१. २ कप पालक प्युरी (कच्चा पालक)
२. १ कप तांदूळ
३. ३ पाकळ्या लसूण,बारीक केलेला
४. मिरे पूड - १/२ चमचा
५. तेल - २ चमचे
६. मीठ चवीनुसार
७. काजू (हवे असल्यास्,मे वापरले नाहित)
वर दिलेली वेळ - भातासाठी लागणारा वेळ ह्यात धरूनये
१.भात करून घ्यावे.भात किति मोकळा हवा हे तुमचावर अवलंबून आहे.लहान मुले किंवा वयस्क माणूस खाणार असेल तर मऊ करू शकता.गार होण्यासाठी ठेवावा.
२. एका पसरट पॅन मध्ये तेल गरम करून त्यात लसूण्,काजू ,मीठ व पालक पुरी घालावी
३.मध्यम आचेवर परतवून झाकण लावावे.पालक शिजतो आणी पाणी आटल्यामुळे दाट ही होतो.
४.मिरे व गार झालेला भात सोडवून तो पॅन मध्ये घालावा व सगळे व्यवस्थित मिसळून घ्यावे.आच थोडी कमी असूदे.
५.पालक सगळी कडे व्यवस्थित लागला आहे ह्याची काळजी घ्या.
६.आच मंद करून ५ ते १० मिनिटे झाकून ठेवावे.
७.तसेच खायला हि छानच लागतो हा भात पण तूप किंवा आवडीचा भाजी बरोबर खाऊशकता
१.आपल्या आवडीप्रमाणे मिरे आणी पालकाचे प्रमाण कमी जास्त करू शकता...
मस्त लागेल हा..ह्याच्यामधे
मस्त लागेल हा..ह्याच्यामधे पनीर पण छान लागेल
स्नेहा...पनीर आइडिया मस्तच
स्नेहा...पनीर आइडिया मस्तच आहे.. पुढच्या वेळेला नक्कि घालून बघते
Chhaan rang aalaay. Mastach
Chhaan rang aalaay.
Mastach laagat asel
वाह, मस्तच दिसतोय.
वाह,
मस्तच दिसतोय.
फारच सोप्पा आहे, स्पाइसि
फारच सोप्पा आहे, स्पाइसि बनवायचा असेल तर काय करावे ?
पनीर आइडिया मस्तच आहे.. येस...
सर्लप दिसतोय. मी करून बघू का?
सर्लप दिसतोय.
मी करून बघू का?
मी स्वयंपाकात ढ आहे. मला जमेल का?