मागच्याच आठवड्यात मलाला या १७ वर्षीय विद्यार्थिनीला नोबेल हा पुरस्कार भेटला तिने केलेला शिक्षण प्रचार व काम याचा बदलाच जणू आज आतंकवादी संघटनेने घेतला आहे .
अतिशय क्रूर व अमानवी असा भ्याड हल्ला आज पाकिस्तानातील पेशावर या ठिकाणी विद्यार्थ्यावर झाला, फक्त ऐकले तरी अंगावर काटा येतो. उद्याचे भविष्यच जणू संपवायचा विचाराने हा हल्ला पाकिस्तानात झाला .
मालालाने अतिशय प्रामाणिक पणे व कष्टाने शिक्षण व त्याचा प्रसार करण्याचे काम केले आहे पण अश्या हल्ल्याने उद्या पालक मुलांना शाळेत सोडताना विचार करतील
१०० ते १२० विधार्थ्याना आपला जीव गमवावा लागला आहे तर तितकेच विध्यार्थी जखमी अवस्तेत जीवन मरण्याच्या उंबरठ्यावर झुंज देत आहेत . कालच सिडनी येथे आतंक माजवला होता ४० ते ५० नागरिकांना ओलिस ठेवले होतो , त्याच्याच दुसर्या दिवशी हा भ्याड हल्ला यावरून एकच सांगता येईल आतंकवाद हे जागतिक संकट आहे त्याचा बिमोड करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येउन पावले उचलली पाहिजेत . जर नैसर्गिक आपत्ती आली तर प्रत्येक देश आपल्या परीने मदत करतो तसेच आतंकवाद संपवण्यासाठी जागतिक स्तरावर काही तरी अश्या संघटना उभारल्या पाहिजेत ज्यांची भीती आतांक्वन्द्याना वाटली पाहिजे .
चला कोणी समर्थनार्थ काही
चला कोणी समर्थनार्थ काही बोलतो तर कोणी समर्थनात रुपये वाटतो तर कोणी समर्थनात "कविता" रचतो
सगळे एकाच माळेचे मणी
श्रीकांत | 7 January, 2015 -
श्रीकांत | 7 January, 2015 - 14:21 नवीन
पुण्यप्रसुन वाजपेयींनी फ्रान्स मधील घटने बद्दल आज तक वर चर्चा करतांना शिवसेनेला मधे आणल, वागळेंबरोबर मी मराठी वर बोलतांना डाव्या विचारांच्या कुणी किरण मोघे होत्या, त्या म्हणाल्या हिंदू धर्मा इतका हिंसक धर्म नाही दुसरा. सागरिका घोष बाईंनी सॅफ्रन टेरर असा शब्द मागेच जन्माला घातला, राजदीप , बरखा, दीपक, आशुतोष, प्रसन्न ... जाउ दे .... उडदा माजी काळेगोरे काय निवडावे ?
ए के ४७ / ए के ५६ या सारख्या क्लाष्नीकोव्ह रायफली, आर डी एक्स सारखी विस्फोटके वापरून तयार केले जाणारे बॉम्ब, इण्टरनेट सारख्या आधुनिक संपर्क व्यवस्था, आंतरराष्ट्रीय नेटवर्किंग, पेट्रोडॉलर्स चा वर्षानुवर्षे सुरु असलेला ओघ, अन एक कट्टर विचारधारा या सगळ्यांचा वापर करून घडवून आणल्या जाणार्या नृशंस घटना, त्यांची स्केल ऑफ ऑपरेशन वगैरेचा विचारही न करता याची तुलना करीत लोक आपल्या देशातील घटनांबद्दल "पण वृत्ती तीच... तालीबानी ! " वगैरे म्हणत "हिंदु दहशतवाद" वगैरे शब्द कॉईन करत बोलू लागतात तेव्हा मला खरच काही सुचत नाही. मी तरी माठ आहे किंवा ते ... रांजण आहेत....अक्कल ओसंडून वाहणारे ! ( पहीलीच शक्यता जास्त ! अस मी आधीच लिहुन टाकतो म्हणजे कुणाला तस वाटत असेल तर त्याचे टंकण्याचे श्रम तरी वाचतील )>>>>.
