Submitted by दिनेश. on 25 May, 2015 - 05:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
वाटीभर लोणचे होईल.
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
नेट आणि माझे प्रयोग.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
masta...tonpaasu jhaale.
masta...tonpaasu jhaale.
फसक्लास! तोपासू.
फसक्लास! तोपासू.
वा.. एकदम मस्त दिसतय.. लवकरच
वा.. एकदम मस्त दिसतय.. लवकरच करुन बघेन..
मस्त...
मस्त...
मस्त! लोणच्याचा जो मसाला
मस्त!
लोणच्याचा जो मसाला मिळतो तोच वापरला तर?
मस्तच!!
मस्तच!!
छान आहे लसणाचे
छान आहे लसणाचे लोणचे.
दिनेशदा, तुमच्या प्रयोगशीलतेला _________/\____________
छान वाटतय लोणचे करुन बघनार.
छान वाटतय लोणचे करुन बघनार.
यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे पण चालतील ना?
धन्यावाद.. बी, तो मसाला
धन्यावाद..
बी, तो मसाला माझ्याकडे असता आणि इथे मिळत असता.. तर कशाला रे ?
पण मी वापरलेले सर्व घटक घरात असतातच. त्यामूळे कधीही करता येईल हा प्रकार.
सुरेख.. हिरव्या मिरच्या वाटून
सुरेख.. हिरव्या मिरच्या वाटून लाल तिखटाऐवजी वापरता येतील थोड्या शिजायला हव्यात त्या.
ओके दा.. धन्यवाद.
ओके दा.. धन्यवाद.
मस्त लोणचे. मझ्य एथे ब्रझिल
मस्त लोणचे. मझ्य एथे ब्रझिल मध्ये हरभरा दाल पण नाही मिळत.हिंग तर विसरायचाच. मी जरा जरा लसुण ठेचुन फोडणी लिंबु रस घालतेय सध्या!!
लसुण आवडता . नक्कीच करुन
लसुण आवडता . नक्कीच करुन पाहणार ..
प्रचि बद्दल क्या कहना ..
मी तरला दलाल च्या पाकृ ची हेल्प घेऊन केल होत लोणचं . मस्त झाल होतं पण मुद्दाम पाकृ नै टाकली
हे खाल्लं होतं एकदा. मस्तच
हे खाल्लं होतं एकदा. मस्तच लागतं.
अहाहा !!!काय भारी
अहाहा !!!काय भारी दिसतय....
एकदा करून पाहायला हवं.
तोपासु. रोज लसुण खावा म्हणून
तोपासु.
रोज लसुण खावा म्हणून रोज मासे खावे. आपोआप लसुण खाल्ला जातो.
<<< १०) १ टिस्पून बाजारी
<<< १०) १ टिस्पून बाजारी चिंचेचा कोळ ( घरचा असेल तर जात घालावा लागेल. ) >>>
तुम्हाला जास्त अभिप्रेत आहे काय?
शब्द त्वरीत सुधारून घ्या अन्यथा एखादा सदस्य लेख जातीयवादी असल्याचा आरोप करेल.
<< २) १ टीस्पून मोहरी >>
<< १४) वर दिलीय त्याशिवाय चिमूटभर मोहरी व मेथी फोडणीसाठी >>
मोहरी म्हणजे कुठली अपेक्षित आहे? आकाराने लहान असलेली ती राई आणि आकाराने थोडी मोठी ती सरसों अशी माहिती मला मूळची दिल्लीकर असलेल्या माझ्या पत्नीने दिलीय. आपण मराठी लोक दोन्ही प्रकाराला मोहरीच म्हणतो.
छान रेसिपी .
छान रेसिपी .
धन्यवाद.. आभार चेतन ( अर्थाचा
धन्यवाद..
आभार चेतन ( अर्थाचा अनर्थ टळला ) आवडी प्रमाणे कुठलिही मोहरी घेतली तरी चालते. गावरान मोहरी जरा उग्र असते, एवढेच.
मस्त मस्त! नक्की
मस्त मस्त! नक्की करणार...
जागु
मस्त
मस्त
वॉव.. तोंपासुये रेसिपी.. रंग
वॉव.. तोंपासुये रेसिपी.. रंग फारच छान आलाय लोणच्याला..
जागु
कलौंजी घालून एक पंजाबी स्टाईल
कलौंजी घालून एक पंजाबी स्टाईल लसणाचं लोणचं आमची ताई करते. रेस्पी मिळाली अन केलं, की टाकतो झब्बू.