स्वतः चा व्यवसाय असलेले लोक - गप्पांसाठी

Submitted by Diet Consultant on 23 October, 2014 - 02:02

हाय
मी आरोग्य क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय करीत आहे .
ज्या व्यक्तींचा स्वतःचा व्यवसाय आहे , अशा व्यक्तींकडून काही व्यवसाय विषयक मार्गदर्शन हवे आहे.
फार डिटेल असे नाही . पण कोणी स्वतःची स्ट्रगल आणि काही अनुभव सांगितल्यास शिकायला मिळेल. नव्या कल्पना सुचतील.
मार्केटिंग , पैशांची गुंतवणूक कधी कोठे किती , रीस्क कुठल्या स्टेजला किती घ्यावी , पार्टनरर्शीप इत्यादी ठळक मुद्दे.
नेट वरील आर्टिकल मी वाचत असते . पण स्वतःहून कोणी अनुभव सांगितलेले / वडीलकीच्या नात्याने डोस दिलेले मला जास्त आवडतील.

वि. पु केले तरी चालेल . संपर्क क्रमांक देता - घेता येईल .
निखळ गप्पा ही थीम राहील हा . फारच औपचारिक नको Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! बाफ वाहता नाही याचा आनंद झाला, आता पुढे लिहिता येईल, पण सध्या हातात वेळ नाही.

सचिन मांढरे यांचा प्रतिसाद छान आहे.

Pages

Back to top