Submitted by ववि_संयोजक on 26 July, 2015 - 12:51
वविकर्स्,इथे वविसंदर्भातल्या प्रतिक्रिया आणि वविचे वृत्तांत टाका.वविला पहिल्यांदा आलेल्यांनी नक्की वृत्तांत टाकावेत. पुन्हा आलेल्यांनी पुन्हा आलोय तर परत कशाला वृत्तांत टाका असा कंजूसपणा न करता पुन्हा येण्याचा अनुभव लिहा. काही ग्रुप फोटोज पण टाका इथे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती ती दंगाममस्ती!
किती ती दंगाममस्ती!
हिम्सकूल, ग्रूप फोटोबद्दल धन्यवाद!
रीया, गाण्यांसाठी तू केलेली (!) धडपड वाचून तुझे गाण्यांवर करायच्या दंगास्वरूप नाचावरचे प्रेम समजले!
पाय उडवू चला, ठेका धरूया चला... एक लावणी होऊन जौ द्या...
मल्लीने फिरत्या चमचमत्या लाईटची बसमध्ये केलेली फर्माईश, बसच्या बॅकसाईडला रंगलेला तुफानी डान्स, रीया ऑपरेटरची डीज्जेगिरी, डान्समय झालेली वविबस यांबद्दलही लिहीकी!
मयुरेश उर्फ कार्याध्यक्षांनी आणलेल्या बाकरवडीने व बी ने आणलेल्या आणि अळ्यांच्या कोशासम आकार असलेल्या मँगो टार्टने भल्या सकाळी खादाडीला सुरूवात झाली हे नम्रपणे सांगू इच्छिते.
मल्लीने फिरत्या चमचमत्या
मल्लीने फिरत्या चमचमत्या लाईटची बसमध्ये केलेली फर्माईश, बसच्या बॅकसाईडला रंगलेला तुफानी डान्स, रीया ऑपरेटरची डीज्जेगिरी, डान्समय झालेली वविबस यांबद्दलही लिहीकी!
>>
अगं सगळं मीच कुठे लिहू. आधीच मला घरी जाऊन प्रिती रागवली
किती मस्ती करतेस म्हणून. पुढे माझं लग्नाचं वय होऊनही मी असा दंगा करते म्हणून आई रागवली आणि माझं लग्नाचं वय झालंय हे माबोकरांनी पण सांगितलं तरी मी लग्न करत नाहीये हे ऐकून आजी रागवली
२) तुफान दंगा केल्यावरही मी
२) तुफान दंगा केल्यावरही मी सायली, रुमा आणि तेजुला डान्सफ्लोअर वर मिस केलंच >> रीया तूच मझी मैत्रीण बघ.. बाकी कोणाला नाही तुला आठवण आली..
रीया.. मी सांगु का की तु 'मला
रीया.. मी सांगु का की तु 'मला लगीन करायं पाहिजे' वर तुफान नाचत होतीस ते बसमधे
>>
मी तर गोम संगतीनं वर पण नाचत होते की गं
मला नाचायला जनरेटरचा आवाज पण पुरतो
ते क्लासिकल भांडी घासण्याबद्दल पण लिहा बरं कोणी तरी वृ मधे
नील, मी फोटो अनूरूपवर टाका म्हणत होते
रीया..
रीया..
रीया तूच मझी मैत्रीण बघ..
रीया तूच मझी मैत्रीण बघ.. बाकी कोणाला नाही तुला आठवण आली..
>>>
असंच काही नाही अगं! मयुरेशला आलेली खरच
रिया...तु एखाद्याच्या
रिया...तु एखाद्याच्या घोरण्याच्या आवाजावर पण नाचशिल..
तु एखाद्याच्या घोरण्याच्या
तु एखाद्याच्या घोरण्याच्या आवाजावर पण नाचशिल..>>>
मस्त वृत्तांत आहेत सगळ्यांचे
रिया...तु एखाद्याच्या
रिया...तु एखाद्याच्या घोरण्याच्या आवाजावर पण नाचशिल..
रिया...तु एखाद्याच्या
रिया...तु एखाद्याच्या घोरण्याच्या आवाजावर पण नाचशिल
काही म्हणा, पण कार्याध्यक्ष
काही म्हणा, पण कार्याध्यक्ष या वेळेस मोकळे, ढाकळे, तब्येतीत, खुशाल, विनादडपण असे वाटत होते ना?
रिया, छान लिहिलेस.
रिया...तु एखाद्याच्या
रिया...तु एखाद्याच्या घोरण्याच्या आवाजावर पण नाचशिल..
नील. वरचं वाक्य.. असं किमान १०० वेळा लिही..
रीया.. तू एखाद्याच्या घोरण्याच्या आवाजावर पण नाचशील..
हिम्या, तुमाखमि लिंबूदा,
हिम्या, तुमाखमि
लिंबूदा, काडी टाकू नका हो त्याला घरात रहायचंय
रूमा, तुझी आठवण वविबशीत
रूमा, तुझी आठवण वविबशीत सुरूवातीलाच निघाली... गेल्या वर्षीचे जे जे वविकर यावर्षी गायब होते त्या सर्वांनाच रविवारच्या भल्या सकाळी उचक्या - ठसके लागले असतील!
काही म्हणा, पण कार्याध्यक्ष
काही म्हणा, पण कार्याध्यक्ष या वेळेस मोकळे, ढाकळे, तब्येतीत, खुशाल, विनादडपण असे वाटत होते ना? >> होना म्हणूनचं निहिराला पाठवल नव्हतं त्यच्या बरोबर..
लिंबूदा, काडी टाकू नका हो त्याला घरात रहायचंय >> अशा छोट्या काडयांनी काही होत नाही बघ..
