मागच्याच आठवड्यात मलाला या १७ वर्षीय विद्यार्थिनीला नोबेल हा पुरस्कार भेटला तिने केलेला शिक्षण प्रचार व काम याचा बदलाच जणू आज आतंकवादी संघटनेने घेतला आहे .
अतिशय क्रूर व अमानवी असा भ्याड हल्ला आज पाकिस्तानातील पेशावर या ठिकाणी विद्यार्थ्यावर झाला, फक्त ऐकले तरी अंगावर काटा येतो. उद्याचे भविष्यच जणू संपवायचा विचाराने हा हल्ला पाकिस्तानात झाला .
मालालाने अतिशय प्रामाणिक पणे व कष्टाने शिक्षण व त्याचा प्रसार करण्याचे काम केले आहे पण अश्या हल्ल्याने उद्या पालक मुलांना शाळेत सोडताना विचार करतील
१०० ते १२० विधार्थ्याना आपला जीव गमवावा लागला आहे तर तितकेच विध्यार्थी जखमी अवस्तेत जीवन मरण्याच्या उंबरठ्यावर झुंज देत आहेत . कालच सिडनी येथे आतंक माजवला होता ४० ते ५० नागरिकांना ओलिस ठेवले होतो , त्याच्याच दुसर्या दिवशी हा भ्याड हल्ला यावरून एकच सांगता येईल आतंकवाद हे जागतिक संकट आहे त्याचा बिमोड करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येउन पावले उचलली पाहिजेत . जर नैसर्गिक आपत्ती आली तर प्रत्येक देश आपल्या परीने मदत करतो तसेच आतंकवाद संपवण्यासाठी जागतिक स्तरावर काही तरी अश्या संघटना उभारल्या पाहिजेत ज्यांची भीती आतांक्वन्द्याना वाटली पाहिजे .
नितिनचंद्र, पुरावा मागणारे
नितिनचंद्र,
पुरावा मागणारे लोक कोण हा मुद्दा पण महत्वाचा आहेच,
NDTV च्या बातम्यात त्यांनी लाईव्ह दाखवल होत पाकिस्तानी पालकांच्या प्रतिक्रिया,
ह्यात "गुगलुन" काय मिळणार ? पण काही लोक सुधारणार नाहीतच.
अवांतर : दिदे, >>
अवांतर :
दिदे,
>> समोरच्यांकडुन संयमित भाषा येत नसेल तर मला त्याचे उत्तर त्याच भाषेत द्यायला जमते.
हो का! माझी वळवळ ठेचून टाकायला निघालेलात. नंतर चाबकाने फटकावायला पाहिजे म्हणालात. या दोन्ही वेळेस मी तुमच्यावर कसलाही आरोप केलेला नव्हता हे मला आठवतं.
आ.न.,
-गा.पै.
दोन्ही तुम्ही लिहिलेले मी
दोन्ही तुम्ही लिहिलेले मी त्याला अनुमोदन दिले होते. राहिले ठेचुन टाकायचे ते तुमच्या विचारसरणीला बोललेलो आणि हो ते तुम्ही दुसर्या हिशोबाने घेतले आहे तरी मला हरकत नाही आहे.
तुम्हाला काय आठवत आहे काय नाही त्याचा हिशोब द्यायला मी बांधिल नाही.
पैलवान , आता आहे हा तुमचा
पैलवान , आता आहे हा तुमचा दुसरा आयडी ना ? की तिसरा ?
मग तो जयंत फाटक नावाचा आयडी मला असे का म्हणतो की माझ्याव्यतिरिक्त मायबोलिवर कुणाचेच अवतार नाहीत म्हणुन !
आणि वर पुन्हा हा फाटक आयडी गप्पा मारतो की याला म्हणे मायबोलिवर सहा वर्षे झालीत ,
काउ तुम्हाला दुनियेच्या सर्व
काउ
तुम्हाला दुनियेच्या सर्व युनिव्हर्सिटीनी ड्यु आडी या विषयावर पीएचडी दिलीय !!
तेंव्हा तुम्ही दुसर्यांच्या ड्यु आडी बद्दल प्लिज बोलत जाऊ नकाच,
नाहीतर ईथेच वस्त्र हरण होईल !!
शांका, >> नाहीतर ईथेच वस्त्र
शांका,
>> नाहीतर ईथेच वस्त्र हरण होईल !!
१००% असहमत! हरण व्हायला वस्त्र हवं ना!!
आ.न.,
-गा.पै.
शांताराम कागाळे, आपल्या वरील
शांताराम कागाळे, आपल्या वरील शेवटच्या दोन प्रतिसादाशी सहमत.....
पाकिस्तान कधीच सुधरणार
पाकिस्तान कधीच सुधरणार नाही.
ही ताजी बातमी वाचा.
छे हो हातोडावाला, काहीतरीच
छे हो हातोडावाला, काहीतरीच काय? एका कोर्टाने दिलेल्या निर्णयावरुन तुम्ही सगळ्या पाकिस्तानची नियत कशी जोखता? फारच बुवा तुम्ही संकुचित.....वगैरे वगैरे वगैरे
माझ्या सर्व मित्रांना विनंती
माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे , कोणीही कोणावर वैक्तिक रित्या टीप टिपणी करू नये . त्यापेक्ष्या अतांक्या विरुद्ध आपण एकत्र मिळून काही करू शकत असेल तर सुचवा .
