Submitted by vishal maske on 2 April, 2015 - 21:58
माणूसकीचे मारेकरी
माणसांकडून निष्ठूरतेच्या
हद्दी ओलांडल्या गेल्यात
गतानुगतिकतेच्या भावना
माणसांतुन कोलांडल्या गेल्यात
इथे माणूसकीचे मारेकरी
मना-मनात जागत आहेत
माणसांशी वागताना माणसं
माणसांप्रमाणे ना वागत आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
_/\_
_/\_
गतानुगतिकता भावना कोलांडल्या
गतानुगतिकता
भावना कोलांडल्या जाणे
__/\__