रूमा, तुझी आठवण वविबशीत सुरूवातीलाच निघाली... >> ह्म्म्म
मी खूप मिसल रे तुम्हाला
मी खूप मिसल रे तुम्हाला
मस्त मजा येतेय वृत्तांत
मस्त मजा येतेय वृत्तांत वाचून. रीया, मला पण बसमधलं नाचणं अगदी चुकवल्यासारखं वाटतंय. पुढच्या वर्षी नक्की.
बरं घारू वविकर म्हनून्का
बरं घारू वविकर म्हनून्का नाही आल्ला. आणि मग वविकर म्हणोन याय्चे नव्हते तर त्याच दिव्शी कसा काय आला?आ
किती प्रश्न वेल? घारू चा
किती प्रश्न वेल?
घारू चा प्लॅन आधीच ठरला होता. ऐनवेळचा टांगारू नाही तो
खूप मस्त वाटलं रियाचा
खूप मस्त वाटलं रियाचा वृत्तांत वाचून.
बच्चापार्टी याही वर्षी जोरात
बच्चापार्टी याही वर्षी जोरात व जोशात होती. सुसाट सुटले होते सगळे!
देवकी वृ आवडल्याचं
देवकी
वृ आवडल्याचं सांगणार्या प्रत्येकाला थँक्स
आशू, पुढल्यावर्षी खरच ये आनखी धम्माल करुयात
येणार येणार म्हणता, ववि२०१५
येणार येणार म्हणता, ववि२०१५ येउन झाला सुद्धा!
हा माझा सकुसप २रा ववि. नेहमीप्रमाणे वविला खूप मज्जा आली. मुंबईकर यावेळेला युके रिसार्ट्ला पहिले पोहचले. मी लिंबूला लांबून बघितलं. मला घारु आठवला कारण मला वाटलं लिंबू पुणेच्या बशीने येणार. मग जवळ जाऊन खात्री करुन घेतली. नंतर घारुण्णा स्विमिंगपूलमध्ये दुसर्या ग्रुपबरोबर पोहत असताना दिसले.
युके रिसार्ट-
आणि हे कट्टेकरी - यावेळेच्या वविचे आकर्षण.. मला पहिल्यांदा रामसेवक/ मनसेवाले वाटलेले ....
मुलांना पोहण्याची घाई झाली होती मग पुणेकर आल्यावर स्विमिंगपूलमध्ये गेलो. इकडे मागच्यावेळेपेक्षा राईड्स कमी होत्या, पण ज्या होत्या त्या भंयकर होत्या. दुसरीकडे अजूनएक स्विमिंगपूल होतं.
स्विमिंगपूल-
युके रिसार्ट खोपोलीपासून मुंबईच्या दिशेने ५ किमीवर आहे. आजुबाजूलापण मस्त डोंगररांग होती. आणि हीच ती जागा जिकडे वविच्या दोन बुजूर्गाची भेट झाली होती..
बी ने प्रत्येकासाठी आणलेल्या भेटवस्तू-
यावेळेचं जेवणपण मस्त होतं
सासं संयोजकाने खूप छान सांघिक आणि माबो आयडी खेळ घेतले. युके रिसार्टमध्ये एका रुममध्ये टीटी, चेस, कॅरम खेळण्याची व्यवस्था केली होती. काही लहान मुले तिकडे रमली.
आणि हा बी ने वविसंयोजकांसाठी दिलेला मग..धन्स बी!
अजून एक, युके रिसार्टची सर्व्हिस खूप छान होती. गेल्यावेळेनुसार यावेळेला रिसार्ट आणि वविसंयोजकाचा पकडापकडीचा खेळ नव्हता..
एकंदरीत या वविला खूप मज्जा आली. सर्व वविकरांचे, ववि आणि सांस संयोजकाचे आभार!
अतुल यांनी आणलेल्या
अतुल यांनी आणलेल्या बाकरवडीने>>> काय हे अकु. बाकरवडी मी आणली होती. आणि श्रेय अतुलला
रिया,शाब्बास. याला म्हणतात सच्चा वविकर.. कसा मस्त सविस्तर वॄत्तांत लिहिलायस.
राजू,जेवण आणि बीच्या गिफ्टसवाल्या फोटोंबद्दल धन्यवाद रे :).
काही म्हणा, पण कार्याध्यक्ष या वेळेस मोकळे, ढाकळे, तब्येतीत, खुशाल, विनादडपण असे वाटत होते ना?..>>> काहीही हा लिंब्या
अय्याई!!! सॉरी रे मयुरेश...
अय्याई!!! सॉरी रे मयुरेश... करते दुरूस्ती. महत्त्वाच्या तपशीलात अशा चुका होणे योग्य नाही.
मस्त लिहिले आहे सगळ्यांनी
मस्त लिहिले आहे सगळ्यांनी
रिया... फूल डिटेल छान लिहिले
मस्त लिहिले आहे सगळ्यांनी
मस्त लिहिले आहे सगळ्यांनी
रिया... फूल डिटेल छान लिहिले
राजू .. फोटो मस्त
वाह रीये..... मस्त
वाह रीये..... मस्त लिहिलेयेस....
@ बाबु... येऊ अता पुन्हा .... ओळख ठेवा :स्मितः
पुढे माझं लग्नाचं वय होऊनही
पुढे माझं लग्नाचं वय होऊनही मी असा दंगा करते म्हणून आई रागवली
>>>>>>
तुला काय वाटतेय पण रीये
बी ची गिफ्ट्स
बी ची गिफ्ट्स भारी....
मायबोलीचे मग्स भारी... कट्टर्स भारी....
च्या मायला सगळे फोटोज लय भारी...!!!!
Pages