मागच्याच आठवड्यात मलाला या १७ वर्षीय विद्यार्थिनीला नोबेल हा पुरस्कार भेटला तिने केलेला शिक्षण प्रचार व काम याचा बदलाच जणू आज आतंकवादी संघटनेने घेतला आहे .
अतिशय क्रूर व अमानवी असा भ्याड हल्ला आज पाकिस्तानातील पेशावर या ठिकाणी विद्यार्थ्यावर झाला, फक्त ऐकले तरी अंगावर काटा येतो. उद्याचे भविष्यच जणू संपवायचा विचाराने हा हल्ला पाकिस्तानात झाला .
मालालाने अतिशय प्रामाणिक पणे व कष्टाने शिक्षण व त्याचा प्रसार करण्याचे काम केले आहे पण अश्या हल्ल्याने उद्या पालक मुलांना शाळेत सोडताना विचार करतील
१०० ते १२० विधार्थ्याना आपला जीव गमवावा लागला आहे तर तितकेच विध्यार्थी जखमी अवस्तेत जीवन मरण्याच्या उंबरठ्यावर झुंज देत आहेत . कालच सिडनी येथे आतंक माजवला होता ४० ते ५० नागरिकांना ओलिस ठेवले होतो , त्याच्याच दुसर्या दिवशी हा भ्याड हल्ला यावरून एकच सांगता येईल आतंकवाद हे जागतिक संकट आहे त्याचा बिमोड करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येउन पावले उचलली पाहिजेत . जर नैसर्गिक आपत्ती आली तर प्रत्येक देश आपल्या परीने मदत करतो तसेच आतंकवाद संपवण्यासाठी जागतिक स्तरावर काही तरी अश्या संघटना उभारल्या पाहिजेत ज्यांची भीती आतांक्वन्द्याना वाटली पाहिजे .
पकडलेल्या अतेरिक्यांना इथली
पकडलेल्या अतेरिक्यांना इथली चर्चा वाचायला लावली (मराठी शिकवून) तर चार अतिरेकी असेच मरतील. बाकी लगेच फाशी द्याच म्हणून मागणी करतील नक्कीच...
जोपर्यंत धर्माचे भूत
जोपर्यंत धर्माचे भूत मानगुटीवर बसलेले आहे तो पर्यंत ह्या आतंकवादा पासून मुक्ती नाही. परंतु काही लोक धर्मालाच राष्ट्रीय, जागतिक अस्मितेचे स्वरूप देवून ह्या आतंकवादास हातभारच लावत आहेत .
अनुमोदन.
लोकहो, आय डी कडे बघू नका. काही विषयाला धरून उपयोगी विचार असतील तर लक्ष द्या, नाहीतर कोण लिहीतो आहे, काय आय डी आहे, याचा मुद्द्याशी काही संबंध नाही.
परवाच विरार येथील चर्चचे
परवाच विरार येथील चर्चचे फादरी अल्बर्ट दि ब्रेतो यांची मुलाखत झाली ........ त्यांनी या मुलाखतीत एक वाक्य सांगितले ....
"ज्या प्रकारे औषधाला expiry date नंतर वापरले तर त्याचे विष (Poison ) बनलेले असते त्याप्रमाणेच, धर्माला पण एक expiry date होती जी कधीच पूर्ण झाली आहे आणि तरीही तिचा वापर आपापल्या सोयीनुसार सर्वच करत आहेत पण त्याचे विष होऊन ते या प्रकारच्या आतंकवाद्या कार्यवाया करण्यास मदत करत आहेत . त्यामुळे धर्म हेच पूर्ण पाने बदलून फक्त मानवता हाच एक धर्म असावा ."
हे गुलजार साहेब देखील बोलले
हे गुलजार साहेब देखील बोलले आहे
(No subject)
Home » Marathi »
Home » Marathi » विश्व
पाकिस्तानी अँकरनं भारतासाठी केले अश्लिल इशारे
Last Updated: Tuesday, December 23, 2014 - 14:37
0
Shares Share on Facebook Share on Twitter Whatsapp 1 Comment इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमादरम्यान एका टीव्ही अँकरनं भारतासाठी आक्षेपार्ह असा इशारा करत भारताविषयी गरळ ओकलीय.
पाकिस्तानी हॉकी खेळाडूंच्या ‘अश्लील सेलिब्रेशन’नंतर खेळाडूंना बॅन करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून या अँकरनं भारताबद्दल अनेक भडकाऊ शब्द उच्चारले तसंच अश्लिल इशारेही केले.
पाकिस्तानी टीव्ही चॅनल ‘आवाज टीव्ही’वर पेशावर हल्ल्यानंतर हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. खेळाडूंवर असलेल्या विषयावला अँकरनं भारतविरोधी रुप देऊन सादर केला.
‘आपल्याला माहीत असायला हवं की आपला शत्रू कोण आहे. हॉकी खेळाडूंवर तर तुम्ही बंदी आणू शकता करण ते तुमच्या ग्राऊंडमध्ये होते’ असं म्हणत अश्लील इशारा करत या अँकरनं ‘माझ्यावर बंदी आणून दाखवा’ असं आव्हानही देऊन टाकलं.
