो.
व्हॅन गॉ - मस्त !! किंवा गेम
व्हॅन गॉ - मस्त !!
किंवा गेम ऑफ थ्रोन्स - ह्याचे हिंदी व्हर्जन येणार आहे - एकता कपूर.
रार तुमाखमि
रार तुमाखमि
रार तू पत्र नव्हे मित्र आहेस
रार तू पत्र नव्हे मित्र आहेस होय धनि साठी?
रार ला मटा म्हणातीस, रमड कुठं
रार ला मटा म्हणातीस, रमड कुठं फेडशील ही पापं
मी पात्रांची भाषा करतीये, रमड
मी पात्रांची भाषा करतीये, रमड पत्र कुठे आलं त्यात?
रार पात्र पुढे जाऊन पत्र
रार पात्र पुढे जाऊन पत्र लिहीतील ना, ई-पत्र
मित्र आला म्हणून पत्र आठवलं
मित्र आला म्हणून पत्र आठवलं ब्लेम इट ऑन ध!
ब्लेम इट ऑन ध >>
ब्लेम इट ऑन ध >>
रिओ आठवून हसतोयस का?
रिओ आठवून हसतोयस का?
पात्र नुसती पत्रानीच तर
पात्र नुसती पत्रानीच तर बोलणार आहेत... मॅच्युअर्ड लाँग डिस्टन्स रीलेशनशिप... (इनस्पायर्ड बाय जॅपनीज वाईफ असा आरोप करायला लगेच समीक्षक मोकळेलोल)
रिओ पण आणि काही कारणं आहेत,
रिओ पण आणि काही कारणं आहेत, नंतर सांगेन
तो रिओ कॉलेज मध्ये असताना झी मुव्हीज वर रात्री १२ वगैरे ला लागायचा. मुद्दाम मग मित्राकडे अभ्यासाला जातो असे सांगून ज्याचे आई-बाबा बाहेर गेले असतील त्याच्याकडे जाऊन बघितलेला. खुप हवा होती
ध, तू 'चांदण्यात फिरताना'
ध, तू 'चांदण्यात फिरताना' गाण्यातल्या मुलासारखा आहेस का?
हे काय आहे? लिंक दे
हे काय आहे? लिंक दे
लिंक नाहीये पण नक्षत्रांचे
लिंक नाहीये पण नक्षत्रांचे देणे ऐकली असशील तर तुला आशाताईंची सुरूवातीची बडबड माहिती असेल. ती आठव. ज्यात त्या म्हणतात - चांदणं पडलेलं असतं. आणि एखादा मुलगा म्ह्णतो की 'बाबा, मी जरा माझ्या गणिताचं काय झालं बघून येतो हं'
तुझं तसंच होतं का असं विचारतेय
नाही आमचं असं होतं - पाऊस
नाही आमचं असं होतं - पाऊस पडत असतो, भिजत असतो आणि बरोबरची कन्या म्हणते "ते झाड बघ, किती सुंदर दिसतेय " आणि मी जोरात हसायला लागतो. फुल मूडचा फालूदा !!
ऑब्व्हियस आहे. मी तुला दोष
ऑब्व्हियस आहे. मी तुला दोष देणार नाही. इतका रोम्यांटिक माहोल असताना तिला झाड दिसतं आणि ते सुंदर पण दिसतं म्हणजे काय? (अनलेस त्या झाडाचा काही वेगळा वापर करणं अपेक्षित असतं )
९८ अलर्ट. सर्व धागे असे दूषित
९८ अलर्ट. सर्व धागे असे दूषित करू नका बेकरीवर जा.
(हरदासाची कथा मूळपदावर आणत) ९
(हरदासाची कथा मूळपदावर आणत)
९ ऑगस्ट नक्की ना?
मेधा, मला वाटतं तुम्ही त्याच दिवशी जर ईस्ट कोस्टवरून सकाळी येणार असाल, तर संध्याकाळी जरा लवकर डिनरसाठी भेटू शकू. (साडेसहाच्या सुमारास?) किंचित जेटलॅग/शीण/ फ्लाईट उशीरा यायची शक्यता इत्यादी गृहीत धरूनही ते सोयीचं पडेल. ही वेळ चालेल का सगळ्यांना?
मला चालेल सहा - साडे सहा
मला चालेल सहा - साडे सहा डिनर प्लॅन .
नंदन, संपर्कातून फोन नंबर कळवतेय
९ ऑगस्टला संध्याकाळी
९ ऑगस्टला संध्याकाळी कोणा-कोणाला जमू शकेल. अधून मधून फारच वाहतो हा धागा. ज्यांना जमणार असेल त्यांनी कृपया माझ्या किंवा नंदन यांच्या विपू मधे निरोप ठेवा प्लीज.
अरे हा धागा पहिलाच नाही, ह्या
अरे हा धागा पहिलाच नाही, ह्या विकेंड्ला शक्य होइल असं वाटत नाही. नक्की प्रयत्न करतो.
अजिंक्यराव, जमवा
अजिंक्यराव, जमवा नक्की.
रेस्तराँबद्दल काही प्रिफरन्सेस आहेत का? कुठलं कुझिन इ.?
कुठे जायचं ठरलं मग?
कुठे जायचं ठरलं मग?
@मेधा,@ नंदन
@मेधा,@ नंदन
क्षमस्व,apartment मध्ये अचानक वरच्या शेजार्याकडून खूप पाणी लिक झालं, त्यामुळे मागचे २ आठवडे बेघर होतो, त्या गडबडीत हे गटग विषयी विसरून गेले. भेटलात का तुम्ही सगळे
(No subject)
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय ना??