Submitted by मनोमय.. on 2 February, 2015 - 11:27
माहिती हवी होती…
ठाण्यात fancy ड्रेस rent वर हवे होते…
माहिती असल्यास please… share करावी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गावदेवीला बोडस ड्रेसवाले
गावदेवीला बोडस ड्रेसवाले आहेत.
खारीगावला पण एक आहेत. ४-५ वर्षांपुर्वी खारीगावमध्ये जास्त व्हरायटी उपलब्ध होती.
गावदेवीलाच ' Angle dresses'
गावदेवीलाच ' Angle dresses' अशा नावाचं दुकान आहे. भाजीगल्लीत आहे.
गावदेवीला बोडस ड्रेसवाले
गावदेवीला बोडस ड्रेसवाले आहेत. ++++
गावदेवी मार्केटच्या मागच्या बाजूला बेडेकर हॉस्पिटल समोर आहे हे दूकान. गोडरेज इंटेरिओ शोरूमच्या बाजूला.
गरज पडली तेंव्हा तेंव्हा तिथेच जात आलोय. अनूभवदेखील चांगला आहे.
सेनापती तिथे घोडे की मावळे
सेनापती तिथे घोडे की मावळे आणायला जातात?

नाही. आम्ही तिथे घोड्यावर
नाही. आम्ही तिथे घोड्यावर बसून मावळ्यांसोबत पोशाख आणायला जातो.