Submitted by तनुदि on 25 February, 2014 - 05:10
HTML, Excel मधे कुणाला free lancing jobs चा अनुभव आहे का?
मी teacher होते पण आता नौकरी सोडली आहे.म्हणुन घरुन काम कराय चे
सुरु करायचे आहे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकट्या माणसाने करता
एकट्या माणसाने करता येण्यासारखे उद्योग असा एक भली मोठी चर्चा झालेला एक धागा होता खरा.
कोणाला मिळाल्यास कृपया यांना त्याची माहिती द्यावी हि विनंती.
घरून काम करणारे मराठी डेटा
घरून काम करणारे मराठी डेटा एन्ट्री करणारे आणि ग्राफिक डिझायनर हवेत . अधिक माहितीसाठी इंटरेस्ट असल्यास मला विपु करा. नोकरी नाही. प्रोजेक्ट प्रमाणे काम.
घरून काम करायचे आहे माहीती
घरून काम करायचे आहे माहीती हवी आहे
आर्किटेक्टला काम आहे का ?
आर्किटेक्टला काम आहे का ?
घरून काम
घरून काम करणार्यांसाठी
वेबसाईट तयार करणे - एक प्रोजेक्ट आहे
इच्छुकांनी विपु / संपर्क / फोन करणे .
manual testing मधे मिलु शकेल
manual testing मधे मिलु शकेल का?