Submitted by vishal maske on 23 July, 2015 - 21:34
फिल्मी रेकॉर्ड
कुणी तरी बनवुन जातो
बाकीचे मग मोडत बसतात
वेग-वेगळ्या कमाईने
नवा रेकॉर्ड जोडत असतात
कुणी दुसर्याचे तर कुणी
स्वत:चेच तोडत असतात
पण त्यांचे रेकॉर्ड घडवण्यासाठी
प्रेक्षकच धडपडत असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रेषक की प्रेक्षक ?
प्रेषक की प्रेक्षक ?
प्रेक्षक. मस्त !
प्रेक्षक.
मस्त !
कस सुचतात हो तुम्हाला, या
कस सुचतात हो तुम्हाला, या आठोळी.