सह्मत
(No subject)
चांगदेवांचा भाऊ दिसतोय
चांगदेवांचा भाऊ दिसतोय
कोक्या, अरे आरसा पाठवायचास ना
कोक्या, अरे आरसा पाठवायचास ना !
It’s fashionable to focus on
It’s fashionable to focus on human rights violations: SC
NEW DELHI: The Supreme Court on Monday said it had become fashionable for activists in the country to talk about human rights violations in militancy-hit Jammu & Kashmir and other troubled spots while glossing over the other side of the story. It also asked why filmmakers portrayed only alleged excesses committed by security forces in J&K.
"Why is it that only one-sided view is presented? Why is it fashionable to talk about human rights violation and neglect other aspects," a bench of Justices Vikramajit Sen and C Nagappan said while hearing documentary filmmaker Pankaj Butalia's petition challenging the Censor Board's decision not to certify his film on Kashmir 'The Texture of Losses' for public screening.
[संपूर्ण बातमी वर दिलेल्या दुव्यावर टिचकी मारल्यास वाचता येईल]
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Tamil-author-announces-his...
दक्षिण भारतील एका नामवंत लेखकाने आपण या पुढे लेखन करणार नसल्याचे जाहीर करत आपला मृत्यू झाल्याची पोस्ट टाकून सगळ्या वाचकांना धक्का दिला. काही कट्टर हिंदुत्ववादी संघटनांकडून होणाऱ्या दबावामुळे त्या लेखकाने अशी पोस्ट फेसबूकवर टाकल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले असल्याची माहिती इंग्रजी वृत्तपत्रातून देण्यात आली आहे.
-------------------------------
Al-Qaida in Yemen admits
Al-Qaida in Yemen admits responsibility for Charlie Hebdo attacks and warns West of more 'tragedies and terror'
A top al-Qaida in the Arabian Peninsula (AQAP) leader has released a video formally claiming responsibility for the Charlie Hebdo attacks and warning the West of more 'tragedies and terror'.
Nasr al-Ansi, a top commander of AQAP as the branch is known, appeared in an 11-minute video posted Wednesday, saying that the massacre at Charlie Hebdo was in "vengeance for the prophet."
[संपूर्ण बातमी वर दिलेल्या दुव्यावर टिचकी मारल्यास वाचता येईल]
फ्रान्सची शूर जनता आणि चार्ली
फ्रान्सची शूर जनता आणि चार्ली हेब्दोचे अभिनंदन.
French rush to buy new Charlie Hebdo edition after attacks
PARIS: The first edition of Charlie Hebdo published after the deadly attacks by Islamist gunmen sold out within minutes at newspaper kiosks around France on Wednesday, with people queuing up to buy copies to support the satirical weekly.
A print run of up to three million copies has been set for what has been called "the survivors' edition", dwarfing the usual 60,000 run. But still, many outlets were selling out fast.
[संपूर्ण बातमी वर दिलेल्या दुव्यावर टिचकी मारल्यास वाचता येईल]
चार मुले जन्माला घाला असा
चार मुले जन्माला घाला असा संदेश देणार्या साध्वी आणि साधुचा सल्ला तमाम हिंदु Xट्यावरमारतील यात संदेह नाही, त्या सर्वांचेही अभिनंदन.
पीके बनवणार्या सर्व लोकांचे
पीके बनवणार्या सर्व लोकांचे हार्दिक अभिनंदन चार्लीचे देखील
एकाचा विरोध करणे आणि दुसर्याचे अभिनंदन करणे असे आम्ही डब्बलढोलकी नाही आहोत.
