Submitted by दिनेश. on 22 December, 2014 - 03:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१.५ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
दोन जणांना पुरेल.
माहितीचा स्रोत:
माझे केनयातले बिहारी शेजारी, नेट व प्रयोग.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Oh ! but your cooking style
Oh ! but your cooking style and presentation is professional .
(No subject)
<<पदार्थ आपणहून मागे लागत
<<पदार्थ आपणहून मागे लागत असतील तुमच्या, मला करा, मला करा म्हणून>> मस्तय हे आणि खरंही.
मोहरीचं तेलाबद्दल +१ मला पण मोहरीच्या फोड्ण्यांचा वास सहन होत नाही.
सुंदर पदार्थ पण फार मेहनत आहे .पण छानच लागत असेल. फोटो भारीच.कापलेली लिट्टी कचोरी सारखी दिसते.
लिट्टी नंतर ,पण चोखा लगेच बनवता येईल ग्रील करण्याची आयडिया छान आहे. चुली वर भाजलेले फार सुंदरच लागत असेल .(गावची आठवण )
मस्त. मला वाटतं मोहसीना
मस्त. मला वाटतं मोहसीना मुकादम लोकसत्तात वेगवेगळ्या प्रांतातल्या खाद्य संस्कृतीबद्दल लिहीत होत्या. त्यात त्यांनी या बिहारी पदार्थाबद्दल लिहिलं होतं. वेगळ्या नावामुळे लक्षात राहिला पदार्थ.
मस्त रेसिपी ! फोटो तर तोंपासु
मस्त रेसिपी ! फोटो तर तोंपासु !
वाह दिनेश. मस्तच ! काय दिसतेय
वाह दिनेश. मस्तच !
काय दिसतेय डिश. तोंपासु
आम्ही नुसत्या पहायच्याच
वाह! दिनेशदा, तुम्हाला सलाम!
वाह! दिनेशदा, तुम्हाला सलाम!
मानुषीताई, अविनाश बिनीवाले पण
मानुषीताई, अविनाश बिनीवाले पण वेगवेगळ्या प्रांताची न्याहारी लिहायचे त्यात त्यांनी बिहारची न्याहारी म्हणून 'लीट्टी चोखा' लिहिलं होतं.
तुमच्या उत्साहाला कितीदा सलाम
तुमच्या उत्साहाला कितीदा सलाम करायचा...
प्रकार चवीला असेल ते असेल, दिसायला देखणा आहे, तुमच्या फोटोची कमाल असू शकते, कारण बिहारचा स्टॉल म्हटल्यावर त्यानंतर असा देखणा पदार्थ बघणे हे पचायला जड जातेय
परत आभार, रुपावर जाऊ नका.. चव
परत आभार,
रुपावर जाऊ नका.. चव पहा. स्ट्रीट फुड असले तरी स्वच्छता जास्त मह्त्वाची !
बिनिवाले यांच्या त्या मालिकेचे पुस्तक आले पाहिजे. छान होती मालिका ती.
फोटो भारीच आहेत. दिनेशदा,
फोटो भारीच आहेत.
दिनेशदा, तुमच्या उत्साहाला ___/\___
माझी सख्खी शेजारीन बिहारी
माझी सख्खी शेजारीन बिहारी आहे तिच्याकडे खाल्ला होता हा प्रकार.
मस्तच!
मस्तच!
विचारायचेच राहिले- दा
विचारायचेच राहिले- दा लिट्ट्या ओह्वन मध्ये बेक केल्या आहेत का?
अवनमधे नाही, वोकमधे थोडेसे
अवनमधे नाही, वोकमधे थोडेसे तेल घालून फिरवत फिरवत तळल्या आहेत. मावेमधे बेक केल्या असत्या तर सारण ज़ळले असते, ग्रील केल्या असत्या तर सारण शिजले नसते.
मोठ्या अवनमधे जास्त वेळ लागला असता.
आप के चरण कमल कहा है प्रभु
आप के चरण कमल कहा है प्रभु !!!!
एक नंबर दिसतो आहे हा प्रकार..पण तेवढाच किचकट ही वाटतो आहे करायला....
दिनेशदा तुस्सी ग्रेट हो !!
माझ्या बायको ला हे असे प्रकार खायला जाम आवडतात...पण करायला अजिबात आवडत नाही !!
आता मीच करुन पाहणार !!
प्रसन्न, जिन्नस जमवावे
प्रसन्न, जिन्नस जमवावे लागतील, कृती तशी कठिण नाही. सौं ना एकदा खिलवाच !
अन्जू......यू आर म्हणिंग द
अन्जू......यू आर म्हणिंग द राइट!
ती मो. मु. नसून अविनाश बिनिवालेच ते!
जबरी पाकृ आहे. पण गम्मत
जबरी पाकृ आहे. पण गम्मत म्हणजे तुम्हाला जे सोपे वाटते तेच आमच्या साठी आव्हानात्मक असते.
सह्ही डिश - अग्दी तोंपासु ...
सह्ही डिश - अग्दी तोंपासु ...
दिनेशदा, खुपच वेगवेगळ्या
दिनेशदा, खुपच वेगवेगळ्या पाकक्रुती असतात तुमच्या. केव्हा करता हे सगळ? तुमचा व्याप सांभाळुन. मस्त पाकक्रुती.
आभार प्रभा, रविवारचे उद्योग
आभार प्रभा, रविवारचे उद्योग असतात हे, सकाळी ५ वाजता उठतो, नंतर वेळ मोकळाच. ( रोज ४ वाजता उठतो, साडेसहाला माझा ड्रायव्हर येतो आणि मी निघतोदेखील ).
प्रकरण जरा अवघडच दिसतय. पण
प्रकरण जरा अवघडच दिसतय. पण फोटो आणि पाककृती दिनेशरावांच्या स्टाईलची. लाजवाब!
निव्वळ पाककृती नव्हे तर एक कलाकृती.
दिनेश्दा....ह्या ख्रिस्तमस
दिनेश्दा....ह्या ख्रिस्तमस ला, रात्रि हळूच येऊन,जगभर विखुरलेल्या आम्हासगळ्यांना खाऊ ठेऊन जाण्याचा काहि प्लॅन आहे का??...आमचे सांताक्लॉस झालेल आम्हाला खूप आवडेल....
शेंडेनक्षत्र .. काय बोलू
शेंडेनक्षत्र .. काय बोलू ?
गोपिका, नक्कीच आवडेल मला !
हे पुर्वी घरी केले होते.
हे पुर्वी घरी केले होते.
पण सारण जरा कोरडे झाले होते.
ते पिवळे श्रीखंड होते.
ते पिवळे श्रीखंड होते.
मेहनत जास्त आहे... पराठा
मेहनत जास्त आहे... पराठा वगैरे भरुन लाटून भाजुन खाल्ले तर जास्त सेफ गेम ठरेल
मस्तच दिसतेय फायनल प्रोडक्ट..
मस्तच दिसतेय फायनल प्रोडक्ट... तोंपासु..
दिदा तुमचा नीटनेटकेपणा नजरेत
दिदा तुमचा नीटनेटकेपणा नजरेत भरेल इतका सुंदर आहे.. त्या गार्डन मिरच्या कसल्या हिरव्या आहे..काळपट हिरव्या...मस्तच..पण तिखट होत्या का?
Pages