‘ही तिसरी हॉकी आहे. प्रत्येक पाकिस्तानीजवळ एक अशीच हॉकी उपलब्ध आहे...’ असंही त्यानं यावेळी म्हटलं. उल्लेखनीय म्हणजे, अनेक महिला आपल्या मुलांसहीत या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
हे अँकर महाशय इथंच थांबले नाहीत तर वाघा बॉर्डरवर झालेल्या बॉम्बस्फोटाचा उल्लेख करत ‘हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी तर तुम्ही पळून गेला होतात, पण आम्ही मात्र तेव्हाही तिथंच उपस्थित होतो. आता आमची मुलं मारले गेलेत... पण, आम्ही मात्र अजूनही जिवंत आहोत’ असंही या अँकरनं म्हटलं.
>>>>>>>>>
हा पुरावा खास दिवाकर देशमुख आणि त्यांच्यासारख्याच प्रतिसाद देणाऱ्या कंपनीसांठी झी 24 तास वरील आहे आजचाच....... यावर आपले मत काय आहे सांगु शकाल का?
Have hundreds of China's
Have hundreds of China's Uighurs joined Islamic State?
BEIJING -- Thwarting terrorists is a constant preoccupation of China's leaders, who sit atop a nation of numerous ethnic minorities, some more restive than others. A recent news report suggests a troubling link between Uighur separatists and Islamic State jihadis.
Around 300 Chinese extremists have joined Islamic State, reports the Global Times, a sister newspaper to the Communist Party-run People's Daily, citing Iraqi and Syrian security officials.
The extremists belong to the East Turkestan Islamic Movement -- founded by militant Uighurs -- and have made their way illegally to Syria, according to the article.
[संपूर्ण बातमी वर दिलेल्या दिव्यावर टिचकी मारून वाचावी]
अरे विकासा मी आधी काय
अरे विकासा मी आधी काय लिहिलेले ते डोळे न फाडता बघितले नाही का ?
का झापड लावली आहे तुझ्या डोळ्याला ???? आधीच्या घटनेचा देखील निषेधच केला आहे.
तुझ्या कंपुच्या लोकांसारखे तु पण झापडबंद आंधळाच निघालास.
आणि राहिले त्या अँकर बद्दल त्याच्या पोट्यापाण्याचा प्रश्न आहे. अश्या मर्कटलिला त्याला कराव्याच लागतात. त्याशिवाय ते चॅनल चालणार कसे. ? बिनडोकपणा करायचा आणि नाव कमवायचे हेच त्यांचे धंदे आहेत.
आता इथे ही काहीजण करु लागले आहेत म्हणा
जोवर मोदी सरकार आहे तोवर कुणा
जोवर मोदी सरकार आहे तोवर कुणा अतिरेक्यांची भिती नाही आपल्याला. जय मोदी!
पुरावा मागीतला होता ना आधी
पुरावा मागीतला होता ना आधी का विसरला आता ?
भ. तो पुरावा वेगळा
भ. तो पुरावा वेगळा होता
तोंडावर आपटले तरी पाय वर
मुंबईतील एका शाळेवर पेशावर
मुंबईतील एका शाळेवर पेशावर सारखा हल्ला करण्याचा प्लान होता !!
आताच्या बातमी नुसार ए टी एस ने पकडलेल्या एका संशयित माणसाने फेबुवर "पेशावर" सारखा हल्ला मुंबईच्या
एका पॉश शाळेत करण्याचा प्लान एका मित्रा कडे केला होता. सायबर सेलच्या लोकांनी ह्याला उचलला आणि आता
तो अतिरेकी "अनिस अंसारी" गजाआड आहे. त्याचे वकिल म्हणताहेत की तो एक मानसिक रोगी आहे.
मानसिक रोग्यांना देखील फाशी
मानसिक रोग्यांना देखील फाशी दिली जावी असा कायद्यात बदल झाला पाहिजे
यांचा गहिवर कुणालाही आलेला
यांचा गहिवर कुणालाही आलेला दिसत नाही.
Assam violence: 7-year-old boy shot 7 times
GUWAHATI: Seven-year-old Kalu Todu, who is battling for his life at Gauhati Medical College Hospital (GMCH), took seven bullets as Bodo militants went on rampage in Assam's Sonitpur and Kokrajhar districts on Tuesday.
Todu was standing on the doorstep of his small house in Pakriguri village, eight kilometers from Kokrajhar town, when militants fired. His mother fell to the bullets.
He was shot in his face, elbow, waist, hand and is currently under sedation at GMCH's trauma centre.