(No subject)
लोकहो, शार्ली एब्दो मध्ये
लोकहो,
शार्ली एब्दो मध्ये नक्की काय झालं? त्या हल्ल्याच्या चौकशीप्रमुख पोलिसाने एरिक फ्रेदूने आत्महत्या केली. तीदेखील स्वत:च्या कचेरीत. हा काय प्रकार चाललाय? हा आतंकवादी हल्ला खरोखरच मुस्लिमांनी केला होता का हा ९११ सारखा उच्चस्तरीय घातपात होता?
आमेदी कूलीबाली नामे अतिरेकी २००९ साली तत्कालीन अध्यक्ष निकोलस सारकोझी यांना भेटायला शासकीय निवासस्थानी पॅले एलिझेमध्ये गेला होता. त्याची निवड झालीच कशी? तो फ्रेंच गुप्तचरांचा हितपक्षी (अॅसेट) तर नाहीना?
सगळे अतिरेकी मारले गेल्याने या प्रकरणातलं गूढ अधिकच गहिरं झालं आहे. का त्यांना मुद्दाम मारण्यात आलं? त्यांनी तोंड उघडू नये म्हणून? आणि ती हयात बूमेदिन कुठे गायब झालीये? ती निसटली कशी? ती सीरियात आहे असं सरकार म्हणतंय. खरं कशावरून? या प्रकरणाचा तिच्याशी काय संबंध? तिने एका फ्रेंच स्त्रीपोलीसास ठार मारले असा अगोदर कल्ला झाला होता. मात्र हल्ल्याच्या कालावधीत ती फ्रान्समध्ये नव्हतीच असं आता म्हणताहेत.
हे प्रकरण वाटतं तितकं सरळ नाही.
आ.न.,
-गा.पै.
Armed man takes hostages in
Armed man takes hostages in Paris suburb post office
PARIS: An armed man has taken several hostages at a post office northwest of Paris, an official at the city prosecutor's office told Reuters.
[संपूर्ण बातमी वर दिलेल्या दुव्यावर टिचकी मारल्यास वाचता येईल]
Suspected ISIS recruit
Suspected ISIS recruit arrested in Hyderabad
HYDERABAD: A techie was arrested for his alleged links with the terror outfit Islamic State by Telangana police at Hyderabad airport on Friday.
According to NDTV reports, Salman Moinuddin, 22, a resident of Hyderabad's Asif Nagar, was stopped by police officials from flying to Dubai on Thursday.
According to police, Moinuddin was planning to join his partner, a UK national Nicky Joseph, and travel to Syria, the ISIS stronghold.
[संपूर्ण बातमी वर दिलेल्या दुव्यावर टिचकी मारल्यास वाचता येईल]
मुंबई विमानतळावर ईसीस चा
मुंबई विमानतळावर ईसीस चा धमकीवजा संदेश टॉयलेटच्या दारावर लिहीलेला मिळाला आहे,
२६ जाने २०१५ ला मुंबई विमानतळ ऊडवणार,
हेडलीने लिहील्या आठवणी.
हेडलीने लिहील्या आठवणी.
http://maharashtratimes.indiatimes.com/international/David-Headley-write...
कागाळे उडाला. विमानतळ तसेच
कागाळे उडाला. विमानतळ तसेच आहे.
काउ, कुठेपण वैयक्तिक टिका करु
काउ, कुठेपण वैयक्तिक टिका करु नका... जर काही माहिती लिहिलेली आढळली असेल तर ती प्रत्येकवेळी खरीच असु शकेल असे असते का?
कालच एक बातमी ऐकली / वाचली कि
कालच एक बातमी ऐकली / वाचली कि पेशावर मध्ये आतंकवादी हल्ला करणारे आणि १५९ लोकांचे (लहान मुलासहित ) प्राण घेणाऱ्या ४ अतांक्वद्याना काल पाकिस्तानी कोर्टाने फाशीची शिक्षा दिला, हि फाशी सर्वासमोर , लोकवस्तीत दिली पाहिजे .
ईश्वर त्त्या हल्ल्या मध्ये मृत्यू पावलेल्या लोकांच्या आत्म्यास शांती देवो .
Pages