पेशावरच्या हत्याकांडात
पेशावरच्या हत्याकांडात मृत्यूमुखी पडलेल्या मुलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या पार्थनासभेचे हे दृष्य. त्या बॅनरवर लिहीले आहे 'India and Israel will perish'.
कोकणस्थ, सहज विचारतीय की त्या
कोकणस्थ, सहज विचारतीय की त्या बॅनरवर उर्दु लिखावट आहे, ती कशी कळली? कशावरुन असे लिहीलेय?
शांताराम कागाळे म्हणजेच बेफि
शांताराम कागाळे म्हणजेच बेफि ना?
फेसबुकवर भाषांतर आलेले आहे
फेसबुकवर भाषांतर आलेले आहे त्याचे. एका वर्तमानपत्रात देखील. खात्री नसल्यास उर्दू/फारसी येत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला विचारा.
>>> इब्लिस | 22 December,
>>> इब्लिस | 22 December, 2014 - 18:08 नवीन
शांताराम कागाळे म्हणजेच बेफि ना?
<<<
हाय इब्लिस!
अचानक हवा सुटलेल्या फुग्यासारखे का कसेही उडताय?
बेफिकीर
बेफिकीर
कर्रेक्ट. कन्फर्मेशन
कर्रेक्ट. कन्फर्मेशन मिळालं.
आता तो दुसरा नारद उर्फ नारदाची वीणा सुरू उर्फ अवांतर... ते म्हणजे ते आपले हेच ना? भाषा प्रभू की काय ते?
इतक्या इन्स्टन्ट डिनायल आली
इतक्या इन्स्टन्ट डिनायल आली की समजून घ्यावे माणसाने
इब्लिस | 22 December, 2014 -
इब्लिस | 22 December, 2014 - 18:21 नवीन
कर्रेक्ट. कन्फर्मेशन मिळालं.<<<
इब्लिस,
ते काउ आणि उत्सर्गाकडून संभाषण कौशल्याचे ट्रेनिंग घेणे काही दिवस थांबवा. सगळ्यांना तसे जमते असे नाही. त्यासाठी फार मेहनत लागते.
मुघलांना "संताजी धनाजी"
मुघलांना "संताजी धनाजी" दिसायला लागले
बघितलंत का इब्लिस? असं 'उपचार
बघितलंत का इब्लिस?
असं 'उपचार शक्य नसल्याने रस्त्यावर सोडलेल्या आणि म्हणून कुठेही भटकत काहीही बरळणार्या मानसिक अस्थिरांसारखं' इन्स्टन्ट बोलावं लागतं.
काही जण स्वतःबद्दल असे का
काही जण स्वतःबद्दल असे का बोलु लागत आहेत. ?
मानसिक स्थैर्य हवे त्यांना का?
इब्लिस त्यांना मदत करा
रश्मी.., >> सहज विचारतीय की
रश्मी..,
>> सहज विचारतीय की त्या बॅनरवर उर्दु लिखावट आहे, ती कशी कळली? कशावरुन असे लिहीलेय?
एक स्रोत इथे सापडला : https://www.facebook.com/ProudFans/photos/a.98977928070.88732.8716776307...
आ.न.,
-गा.पै.
आतंकवाद-- जागतिक संकट हे
आतंकवाद-- जागतिक संकट हे धाग्याचे शीर्षक आहे जगात जो आतंकवाद बोकाळलाय त्याला जबाबदार आहे धर्म नावाची पोकळ कल्पना. धर्म मुक्ती अभियान हेच ह्या आतान्कावारचे उत्तर आहे मग आपण कुठेही काही झाले कि कितीही आदळआपट करो. जोपर्यंत धर्माचे भूत मानगुटीवर बसलेले आहे तो पर्यंत ह्या आतंकवादा पासून मुक्ती नाही. परंतु काही लोक धर्मालाच राष्ट्रीय, जागतिक अस्मितेचे स्वरूप देवून ह्या आतंकवादास हातभारच लावत आहेत .
दि.दे. = उदयन का? एक शंका..
दि.दे. = उदयन का?
एक शंका..
माना की तसे काय फरक आहे
माना की तसे
काय फरक आहे
वेल्कम..
वेल्कम..
http://www.majhapaper.com/201
http://www.majhapaper.com/2014/12/22/%E0%A4%B9%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%B...
या बाबत कुणाला काही म्हणायचे आहे. सुदैवाने यात कुणाला काही झाले नाही. पण दगड लागून किंवा दगडामुळे फुटलेल्या काचांमुळे कुठल्या मुलाला काही झाले असते तर काय....लहान मुलांच्या गाडीवर दगडे मारावी ही कुठली मानसिकता...
सर्व माणूसकीचे गहिवर वगैरे तत्सम लोकांसाठी....
ही मुलेही शत्रुची नव्हती आणि त्यांच्यावर दगड मारणारेही....
कागाळे वस्त्रहरण करणार !
कागाळे वस्त्रहरण करणार ! दु:शासनाचे डी एन ए आलेले दिसताहेत.
अग्गोबै ! तंबोरा सुरु देखील
अग्गोबै ! तंबोरा सुरु देखील डुप्लिकेट ... !!!
इथले बहुतेक सगळेच आयडी पुनर्जन्मित आहेत.. आणि ते जयंत फाटक मला विचारत बसलेत .. इथे अनेक आयडी कुणा कुणाचे आहेत म्हणुन.
Pages