[संपूर्ण बातमी वरील लिंकवर वाचता येईल]
दुर्दैवी घटना आणि धागा
दुर्दैवी घटना आणि धागा त्याहून दुर्दैवी
अहिंसा, सर्वधर्मसमभाव (सेक्युलर) हे मुद्दे आम्हीच चांगल्या प्रकारे कसे पटवून देऊ शकतो हे सांगण्यासाठी सतत आग्रही, आक्रमक आणि अतिरेकी भुमिकेत राहून स्वतःची ओळखही न दाखविता परोपकार बुद्धीने आणि चिकाटीने लिहित राहणार्या अनेक आत्म्यांना आमचा सलाम ! _/\_
नक्कीच आलेला नाही बहुदा कारण
नक्कीच आलेला नाही बहुदा कारण टिव्हीवर ही बातमी दाखवण्याऐवजी भारतरत्न पुरस्कार देणार्यांची जीवनगाथाच दाखवण्यात येत होते. ते दाखवणे बरोबर होतेच परंतु थोडे अति झाले त्यामुळे आसामची बातमीला जास्त फुटेज मिळाले नाही या दिले गेले नाही.
बाकी काहींना त्यावर काही कविता वगैरे सुचली नाही अश्या आत्म्यांना दंडवत !!
आपल्या देशात आसाम म्हणून
आपल्या देशात आसाम म्हणून राज्य आहे. बोडो अतिरेक्यांच्या हल्ल्यामुळे आसामला हादरा बसलाय. आसाममधील हिंसाचारात बळी पडलेल्यांची संख्या आता 68 वर गेलीय. तिथे आतंकवाद्यान्नी 68 भारतीय बांधवांना मारले आहे 24 तास उलटून गेले तरी कोणीही श्रद्धांजलि वाहिल्याची पोस्ट नाही केली.
मला वाटते आपण विसरून गेलो आहोत आसाम आपला आहे.
हे जे विसरले ते आता तरी जागे होतील का?
काय इथे काही महान लोकांनी
काय इथे काही महान लोकांनी लिहिले होते. निषेध श्रध्दांजली देउन काय उपयोग अॅक्शन घ्यायला पाहिजे वगैरे वगैरे. म्हणुन इथे द्यायचे टाळले बाकी ठिकाणी व्यवस्थित भावना व्यक्त केलेल्या आहे लोकांनी पण त्या महान लोकांनी अॅक्शन घेतल्याचे दिसले नाही.
प्रथम म्हात्रे, तुम्ही फार
प्रथम म्हात्रे, तुम्ही फार जास्त अपेक्षा ठेवताय इथल्या लोकांकडून. कळवळा, गहिवर सगळा पाकिस्तानसाठी असतो काही जणांचा. आपल्याकडे मुळी निरागस मुले नसतातच. तो सात गोळ्या झेलणारा लहानगा, त्याची तर आईही गेली. काय वेदना सहन करत असेल, असे विचार फक्त तुमच्या आमच्या मनात. त्याची निरागसता इथल्यांना शिवतही नाही.
बरं, ही पहा नवी कविता. काही जणांचा फारच आग्रह झाला म्हणून लगेच सुचली:
...का आज सारे गप्प
मिर्ची लागली काहींना आता २४
मिर्ची लागली काहींना
आता २४ तासानंतर जाग आली ते ही झोंबल्यावर
(No subject)
कोकाजी, आपल्याला आलेले गहिवर
कोकाजी, आपल्याला आलेले गहिवर मायबोलीवर येऊनच प्रदर्शित करायचे असा नियम अथवा संकेत आहे कां?? की त्यासाठी कविता पाडली की आपला गहिवर मोठा आहे असं सिद्ध करता येतं?? आणि तुमचे परममित्र कविवर्य किंवा पैलवान यांचे गहिवर दाबुन ठेवलेत काय? उगाच वाद उकरुन काढायची खाज आहे तुम्हाला
श्रीमान सत्यवादी, मला
श्रीमान सत्यवादी, मला लिखाणाचा अधिकार आहे ते मी करणारच. समजलं?
सर्वांना उद्देशून : माबोसारखी
सर्वांना उद्देशून : माबोसारखी संकेतस्थळे ही सर्वांना लिहिण्यासाठी आहेत अॅडमिन यांनी बंदी आणेपर्यंत. त्यामुळे निदान या विषयावर तरी वाद घालू नयेत.
सत्यवादी लब्बाड, आयड्या
सत्यवादी लब्बाड,
आयड्या ब्यान केल्या केल्या नविन धारण करुन हजर !! आणि लोकांना ज्ञान देतात !!
:G:
:G:
:G:
तुमच्यासारखे नाही हलकटपणा करत
तुमच्यासारखे नाही हलकटपणा करत लोक शांते
हा तुझा प्रतिसाद शांत्या
हा तुझा प्रतिसाद शांत्या
श्रीमान सत्यवादी, >> की
श्रीमान सत्यवादी,
>> की त्यासाठी कविता पाडली की आपला गहिवर मोठा आहे असं सिद्ध करता येतं??
प्रश्न गहिवराचा आहे असं तुम्हाला खरंच वाटतं?
आ.न.,
-गा.पै.
Actionचा आहे जे इथले काही जण
Actionचा आहे जे इथले काही जण तेच करू म्हणतात
दहशतीच्या छायेत ओलीस
दहशतीच्या छायेत ओलीस असणार्या मुलांनी गायलेलं हे गाणं फार छान आणि धाग्यातील बातमीकरता समर्पक देखील आहे.
https://www.youtube.com/watch?v=1uGe_7js1UU
Pages